Vastu Tips: 'या' गोष्टी दुसऱ्यांकडून घेतल्यास घरात येते गरिबी

user Soneshwar Patil
user Nov 13,2024


त्याचबरोबर वास्तुशास्त्रामध्ये अशा देखील गोष्टींबद्दल सांगितले आहे की, ज्या चुकूनही कोणाकडून फुकट घेऊ नयेत.


त्याचबरोबर वास्तुशास्त्रामध्ये अशा देखील गोष्टींबद्दल सांगितले आहे की, ज्या चुकूनही कोणाकडून फुकट घेऊ नयेत.


आपण दररोज वापरत असणारे मीठ हे शनिशी संबंधित मानले जाते. त्यामुळे कोणाकडूनही फुकटात मीठ घेऊ नये.


दुसऱ्यांकडून फुकट रुमाल घेऊ नये. कारण असे केल्याने कुटुंबात भांडणे होऊ शकतात. परस्पर संबंध देखील बिघडू शकतात.


कोणाकडून लोखंड किंवा लोखंडापासून बनवलेल्या वस्तू फुकट घेणे चांगले नसते. तसे केल्यास घरात गरिबी आणि तणावाचे वातावरण होते.


फुकटमध्ये कोणाकडूनही तेल घेऊ नये. अन्यथा तुमच्यावर काही अडचणी येऊ शकतात. तसेच आर्थिक नुकसान देखील होऊ शकते.

VIEW ALL

Read Next Story