विठ्ठल मंदिर

विठ्ठलाच्या विटेखाली तळघर..! विष्णुरुपातील मूर्तीचे 12 Exclusive PHOTOS

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात एक तळघर सापडल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे या तळघरात काय काय असेल याबद्दल सर्वांच्याच मनात उत्सुकता होती. दरम्यान तळघरात पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली.

May 31, 2024, 06:52 PM IST

विठ्ठल मंदिराच्या तळघरात सापडली विष्णू मूर्ती, पादुका आणि...'

Vitthal Mandir Basement:  तळघरात पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली.

May 31, 2024, 05:51 PM IST

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचं गूढ वाढलं! गाभाऱ्यासमोरील दगड काढताच समोरचं दृश्य पाहून सारेच थक्क

Pandharpur vitthal rukmini mandir : विठ्ठला मायबापा! मंदिराच्या गाभाऱ्यातील खचलेला दगड काढताच समोरचं दृश्य पाहून सारे भारावले... 

 

May 31, 2024, 02:01 PM IST

पंढरपूरः श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन तब्बल दीड महिन्यासाठी बंद, भाविकांसाठी पर्याय काय?

Shri Vitthal Rukimini Mandir Update: विठ्ठल रखुमाई मंदिर तब्बल दीड महिन्यासाठी बंद राहणार आहे. यावेळी भाविकांना फक्त मुख दर्शन घेता येणार आहे. 

Mar 12, 2024, 01:47 PM IST

वटपौर्णिमेनिमित्त विठुरायाला डाळिंबाचा महानैवेद्य

वटपौर्णिमेनिमित्त विठुरायाला खास सजावट

Jun 16, 2019, 08:39 PM IST

पंढरपूरच्या विठूरायाच्या चरणी ३७ लाखांचा सोन्याचा चंद्रहार अर्पण

पंढरपुरातल्या विठूरायाच्या चरणी  ३७ लाखांचा सोन्याचा चंद्रहार अर्पण केलाय. तब्बल ७३ तोळ्याचा हा हार असल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीनं दिलीय. 

Nov 23, 2018, 06:49 PM IST

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आता टोकन दर्शन सुविधा

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आता टोकन दर्शन सुविधा

Apr 24, 2018, 03:42 PM IST

नाशिकमधल्या विठ्ठल मंदिरात पहाटेपासून गर्दी

नाशिकमधल्या विठ्ठल मंदिरात पहाटेपासून गर्दी

Jul 4, 2017, 06:43 PM IST

आता दररोज वारकऱ्याला मिळणार विठूरायाच्या पूजेचा मान

पंढरपूरमधल्या श्री विठ्ठल मूर्ती पूजेचा मान यापुढं वारकऱ्याला दिला जाणार आहे. विठ्ठल दर्शनासाठी मंदिराबाहेर रांगेत सर्वात पुढे उभ्या असणाऱ्या वारकऱ्याला, स्वतः विठ्ठलाची पूजा करण्याचा मान मिळेल. विठ्ठल मंदिर समितीनं हा निर्णय घेतलाय. 

Mar 1, 2015, 10:42 PM IST

बडव्यांचा उत्पात गेल्यानं विठ्ठलाचं उत्पन्न चौपट वाढलं

पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील बडवे आणि उत्पात यांचे हक्क संपल्यामुळं मंदिर समितीचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढलंय. शनिवारी पहिल्याच दिवशी विठ्ठलाच्या चरणी ठेवलेल्या दक्षिणापेटीत ८७ हजार तर रुक्मिणी मातेजवळच्या दक्षिणापेटीत २७ हजार इतके पैसे जमा झालेत.

Jan 20, 2014, 10:40 AM IST