रायगडच्या विद्यार्थ्यांकडून तंबाखू मुक्तीचे धडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 9, 2015, 06:50 PM ISTमुंबईत शिक्षण घेण्याच्या वयात मुलांच्या हाती आंदोलनाचे फलक
मुलुंडच्या शांती निकेतन शाळेतील विद्यार्थ्याना शिक्षण घेण्याच्या वयात स्वतःच्या हक्कासाठी आंदोलनाचे फलक हाती घेण्याची वेळ आली होती. शाळेनं अचानक शाळा बंद होत असल्याची नोटीस पालकांना दिली. मात्र 'झी मीडिया'च्या दणक्यानं आता या विद्यार्थ्यांवरचं संकट टळलंय.
Apr 9, 2015, 03:59 PM ISTरायगडमध्ये तंबाखूमुक्तिसाठी विद्यार्थ्यांचा लढा
राज्यात तंबाखू हा विषय सध्या तंबाखूपेक्षाही जास्त चघळला जातोय . त्याचवेळी रायगड जिल्ह्यात म्हसळा तालुक्यातील विद्यार्थी तंबाखूमुक्तिसाठी लढा देताहेत.
Apr 9, 2015, 03:34 PM ISTपालकांनी आंदोलन केल्याने विद्यार्थ्यांना कोंडून ठेवलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2015, 07:35 PM ISTफी वाढीविरोधात आवाज उठवला : विद्यार्थ्याला 2 तास कोंडून ठेवलं
विद्यार्थ्याला 2 तास कोंडून ठेवलं
Apr 7, 2015, 03:31 PM ISTराज्यातील विकलांग विद्यार्थ्यांची विशेष काळजी घ्या - कोर्ट
मुंबई हायकोर्टानं एका सुओ मोटो याचिकेवर सुनावणी करताना सर्व शाळांना आदेश दिलेत की, राज्यभरातील सर्व शाळांमधील शैक्षणिक दृष्टया विकलांग विद्यार्थी शोधून त्यांची विशेष काळजी घ्यावी, असे आदेश दिलेत.
Apr 7, 2015, 01:08 PM ISTफी न भरल्यानं परिक्षेला विद्यार्थ्याला घरी पाठवलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2015, 08:20 PM IST'मुलांना कॉन्व्हेंट शाळांमध्ये पाठवू नये'
पालकांनी आपल्या मुलांना कॉन्व्हेंट शाळांमध्ये पाठवू नये, असा सल्ला गोव्याचे मंत्री दीपक ढवळीकर यांच्या पत्नी लता यांनी दिला आहे.
Apr 6, 2015, 07:37 PM ISTविद्यार्थ्यांच्या हातातला मोबाईल... शिक्षकांसाठी डोकेदुखी!
हल्ली लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच हातात मोबाईल दिसतो... तो ही स्मार्ट फोन... स्मार्ट फोन्सनी सगळ्यांनाच वेड लावलंय. पण, हेच स्मार्ट फोन्स शाळांसाठी मात्र डोकेदुखी ठरतायत.
Apr 3, 2015, 01:56 PM ISTविद्यार्थ्यांच्या हातातला मोबाईल... शिक्षकांसाठी डोकेदुखी!
विद्यार्थ्यांच्या हातातला मोबाईल... शिक्षकांसाठी डोकेदुखी!
Apr 3, 2015, 09:09 AM ISTरत्नागिरी, सिंधुदुर्गात वादळी पाऊस, शॉकने विद्यार्थ्याचा मृत्यू
अवकाळी पावसाने पुन्हा रत्नागिरी, सिंधुदुर्गला झोडपले. पावसामुळे आंबा-काजुच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर वीजेची तार अंगावर पडून विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैेवी घटना चिपळूण येथे घडली.
Mar 27, 2015, 09:38 AM ISTबेल्हेकर सरांचा प्रताप : नववीचे विद्यार्थी तपासतायत दहावीचे पेपर
नववीचे विद्यार्थी तपासतायत दहावीचे पेपर
Mar 25, 2015, 09:50 PM ISTडी.वाय.पाटील महाविद्यालयात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण
डी.वाय.पाटील महाविद्यालयात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण
Mar 25, 2015, 09:49 PM ISTप्राचार्यांनी कानशिलात लगावली... विद्यार्थ्याचा कान निकामी
प्राचार्यांनी कानशिलात लगावली... विद्यार्थ्याचा कान निकामी
Mar 25, 2015, 08:51 PM IST