वर्ल्डकप

२०२५ पर्यंतचे वर्ल्डकप जिंकणार विराट, पाहा कोणी केली ही भविष्यवाणी

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली सध्या अनेक रेकॉर्ड्स मोडत आहेत. टेस्ट क्रिकेट असो की वनडे किंवा मग टी20 सर्व फॉरमॅटमध्ये विराटचा बोलबाला आहे. 

Mar 12, 2018, 08:31 PM IST

सौरव गांगुलीने केलं मोठं वक्तव्य...

टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीने एक मोठं वक्तव्य केलं आहे.

Mar 1, 2018, 05:14 PM IST

द्रविडच्या या एका मंत्रामुळे अंडर19 टीमने जिंकला वर्ल्डकप

19 वर्षाखालील विश्वचषकावर भारताच्या युवा संघानं आपलं नाव कोरलं.

Feb 4, 2018, 03:44 PM IST

सपोर्ट स्टाफलाही श्रेय देणारा अंडर-१९ टीमचा 'द वॉल'... हिरोंचा हिरो!

१९ वर्षाखालील विश्वचषकावर भारताच्या युवा संघानं आपलं नाव कोरलं. हा विश्वचषक जिंकून देण्यात मोलाचं मार्गदर्शनं मिळालं ते 'द वॉल' अर्थात राहुल द्रविडचं... भारताला हे जगज्जेतेपद मिळवून देण्यात याच 'अनसंग हिरो'नं मोलाची भूमिका बजावली.

Feb 3, 2018, 10:01 PM IST

...असा रचला 'ज्युनिअर' टीम इंडियानं इतिहास!

पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघानं १९ वर्षाखालील विश्वचषकाला गवसणी घातली. अंतिम सामन्या भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून पराभव केला. मनज्योत कालराच्या शतकी खेळीमुळे भारतीय संघानं चौथ्यांदा जगज्जेते पदाचा मान पटकावला.

Feb 3, 2018, 06:38 PM IST

'वर्ल्डकप जिंकल्यानंतर सुरु होणार खरी परीक्षा'

अंडर-19 वर्ल्डकप विजेता कर्णधार उन्मुक्त चंद यशस्वी युवा क्रिकेटर झाल्यानंचर मिळणाऱ्या मान-सन्मानाशी परचित आहे. त्याने पृथ्वी शॉ आणि टीमला देखील एक संदेश दिला आहे.

Feb 3, 2018, 03:43 PM IST

फुटबॉल वर्ल्डकप २०१८ कपचा ड्रॉ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 1, 2017, 07:03 PM IST

धोनीसंदर्भात रवी शास्त्रींनी केलं मोठं वक्तव्य

टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंग धोनी हा आगामी २०१९ सालचा वर्ल्डकप खेळण्यासंदर्भात रवी शास्त्री यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Sep 2, 2017, 12:09 AM IST

'टीम इंडिया'च्या महिला आर्मीवरही होणार बक्षिसांचा वर्षाव!

भारतीय महिला क्रिकेट टीमनं ऑस्ट्रेलियाला ३६ रन्सनं पछाडत वर्ल्डकपच्या फायनलमध्ये आपली जागा पक्की केलीय. वर्ल्डकपच्या या शानदार प्रदर्शनामुळे महिला खेळाडुंवरही बक्षिसांचा वर्षाव होणार आहे.

Jul 21, 2017, 02:43 PM IST

आता, रविवारी टीम इंडिया भिडणार यजमान इंग्लंडला!

सहा वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियन टीमला पराभवाचा धक्का देत भारतीय टीमनं दिमाखात 'महिला क्रिकेट वर्ल्ड कप'च्या फायनलमध्ये धडक मारली. २००५ नंतर भारतानं पहिल्यांदाच फायनल गाठण्यात यश मिळवलं. आता भारताचा फायनलमध्ये यजमान इंग्लंडशी मुकाबला असेल. 

Jul 21, 2017, 09:35 AM IST

१४ वर्षानंतर सचिनने सांगितलं, आपण २००३ चा वर्ल्डकप का हरलो?

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने १४ वर्षानंतर सांगितलं की, २००३ च्या विश्व चषकात टीम इंडियाचा पराभव का झाला.

May 24, 2017, 03:45 PM IST

फिफा अंडर-१७ वर्ल्डकपसाठी कोलकाता असणार यजमान

पुढच्या वर्षी भारतात होणारा फिफा अंडर-17 वर्ल्ड कपसाठी कोलकात्यातील साल्ट लेक स्टेडियमला हिरवा कंदिल मिळाला आहे. फिफाच्या एका उच्चस्तरीय प्रतिनिधिमंडळाने मंगळवारी याला हिरवा कंदिल दिला.

Oct 25, 2016, 02:54 PM IST

ब्रॉडकास्टर्सच्या चिंता वाढल्या, वर्ल्डकपमध्ये नाही होणार भारत-पाकिस्तान सामना

भारत विरुद्ध पाकिस्तान हा क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा सामना ठरतो. काही वर्षांपासून हे दोन्ही संघ फक्त आयसीसीच्या फक्त इवेंट मॅचमध्ये एकमेकांविरोधात खेळत आहेत.

Sep 4, 2016, 10:21 AM IST