महायुतीतील नेत्यांशी चर्चा करुनच मुख्यमंत्री ठरणार - उद्धव
शिवसेनेचा आज वर्धापन दिन कार्य़क्रम झाला. यानिमित्त दोन दिवसीय शिबीराचं आयोजन केलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन शिबीरामध्ये मांडलेलं व्हिजन सांगितलं. महायुतीचं सरकार आल्यावर मुंबईसाठी काय करणार याबद्दल उद्धव ठाकरेंनी माहिती दिली.
Jun 19, 2014, 08:03 PM ISTमुख्यमंत्री कोणाचा? शिवसेना-भाजपात एकवाक्यता नाही
मुख्यमंत्रीपदावरून शिवसेनेनं आज अत्यंत आक्रमक पवित्रा घेतलाय. उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, असं शिवसेनेनं स्पष्ट केलंय. त्यामुळं भाजपची चांगलीच कोंडी झाली असून, मुख्यमंत्रीबाबत महायुतीच्या बैठकीत निर्णय घेऊ, अशी सावध भूमिका तूर्तास भाजपनं घेतलीय.
Jun 19, 2014, 06:27 PM ISTअजय-शाहरुखनं वाद संपवून घेतली एकमेकांची गळाभेट
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि अजय देवगण यांच्यात दोन वर्षांपूर्वी आपल्या फिल्म रिलीजच्या तारखांवरून झालेला वाद उघडपणे समोर आल्यानंतर या दोघांनीही एकमेकांसमोर येणं टाळलं... पण, आता मात्र त्यांनी एकमेकांची गळाभेट घेत आपल्यातील वादाला सोडचिठ्ठी दिल्याचं दाखवून दिलंय.
Jun 11, 2014, 07:41 PM IST`डर्टी पॉलिटिक्स`चा फर्स्ट लूक आणि वाद...
बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतचं नाव असेल आणि तिथे वाद-विवाद झाला नाही, तरच आश्चर्य... आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा तिनं मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतलीय त्यासोबतच एक नवा वाद उभा राहिलेला दिसलाय. आत्ताही काही वेगळी स्थिती नाही.
May 31, 2014, 11:09 PM ISTसेंट झेवियर्स प्रकरणी आदित्य ठाकरे अजून गप्प का?
मुंबईतील मतदानाच्या तोंडावर सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये नव्याच वादाला तोंड फुटलंय... कॉलेजच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना मेल पाठवून तसंच अधिकृत वेबसाइटवरून कुणाला मतदान करायचं, याबाबतचा राजकीय सल्ला दिलाय. त्यामुळं झेवियर्सच्या प्राचार्यांनी स्वतःवर नसती आफत ओढवून घेतलीय.
Apr 23, 2014, 08:17 PM IST`आप`च्याही पिंपळाला पानं तिनंच!; इथंही गटबाजी?
आपला पक्ष इतरांपेक्षा वेगळा असल्याचं दाखविण्याचा खटाटोप अरविंद केजरीवाल वारंवार करतात. असं असलं तरी या पक्षानं अद्याप बाळसंही धरलं नसताना नाशकात नाराजी, गटबाजी आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात.
Feb 16, 2014, 11:52 PM ISTउद्धव - जयदेवमधला गैरसमज दूर करणार, चंदूमामांचा पण!
ठाकरे घराण्यातला संपत्तीचा वाद चव्हाट्यावर आल्यानंतर याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे... यातच, एकेवेळी `आपण राज आणि उद्धवला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करू` असं म्हणणाऱ्या चंदूमामांनी आता `आपण उद्धव आणि जयदेव यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करू` असं म्हटलंय.
Jan 23, 2014, 10:25 AM ISTराज पुरोहितांचं भांडं फुटलं; पाहा कशी झाली राजस्थानात बंडखोरी...
ठाण्यात झालेल्या राड्यात भाजपची पुरती लाज गेली. मिलिंद पाटणकर, संदीप लेले आणि संजय वाघुले यांनी यासाठी पुढाकार घेतला.
Dec 26, 2013, 08:59 PM ISTकलमाडींच्या फोटोंवरुन पुण्यात सुरू मानकरांचं राजकारण
सुरेश कलमाडींच्या महापालिकेतल्या फोटोंवरुन दीपक मानकरांनी राजकारणाला सुरुवात केल्याबरोबरच हा वाद मिटवण्याचा प्रयत्न पक्षानं केलाय. काल रात्री महापालिकेचं पक्ष कार्यालय आणि उपमहापौरांच्या दालनातून कलमाडींचे फोटो हटवण्यात आलेत.
Dec 13, 2013, 09:31 PM ISTकाँग्रेसच्या पोस्टर्सवर कलमाडींच्या फोटोला आक्षेप; वाद विकोपाला
खासदार सुरेश कलमाडी आणि माजी उप-महापौर दीपक मानकर यांच्यातला वाद विकोपाला गेलाय. काँग्रेस भवन आणि काँग्रेसच्या गट नेत्यांच्या महापालिकेतल्या दालनात कलमाडींचे फोटो आजही दिमाखाने झळकतायत.
Dec 11, 2013, 10:08 PM ISTरंजीत सिन्हा यांना उपरती; आपल्याच वक्तव्याला दिला फाटा
‘सीबीआय’चे संचालक रंजीत सिन्हा यांनी ‘बलात्कारा’वर दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर सगळीकडून टीका झाली. त्यानंतर मात्र त्यांना यावर स्पष्टीकरण देण्याची उपरती सुचलीय.
Nov 13, 2013, 01:09 PM ISTराष्ट्रवादी पक्ष की वादावादी पक्ष?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केवळ कोकणातच नव्हे, तर महाराष्ट्रभर वादावादी सुरू आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील आपापसातील वाद विकोपाला गेले असून, पक्षाध्यक्ष शरद पवारांना ही वादावादी थांबवताना नाकी नऊ येणार आहेत.
Nov 11, 2013, 05:58 PM IST<B> सचिन `काँग्रेस`चा खासदार? </b>
सचिन तेंडुलकर चक्क ‘काँग्रेस’चा खासदार असल्याची पोस्टर्स नवी मुंबईत लावण्यात आली आहेत.
Nov 6, 2013, 10:51 AM ISTसचिन तेंडुलकर विरुद्ध शिवसेना... जुनं नातं!
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विक्रम हे नातं एकदम घट्ट आहे... फेविकॉलच्या मजबुत जोडसारखंच... अगदी त्याचप्रमाणं सचिन तेंडुलकर विरूद्ध शिवसेना हे समीकरणही गेल्या काही वर्षांत घट्ट रूजलंय. अगदी सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीच्या निमित्तानं या वादालाही नवे धुमारे फुटलेत...
Oct 23, 2013, 07:50 PM ISTनाईट कॉलेजची बत्ती गुल, मनसेनं घेतली दखल!
संस्थाचालक आणि प्राचार्यांच्या वादात शिक्षणाचे तीनतेरा कसे वाजतात याचं उदाहरण सांताक्रूझच्या अनुदानित पब्लिक नाईट डिग्री कॉलेजमध्ये पाहायला मिळतंय. कॉलेजमध्ये वीज नसल्यामुळं एमकॉमची परीक्षा पुढं ढकलावी लागलीय.
Oct 23, 2013, 03:55 PM IST