वधू

दारु पिऊन नवरा आला, वधूने माघारी धाडली वरात

लग्नसोहळ्यादरम्यान दारु पिऊन मंडपात येणे एका नवऱ्याला चांगलेच महागात पडले. कानपुरच्या सिंघौल गावात एक दारुड्या वराची वरात पोहोचली. मात्र जेव्हा वधूला समजले की वर दारु प्यायला आहे तर तिने लग्न करण्यासच नकार दिला. त्यामुळे वरातीला बिनावधू माघारी परतावे लागले. 

Dec 17, 2015, 12:17 PM IST

...जेव्हा हनिमूनच्या रात्री नवरी निघाली तृतीयपंथी

गाझीयाबादच्या मुरादनगर येथे एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीला आपल्या कंपनीतील जॉब करणाऱ्या एका मुलीशी सूत जुळलं आणि दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि कोर्ट मॅरेज केले. 

Jul 6, 2015, 06:38 PM IST

नवरदेवाला लग्न मंडपातच वधूकडून लग्नास नकार

फेसबुकवरची मैत्री किती खरी किती खोटी, कोण-कोणत्या अपेक्षा करेल, हे कुणीही सांगू शकत नाही, सोशल नेटवर्किंगमध्ये सातासमुद्रापार जाऊन विवाह जुळतात खरे, पण मानसिकता तिच असते आणि अशा मानसिकतेमुळे अनेकांना त्रास होतो.

Apr 22, 2015, 11:26 AM IST

अनुष्का शर्मा बनली वधू!

वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये टीम इंडियाच्या पराभवानंतर अनुष्का शर्मावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. यामध्येच एक बातमी आली की अनुष्का शर्मा वधू होणार आहे. पण ती आपला बॉयफ्रेंड विराट कोहलीसाठी वधू होणार नसून एका जाहिरातीसाठी वधूची भूमिका करणार आहे. 

Mar 27, 2015, 08:50 PM IST

आधी बोटावर शाई; मग, लगीनघाई!

नागपूरमध्ये मतदार किती जागरुक आहेत त्याचं उदाहरण आज पाहायला मिळालं. बोहल्यावर चढलेली वधू आपलं लग्न मागे ठेऊन पहिल्यांदा मतदान केंद्रावर जाऊन उभी राहिली.

Apr 10, 2014, 02:21 PM IST