वाद

शाहरुख खान नव्या वादात, रॅम्पला नागरिकांचा तीव्र विरोध

 अभिनेता शाहरुख खान सध्या एका नव्या वादात अडकलाय. हा वाद निर्माण झालाय एका रॅम्पमुळे. हा एखाद्या फॅशन शोचा रॅम्प नाही. तर शाहरुखच्या मन्नत बंगल्याबाहेरचा हा रॅम्प आहे.

Aug 20, 2014, 10:36 PM IST

... कारण या सेल्फीवर माकडाचा कॉपीराइट आहे

... कारण या सेल्फीवर माकडाचा कॉपीराइट आहे

Aug 9, 2014, 12:36 PM IST

... कारण या सेल्फीवर माकडाचा कॉपीराइट आहे

आधीच मर्कट, त्यात फोटोग्राफर... अशी नवी म्हण आता यायला हरकत नाही... कारण एका माकडानं काढलेल्या सेल्फीमुळं म्हणजे त्याच्या स्वतःच्या फोटोमुळं नवा वाद सुरू झालाय. हा वादग्रस्त फोटो 2011मध्ये एका माकडानं काढलाय. 

Aug 8, 2014, 05:30 PM IST

'भारत हिंदू राष्ट्रच; बनविण्याची गरज नाही'

गोव्याच्या मंत्र्यांना झालंय तरी काय? असा प्रश्न आता तुम्हालाही पडल्याशिवाय राहणार नाही. कारण, वादग्रस्त वक्तव्यं करण्याची अनोखी स्पर्धाच जणू गोव्याच्या मंत्र्यांमध्ये लागलीय.

Jul 26, 2014, 10:21 AM IST

पुण्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याआधी वादात

सीसीटीव्ही बाबतचा कुठलाच विषय आरोप प्रत्यारोपांशिवाय पुढे सरकत नाही. गणेशोत्सव काळात पुण्यातील विसर्जन घाटांवर महापालिकेतर्फे सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. त्याच्या टेंडर प्रक्रियेत गोलमाल असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाने केलाय. महापालिकेनं मात्र हा आरोप फेटाळून लावलाय.

Jul 17, 2014, 06:50 PM IST

मनसे आमदार वसंत गितेंची राज ठाकरेंच्या बैठकीला दांडी

राज्यात मनसेची पायाभरणी करणाऱ्या नाशिक मनसेतील नाराजीनाट्याचा दुसरा अंक सुरु झालाय. स्थायी समिती निवडीवरुन सुरु झालेल्या या नाट्यात, आता राज ठाकरेंनी घेतलेल्या बैठकीला मनसे आमदार वसंत गिते गैरहजर राहिले आहेत. तसंच मनसेच्या 40 पैकी 20 नगरसेवकांनीही या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. 

Jul 6, 2014, 07:43 PM IST

भाजप- शिवसेना वाद मिटविण्यासाठी राजू शेट्टींचा सल्ला

भाजप-शिवसेनेच्या जागा वाटपाचा तिढा लवकर सोडवण्याचा सल्ला महायुतीचा घटक पक्ष असलेल्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेनं दिलाय.

Jul 5, 2014, 03:12 PM IST

'घुमान'ला होणाऱ्या साहित्य संमेलनानं प्रकाशकांना सुटला घाम

८८ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाबमधल्या घुमानला घेण्याचा निर्णय साहित्य महामंडळाने घेतलाय. त्यामुळे प्रकाशक नाराज आहेत.

Jul 3, 2014, 09:40 PM IST