तुमच्या घरातही पैसा टिकत नाहीये का? तर वास्तुशास्त्रासंबंधी या चुका त्याचे कारण ठरू शकतात
जर तुम्ही वास्तुनुसार सर्व गोष्टी व्यवस्थित कराल तर घरात पैसे टिकण्यास सुरुवात होईल
वास्तुशास्त्रानुसार, घरात ज्या ठिकाणी धन-संपत्ती ठेवतात. तिथे वेळोवेळी साफ-सफाई करत राहा
देवी लक्ष्मीला घरात अस्वच्छता अजिबात आवडत नाही. देवी लक्ष्मी साफ-सफाई असलेल्या घरातच प्रसन्न राहते
वास्तुनुसार, धन-संपत्तीच्या जागी कोणत्याही प्रकारची अस्वच्छता ठेवू नका. तसंच, अस्वच्छ हाताने तिथल्या वस्तुंना हात लावू नका
वास्तुशास्त्रानुसार, घरातील दक्षिण दिशेला कधीही धन-संपत्ती ठेवू नका. या दिशेला पैसे ठेवल्यास घरात पैसे टिकत नाहीत
संपत्तीत वाढ व्हावी यासाठी उत्तर दिशेला धनसंपत्ती ठेवावी. ही दिशा कुबेराची मानली जाते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)