वधू

लग्नाच्या दिवशीच वधुची पार्लरमध्ये हत्या, आता प्रियकरानेही उचलले टोकाचे पाऊल

Crime News In Marathi: झांसी येथे लग्नाच्या दिवशीच वधुची हत्या करण्यात आली आहे. आता या आरोपीनेदेखील स्वतः आत्महत्या केली आहे. 

 

Jun 26, 2024, 05:20 PM IST

Viral News: लग्नाची वेळ जवळ आली आणि नवरी लिफ्टमध्ये अडकली; 25 मिनिटांत सगळा गोंधळ झाला

Bhayandar Bride Viral News: लग्नसोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा क्षण असतो. भाईदंर येथे एका नवरी मुलीसह असा प्रकार घडला आहे की ते कधीच विसरु शकत नाही. 

May 30, 2023, 09:22 PM IST

नववधु कोरोना पॉझिटिव्ह, नवऱ्यामुलासाह ३३ जण क्वारंटाईन

लग्नसोहळ्यासाठी केवळ 50 लोकांची परवानगी देण्यात आली आहे.

May 22, 2020, 03:56 PM IST

असा नवरा हवा गं बाई; अभिनेत्रीने 'अहों'च्या शोधात लिहिली पोस्ट

पाहा पोस्टनुसार तिच्या अपेक्षा आहेत तरी काय 

Sep 23, 2019, 05:28 PM IST

VIRAL VIDEO : लग्नमंडपात वधूच्या वेषात पोहचली एक्स-गर्लफ्रेंड आणि...

तिला पाहून वराला आश्चर्याचा धक्का बसलाच पण त्याच्या होणाऱ्या वधूला बसलेला धक्का त्यापेक्षा तीव्र होता

Apr 11, 2019, 10:31 AM IST

PHOTO : 'तेरी आंख्‍या का' गाण्यानं लक्ष वेधणारी सपना चौधरी बनली 'वधू'

हरियाणवी डान्सर सपना चौधरी लाल रंगाचा ड्रेस आणि ज्वेलरीसहीत वधूच्या रुपात दिसतेय 

Jan 11, 2019, 08:39 AM IST

या एका चुकीमुळे वधूकडच्या लोकांनी वराकडच्या लोकांना धू-धू धूतलं

नवरदेवाच्या भावामुळे सगळ्यांनाच बसला मार

Nov 20, 2018, 04:16 PM IST

भर मंडपात गाडीची मागणी, वधुच्या कुटुंबानं असा शिकवला धडा

विवाहाच्या अगदी काही वेळ अगोदर वरपक्षाकडून मोटारसायकल आणि सोन्याची मागणी मुलीच्या कुटुंबीयांसमोर ठेवण्यात आली

Oct 23, 2018, 09:04 AM IST

विचित्र लग्न: एक नवरदेव तीन वधू; एकाच मंडपात घेतले फेरे

नवरेदव आणि वधू असलेल्या तिन्ही तरूणी गेली अनेक वर्षे लिव्ह-ईन रिलेशनशिपमध्ये राहतात. 

Jun 23, 2018, 01:14 PM IST

हृदयद्रावक घटना, लग्नानंतर लगेचच वधूचा आकस्मिक मृत्यू

पुणे जिल्ह्यात शिरुर तालुक्यातील म्हसे इथं काळीज पिळवटून टाकणारी घटना घडलीय.

May 7, 2018, 07:35 PM IST

हृदयद्रावक घटना, लग्नानंतर लगेचच वधूचा आकस्मिक मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 7, 2018, 06:41 PM IST

VIDEO : नवरी मंडपात, नवरा घोड्यासह विहिरीत

... अन मग नवरदेवाची आणि त्याच्यासोबत निघालेल्या मित्रमंडळींचीही जोरदार शोधाशोध सुरू झाली. 

Apr 18, 2018, 09:00 PM IST

लग्नापूर्वी वधू सोबत घडला 'हा' दुर्दैवी प्रकार...

प्रत्येकाला वाटत असतं की आपलं मोठ्या थाटामाटात लग्न व्हावं. तशाच प्रकारे दिल्लीतील एका वधूचं लग्न होणार होतं. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती, पाहूण्यांचं आगमन होण्यास सुरुवात झाली होती. मात्र, त्याच दरम्यान असं काही वृत्त समोर आलं जे ऐकूण सर्वांनाच एक धक्का बसला.

Apr 2, 2018, 10:16 PM IST

नवरीने दिला नवरदेवाला चोप, फोडला चुडा, उतरवला साज-श्रृंगार

गावकरी इतके संतापले होते की, त्यांनी जेवन करणाऱ्या वऱ्हाडी मंडळींच्या हातातील जेवनाची ताडेही हिसकावली. दुसऱ्या बाजूला नवरीने हातातील चुडा फोडला, साज-श्रृंगारही उतरवला आणि नवरदेवाला चपलेने चोप दिला.

Feb 26, 2018, 01:03 PM IST

धुळे | पाणी नसल्याने उपवरांना वधू मिळणं देखील कठीण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 22, 2018, 09:37 PM IST