वर्ल्डकप

सहा सिक्स पुन्हा ठोकेन - युवराज सिंग

टी-२० वर्ल्डकपमध्ये इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडविरुद्ध खेळताना युवराज सिंगने लगावलेले ते सहा षटकार क्रिकेटरसिकांच्या आजही लक्षात आहेत. 

May 16, 2016, 11:49 AM IST

VIDEO : हा व्हिडिओ तुम्हीही धोनीच्या प्रेमात पडाल!

भारताचा कॅप्टन कूल धोनीच्या धैर्याचे, निर्धाराचे, शांततेचे आणि मुख्य म्हणजे करून दाखवण्याच्या जिद्दीचं नेहमीच कौतुक होत आलंय. पण, हे त्यानं सहजा-सहजी नक्कीच कमावलेलं नाही...

Apr 8, 2016, 03:46 PM IST

दोन मिनिटात पाहा वेस्ट इंडिजने घडवलेला इतिहास

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दरम्यान काल चुरशीचा सामना झाला.

Apr 4, 2016, 09:07 AM IST

वर्ल्डकप विजयानंतर क्रिस गेलने केला विचित्रपणा

गेलने फायनल जिंकल्यानंतर पुन्हा एकदा केला विचित्रपणा

Apr 4, 2016, 12:03 AM IST

वर्ल्डकप फायनलमध्ये इंग्लंडचा दिमाखात प्रवेश

टी२० वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडने न्युझीलंडवर जबरदस्त विजय मिळवला. दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या या मॅचमध्ये इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्युझीलंडने २० ओव्हरमध्ये ८ विकेट गमवत १५३ धावा केल्या. इंग्लंडने ही जोरदार सुरुवात करत विजयाकडे आगेकूच केली.

Mar 30, 2016, 10:19 PM IST

सेमीफायनल आधी सॅमीने केलं मोठं वक्तव्य

भारत-वेस्टइंडिज यांच्यात होणार सेमीफायनलचा सामना काही तांसावर येऊन पोहोचला आहे. पण त्याआधी वेस्टइंडिजचा कर्णधार डेरेन सॅमी याने ससा आणि कासवाची गोष्ट सांगितली आहे.

Mar 30, 2016, 07:23 PM IST

बॅटींगला जाण्यापूर्वी विराट इतर खेळाडूंना काय बोलून गेला

कागांरुचं आव्हान संपूष्टात आणणाऱा विराट कोहली काय बॅटींगला जाण्यापूर्वी काय बोलून गेला याबाबत सगळ्यांनाच उत्सूकता असेल. भारताने ऑस्ट्रेलियाविरोधात सावध सुरुवात केली पण भारताच्या ३ विकेट लवकर पडल्या आणि सगळेच चिंतेत आले..

Mar 28, 2016, 11:11 PM IST

Live स्कोरकार्ड : बांग्लादेश विरुद्ध न्यूझीलंड

वर्ल्डकप टी-२० मध्ये बांग्लादेश आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये मॅच रंगतेय.

Mar 26, 2016, 04:52 PM IST

भारत सेमीफायनलमध्ये पोहचणारच...

टी २० वर्ल्डकपमध्ये बांग्लादेशविरुद्ध रोमांचक विजय मिळवल्यानंतर आता टीम इंडिया मोहालीत ऑस्ट्रेलियाशी दोन हात करण्यास सज्ज झालीय. सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाला पराभूत करावं लागणार आहे. 

Mar 26, 2016, 12:33 PM IST

ऑस्ट्रेलिया विरोधात हा आहे भारताचा प्लस पॉईंट

भारताला त्यांचा शेवटचा सामना हा ऑस्ट्रेलियाच्या विरोधात खेळायचा आहे. भारतासाठी या मॅचमध्ये एक प्लस पॉईंट असणार आहे. ज्यामुळे भारताकडे जिकंण्याची संधी अधिक आहे.

Mar 25, 2016, 07:50 PM IST

क्रिस गेल आता टी-२० वर्ल्डकपमध्ये बॅटींग करणार नाही ?

क्रिस गेल आगामी सामन्यांमध्ये खेळतांना दिसणार नाही

Mar 21, 2016, 08:01 PM IST

युवराज सिंगवर आफ्रिदी संतापला पण...

भारत आणि पाकिस्तान यांच्यात वादविवाद नाही झाला असं होतंच नाही, पण या मॅचमध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघातील कोणत्याही खेळाडू कडून कोणताही वादाचा प्रसंग घडला नाही.

Mar 19, 2016, 11:58 PM IST

पाहा व्हिडिओ - कॅच घेतांना जोरदार आपटला हार्दिक पांड्या...

 कॅच घेताना हार्दिक पांड्या जोरदार आपटला

Mar 19, 2016, 10:01 PM IST

Live स्कोरकार्ड : भारत विरुद्ध पाकिस्तान

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज सामना रंगतोय

Mar 19, 2016, 08:05 PM IST

टी-20 वर्ल्डकप : क्रिकेटच्या मैदानावर ही शांतबाईची धमाल

आजपासून टी-२० विश्वचषकाचा महासंग्राम सुरू झाला. पहिलाच सामना भारत आणि न्यूजीलंड यांच्यात आहे. या सामन्यात विजय मिळवून स्पर्धेची सुरूवात विजयी सलामीने करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.

Mar 15, 2016, 08:29 PM IST