Vastu Tips: 'या' गोष्टी दुसऱ्यांकडून घेतल्यास घरात येते गरिबी
वास्तुशास्त्रामध्ये अनेक महत्त्वाचे नियम सांगण्यात आले आहेत. ज्याचे पालन केल्यास जीनव आनंदी राहते.
Nov 13, 2024, 07:02 PM ISTMoney Plant : 'ही' आहे मनी प्लांट लावण्याची योग्य दिशा
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोणत्या ठिकाणी दिशेला मनी प्लांट लावावा. जाणून घ्या सविस्तर
Oct 5, 2024, 04:11 PM ISTVastu Tips: घरातील देवाऱ्यात माचिसचा बॉक्स ठेवणं योग्य आहे का?
Vastu Tips: घरातील देवाऱ्यात माचिसचा बॉक्स ठेवणं योग्य आहे का? जवळपास आपल्या प्रत्येकाच्या घरी देवारा असतो. या पूजास्थानाशी संबंधित अनेक वास्तु नियम आहेत.
Jul 31, 2024, 09:19 PM IST
Vastu Tips : लग्नाचा हॉल आणि मंडप वास्तुशास्त्रानुसार कसा असावा?
Vastu Tips: लग्नसराई सुरु आहे, असं असताना अनेकदा लग्न समारंभासाठी हॉल किंवा मंडप उभारला जातो किंवा तेथे लग्न केले जातात. अशावेळी वास्तुशास्त्रानुसार ते कसे असावे हे समजून घ्या.
Apr 26, 2024, 11:37 AM ISTVastu Tips : देवघरात चुकूनही ठेवू नका 'या' देवी-देवतांच्या मूर्ती किंवा फोटो, अन्यथा...
Vastu Tips House Temple : घरातील देव्हाऱ्यात अन्नपूर्णा देवी, बाळकृष्ण, शिवलिंग, गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती असते. त्याशिवाय तुमच्या श्रद्धेनुसार मंदिरात तुम्ही देवाच्या मूर्त्या किंवा फोटो ठेवता. मात्र चुकूनही या देवी-देवतांच्या मूर्ती किंवा फोटो ठेवू नये असं वास्तूशास्त्रात सांगण्यात आलंय.
Mar 27, 2024, 03:21 PM ISTघरात पैसे टिकतच नाहीत, 'या' तीन चुकांमुळं पैसे येताच खर्च होतात
घरात पैसे टिकतच नाहीत, 'या' तीन चुकांमुळं पैसे येताच खर्च होतात
Mar 13, 2024, 06:19 PM ISTVastu Tips : तुम्ही घरात कुठे आणि कशी ठेवता औषधं? तुमची 'ही' चूक आजाराला देते निमंत्रण
Vastu Tips : शरीर निरोगी असणं हीच आपली खरी संपत्ती असते. आपण निरोगी असल्यास आयुष्यातील अनेक समस्यांवर मात करतो. पण सततच आजारपण आपलं जीव नकोसा करतो. घरात तुम्ही औषधं कशी आणि कुठे ठेवता यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात.
Feb 14, 2024, 04:53 PM ISTमंदिरात देवापुढे कासव का असते? भगवद्गीतेतील श्लोकात सांगितलंय महत्त्व
Symbolism Of Tortoise At Temples: देवळात देवापुढे कासव का असते, यामागचे कारण तुम्हाला माहितीये का? यामागचे धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे जाणून घेऊयात.
Jan 18, 2024, 04:38 PM ISTतुळशीच्या संदर्भातील 'ही' चूक तुम्हाला करु शकते कंगाल, घरावर दुःख आणि नकारात्मकतेचं सावट
Tulsi Vastu Tips: तुळशीचं रोप हे लक्ष्मीचे रुप म्हणून ओळखले जाते. तुळशीच्या पानाचा अपमान करणे किंवा चुकून या संदर्भातील कोणतीही गोष्ट करणे घरात दुःख घेऊन येईल.
Dec 7, 2023, 01:02 PM ISTVastu Tips For Married Life: पती- पत्नीच्या नात्यात कलह नकोय? वापरा 'या' वास्तू टिप्स
Vastu Tips for husband wife relationship : वास्तू कायम तथास्तू म्हणत असते आणि तिला आनंदात ठेवलं तर तीसुद्धा तुम्हाला तितक्याच सढळ हस्ते खुपकाही देत असते.
Jun 6, 2023, 03:03 PM ISTघरात कोणत्या दिशेला कॅलेंडर लावावे?
वास्तुशास्त्रानुसार घरात कॅलेंडर लावताना काही गोष्टीं लक्षात ठेवल्या पाहिजेत. अनेक लोकांना सवय असते की काही जुन्या कॅलेंडरवर नवीन कॅलेंडर लावतात. ही चूक तुम्ही कधीही करु नका. वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर अशा ठिकाणी लावू नये जेणेकरुन त्या ठिकाणी जोराची हवा येईल. कॅलेंडर अशा ठिकाणी लावले तर प्रगतीवर वाईट परिणाम होतो.
Jun 6, 2023, 09:42 AM ISTश्रीमंत व्हायचे असल्यास घरातून या गोष्टी करा दूर
अनेकदा आपण खूप मेहनत करत असतो मात्र त्याचा हवा तसा फायदा आपल्याला मिळत नाही. यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का? अनेकदा वास्तुशास्त्राच्या परिणामामुळे हे होत असते.
Aug 23, 2016, 10:25 PM ISTमेहनत करुनही सतावतेय पैशाची तंगी
अनेकदा आपण खूप मेहनत करुनही त्याचा मनासारखा फायदा आपल्याला मिळत नाही. पैशांची तंगी सतावते. यासाठी अनेक कारणे कारणीभूत असतात. वास्तुदोष असल्यामुळेही पैशाबाबतच्या समस्या सतावतात.
Aug 16, 2016, 12:43 PM ISTझोपताना या गोष्टी जवळ ठेवू नका, नाहीतर होईल नुकसान
अनेकदा आपण झोपताना आपण आसपास अशा गोष्टी ठेवतो ज्या आपल्यासाठी योग्य नसतात. याची जाणीवही आपल्याला नसते. ज्योतिषानुसार अशा अनेक गोष्टी आहेत ज्या उशाजवळ ठेवल्यास मानसिक तसचे आर्थिक नुकसान होऊ शकते.
Jul 24, 2016, 11:09 AM ISTश्रावणात घरी आणा या वस्तू होतील सर्व मनोकामना पूर्ण
हिंदू धर्मात श्रावण हा महिना सर्वात पवित्र महिना मानला जातो. या दिवसांत भगवान शंकराची आराधना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
Jul 23, 2016, 01:03 PM IST