'वर्ल्डकप'च्या धामधुमीत ऑस्ट्रेलियातही उभारली गेली गुढी!
'वर्ल्डकप'च्या धामधुमीत ऑस्ट्रेलियातही उभारली गेली गुढी!
Mar 21, 2015, 08:34 PM ISTजाता जाता पाकनं वर्ल्डकपमध्ये केला एक 'अजब' रेकॉर्ड!
वर्ल्डकप क्वार्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं पाकिस्ताचा दारुन पराभव करत पाकिस्तानला घरचा रस्ता दाखवलाय. या पराभवामुळे पाकिस्तान टीम वर्ल्डकपमधूनच बाहेर फेकली गेलीय. पण, जाता जाता पाकिस्ताननं एक अजब रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवलाय.
Mar 20, 2015, 05:14 PM ISTभारताविरूद्ध खेळायला आम्ही घाबरणार नाही- मिसबाह
जर आम्ही वर्ल्डकप क्वॉर्टर फायनलमध्ये जिंकलो तर आमचा सामना भारताविरूद्ध होऊ शकतो. भारताविरूद्ध खेळण्याची आम्हाला कोणतीही भीती अथवा दडपण नाही, असं मत पाकिस्तानचा कॅप्टन मिसबाह उल हक यानं व्यक्त केलं आहे.
Mar 18, 2015, 11:08 AM IST'वर्ल्डकप'मध्ये पाकिस्तानला झटका
पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद इरफान दुखापतीमुळे 'वर्ल्डकप २०१५' मधून बाहेर पडला आहे. खुप खडतर प्रवासानंतर क्वार्टर फायनलमध्ये पोहचलेल्या पाकिस्तानला हा मोठा धक्का बसला आहे.
Mar 17, 2015, 06:13 PM ISTवर्ल्डकप क्वार्टर फायनलमध्ये कोण कुणासोबत लढणार?
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये खेळल्या जात असलेल्या वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेचे क्वार्टर फायनलचे सामने कोणत्या दोन देशांमध्ये होणार आहेत, हे स्पष्ट झालं आहे.
Mar 15, 2015, 08:23 PM ISTबांग्लादेशच्या महमदुल्लाहनं शिखर धवनला टाकलं मागे...
न्यूझीलंडविरुद्धच्या आजच्या सामन्यात बांग्लादेशच्या महमदुल्लाहनं शतक ठोकून रेकॉर्ड कायम केलाय. याबरोबरच त्यानं 'वर्ल्डकप २०१५'मध्ये रन्सच्या बाबतीत भारताच्या शिखर धवनलाही मागे टाकलंय.
Mar 13, 2015, 01:58 PM ISTमाझ्या उत्कृष्ट कामगिरीचं श्रेय बॉलर्सला : धोनी
सध्या सुरू असलेल्या वर्ल्डकप मध्ये भारतीय टीमचा चांगलाच बोलबाला होत आहे. त्याचप्रमाणे महेंद्रसिंग धोनीची कर्णधार म्हणूनही चांगलीच प्रशंसा होत आहे. परंतु, वर्ल्डकपमधील कर्णधार म्हणून "माझ्या उत्कृष्ट कामगिरीच श्रेय मी बॉलर्सला देतो" असं मत धोनीने व्यक्त केलं आहे.
Mar 11, 2015, 07:07 PM ISTवर्ल्डकपमध्ये तो चांगला खेळतोय, म्हणून बलात्काराचे आरोप मागे
वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेतील कामगिरीचा बांगलादेशातील एका खेळाडूला फायदा होतांना दिसतोय. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज रूबेल हुसेनवर बलात्काराचे आरोप होते.
Mar 11, 2015, 12:41 PM IST"वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी होईल यावर विश्वास होता"
"शिखर धवनचं कोणतही दडपण न घेता खेळण हे त्याच्या यशाच कारण आहे", असं मत भारताचा पूर्व कर्णधार सौरभ गांगुलीने व्यक्त केले आहे.
Mar 9, 2015, 01:47 PM ISTभारताचा सलग चौथा विजय, वेस्ट इंडिजवर ४ विकेटने मात
भारताने सलग चार विजय संपादन केल्याने क्वार्टर फाइनलमध्ये धडक मारली आहे. टीम इंडियाच्या बॉलरने भेदक मारा केल्याने वेस्ट इंडिज टीकाव लागू शकला नाही. वेस्ट इंडिजचा डाव १८२ रन्सवर आटोपला.
Mar 6, 2015, 09:09 PM ISTवर्ल्डकप : भारताची दक्षिण आफ्रिकेशी टक्कर, सामन्याकडे लक्ष
आतापर्यंतच्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या भारताची गाठ पडणार आहे ती बलाढ्य दक्षिण आफ्रिकेशी. भारताने आफ्रिकेबरोबर एकही सामना जिंकलेला नाही. त्यामुळे आज टीम इंडियाची कसोटी असणार आहे. हा सामना थोड्याच वेळात येथे होणार आहे.
Feb 22, 2015, 08:12 AM ISTइंग्लंड विरूद्ध श्रीलंका (स्कोअरकार्ड )
इंग्लंड विरूद्ध श्रीलंका (स्कोअरकार्ड )
Feb 22, 2015, 07:24 AM ISTवेस्टइंडिजने चारली पाकिस्तानला धूळ
भारताकडून सपाटून मार बसलेल्या पाकिस्तान संघाला पुन्हा एकदा दणका मिळाला आहे. आयर्लंडकडून पराभव स्वीकाराव्या लागलेल्या वेस्ट इंडिजने शनिवारी पाकिस्तानला धूळ चारत १५० रन्सने दणदणीत विजय मिळविला.
Feb 21, 2015, 11:40 AM ISTवसईचा स्वप्नील पाटील यूएई टीममधून वर्ल्डकपमध्ये!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2015, 09:25 AM IST'UAE'चा विकेट किपर पालघरचा मराठमोळा स्वप्नील पाटील
आज वर्ल्डकपमध्ये मॅच आहे ती यूएई आणि झिम्बाब्वेच्या टीममध्ये. याच यूएई म्हणजे संयुक्त अरब अमितातच्या टीमचा विकेट किपर आहे मराठमोळा स्वप्नील पाटील. स्वप्नील मूळचा पालघरचा आहे.
Feb 19, 2015, 10:30 AM IST