मनसेचा विषय माझ्यासाठी बंद: उद्धव ठाकरे
माझ्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विषय हा संपलेला आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेनं मनसेवर टीका केली आहे.
Apr 13, 2014, 07:02 PM ISTसंजय बारू यांच्या पुस्तकासंदर्भात काँग्रेसचा प्रतिहल्ला
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारू यांनी "दि ऍक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर : दि मेकिंग अँड अनमेकिंग ऑफ मनमोहनसिंग` हे पुस्तक ऐन निवडणूकीच्या वातावरणात काढून विरोधकांच्या हातात आयतं कोलीतचं दिलंय.
Apr 13, 2014, 05:52 PM ISTआश्चर्य! काँग्रेस खासदाराचं वय ५ वर्षांत ११ वर्षांनी वाढलं!
निवडणुकीतील उमेदवारांच्या मालमत्तेप्रमाणेच सध्या उमेदवारांचे वय देखील आश्चर्यकारकपणे वाढत आहे.
Apr 13, 2014, 02:11 PM ISTदीपक केसरकरांचा आमदारकीचा राजीनामा, तर बाळा भिसेंची हकालपट्टी
कोकणातले राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केसरकरांचा राजीनामा मागितल्याचं कळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी ही माहिती दिलीय. प्रदेशाध्यक्षांच्या सभेला गैरहजर राहिल्यामुळं केसरकरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीय.
Apr 13, 2014, 01:40 PM ISTसोनिया गांधींना शाही इमामांची मतं कशी चालतात: उद्धव ठाकरे
सोनिया गांधींना शाही इमामांची मतं कशी चालतात? असा सवाल करत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींवर हल्ला चढवला.
Apr 13, 2014, 01:02 PM ISTविकासाचं सोंग आणून आघाडीचे मंत्री लाटतात जमिनी
काँग्रेस आघाडीतले मंत्री हे नुसतेच गब्बर नाहीत, तर योजनाबद्धरित्या यांनी महाराष्ट्रातल्या आणि कोकणातल्या जमिनी मोठ्या प्रमाणावर लाटल्या आहेत. त्या जमिनी लाटताना योजना आखून पद्धतशीरपणे लाटल्या आहेत. आधी स्वतःसाठी जमिनी शोधतात त्या विकत घेतात आणि नंतर सरकारी तिजोरीतून त्या जागेवर प्रकल्प मंजूर करून विकासाचा सोंग आणतात, अशी घणाघाती टीका राज ठाकरे यांनी महाड इथल्या सभेत केली आहे.
Apr 13, 2014, 12:26 PM ISTवरुण गांधींवरून वाद, प्रियंकाच्या टीकेवर मनेकाचा पलटवार
काँग्रेसची स्टार प्रचारक आणि काँग्रेस अध्यक्षा सोनियांची कन्या प्रियंका गांधी-वढेरानं सुल्तनापूरच्या जनतेला वरूण गांधींना पराभूत करण्याचं आवाहन करत नव्या वादाला तोंड फोडलंय. प्रियंकाच्या या आवाहनावर वरुणची आई मनेका गांधी यांनी प्रियंकावर पलटवार केलाय. मनेकानं म्हणटलं की देशाची सेवा करणं म्हणजे रस्ता भटकणं नाही.
निवडणुकीनंतर तर हे जनताच दाखवून देईल.
सुपरस्टार रजनीकांत आणि नरेंद्र मोदींची आज भेट?
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आद सुपरस्टार रजनीकांत यांची चेन्नईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेण्याची शक्यता आहे. ही खाजगी भेट असल्याचं बोललं जातंय.
Apr 13, 2014, 11:16 AM ISTकोकणात आज ठाकरे- पवार आमने सामने
आजचा दिवस कोकणासाठी झंजावाती असणार आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या आज कोकणात सभा होताहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज कणकवली आणि रत्नागिरीत जाहीर सभा होतीये.
Apr 13, 2014, 08:40 AM ISTकोकणात राष्ट्रवादीचा असहकार, राणेंचे डोकेदुखी वाढली
सध्या कोकणात राणे विरुद्ध राष्ट्रवादी असं धुमशान सुरू आहे. राष्ट्रवादीच्या या असहकारामुळे काँग्रेसची अर्थात राणे यांची डोकेदुखी वाढली आहे. नक्की कोकणातला हा राडा काय आहे. आणि त्याचा या लोकसभा निवडणुकीवर काय परिणाम होईल, याचीच चर्चा जास्त आहे.
Apr 12, 2014, 04:31 PM ISTवढेरा - अदाणी भेट जगजाहीर, काँग्रेस अडचणीत
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा जावई आणि प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वडेरा यांनी नुकतीच गुजरातचे औद्योगिक घराण्याचे प्रमुख गौतम अदाणी यांची घेतलेली भेट सध्या भलतीच गाजतेय.
Apr 12, 2014, 12:57 PM IST`राजीव आणि संजय गांधींना अल्लाहनं दिली शिक्षा`
आणीबाणीच्या काळात जबरदस्तीनं नसबंदी करण्यासाठी तसंच अयोध्येच्या वादग्रस्त स्थळावर `शिलान्यास` घडवून आणण्यासाठी अल्लाहनंच संजय गांधी आणि राजीव गांधी यांना शिक्षा दिली`
Apr 12, 2014, 09:00 AM ISTलोकसभा : चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
लोकसभा निवडणुकीत आज देशातील चौथ्या टप्पात मतदानाला सुरूवात झालीये. एकूण सात जागांसाठी निवडणूक होतेय.
Apr 12, 2014, 08:38 AM ISTनिवडणूक आयोगाची `वाचाळ` नेत्यांवर कारवाई
भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं भाजपचे उत्तर प्रदेशचे प्रभारी अमित शहा आणि सपाचे नेते आझम खान यांच्या सभांवर बंदी घातलीय.
Apr 12, 2014, 07:59 AM ISTगोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांकडे लक्ष
गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांसाठीचा प्रचार संपलाय. गोव्यात लोकसभेच्या उत्तर आणि दक्षिण अशा दोन जागा असून मतदान १२ एप्रिलला होतंय.
Apr 11, 2014, 11:30 PM IST