वास्तुशास्त्र

घरातून निघताना या गोष्टी जरुर करा

अनेकदा घरातून जेव्हा आपण बाहेर निघतो तेव्हा आपले नियोजित काम होत नाही. जिथे जातो तिथे निराशा मिळते. यावेळी असं वाटतं की आजचा संपूर्ण दिवसच खराब गेला. यावर ज्योतिष शास्त्रात तसेच वास्तुशास्त्रात असे अनेक उपाय देण्यात आले आहेत ज्यामुळे तुमची नियोजित कामे योग्य वेळेत पार पडतील. 

Jun 1, 2016, 05:57 PM IST

पैशाशी संबंधित समस्या दूर करणार हे १२ उपाय

वास्तुशास्त्रात जीवन सुखी आणि समृद्ध बनवण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. जर हे उपाय अमलात आणल्यास तर जीवनातील अनेक समस्या दूर होतील.

Apr 11, 2016, 10:26 AM IST

निरोगी स्वास्थासाठी या आहेत पाच टिप्स

जीवनात जर सुखच नसेल तर आपण लक्षाधीश असलो काय आणि नसलो काय त्याचा काही फायदा होत नाही. जर तुम्ही वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवता तर या सोप्या टिप्सचा वापर करा त्यामुळे या समस्यांचे निदान होईल. घरात सुख समृद्धी हवी असल्यास या टिप्सचा जरुर वापर करा

Jan 4, 2016, 04:14 PM IST

रात्रीच्या वेळेस ही कामे करु नका

वास्तुशास्त्रात असे अनेक नियम सांगण्यात आलेत ज्यामुळे तुमचे जीवन सुखी, समृद्ध बनते. वास्तुशास्त्राचा प्रभाव केवळ मनावरच होत नाही तर शरीरावरही होतो. याचा प्रभाव सजील वस्तुंसह निर्जाीव वस्तुंवरही होतो. शास्त्रात अशी काही कामे सांगण्यात आली आहेत जी रात्री करु नयेत यामुळे आपल्या जीवनावर चांगला परिणाम होत नाही. 

Jan 4, 2016, 11:51 AM IST

हितगुज : वास्तुशास्त्रानुसार करा दुकानाची रचना, २६ फेब्रुवारी २०१५

वास्तुशास्त्रानुसार करा दुकानाची रचना, २६ फेब्रुवारी २०१५

Feb 26, 2015, 04:45 PM IST

हितगुज : लघु-मध्यम उद्योगांसाठी वास्तुशास्त्र, 5 नोव्हेंबर 2014

लघु-मध्यम उद्योगांसाठी वास्तुशास्त्र, 5 नोव्हेंबर 2014

Nov 5, 2014, 06:20 PM IST

फुटकी भांडी, फुटकं नशीब

तं. ज्या घरात फुटकी भांडी असतात, त्या घरात वास्तुदोष असतो. आणि यातून उत्पन्न झालेला दोष इतर उपाय करूनही नष्ट होत नाही. फुटक्या भांड्यांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

Dec 17, 2011, 06:14 PM IST