राज्यघटना बदलण्यासाठी यांना 400 पारचा आकडा पाहिजे; उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल
Uddhav Thackeray : भाजपच्या डोक्यात सत्तेची हवा, राज्यघटना बदलण्यासाठी 400पारचा नारा दिला. इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी भाजपवर घणाघात केला.
Mar 17, 2024, 08:43 PM ISTमतदान ओळखपत्रासाठी 'असा' करा ऑनलाइन अर्ज आणि डाऊनलोड
मतदारांनी त्यांचे मतदान पत्र कसे बनवायचे? कसे डाऊनलोड करायचे? याबद्दल जाणून घेऊया.
Mar 16, 2024, 05:39 PM ISTशिंदे, ठाकरे की पवार? महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणुका झाल्या तर? पाहा Opinion Poll चा धक्कादायक निकाल
LokSabha Opinion Poll: लोकसभा निवडणुकांच्या घोषणेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना Zee News आणि MATRIZE चा ओपिनियन पोल समोर आला आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीला नेमकं काय चित्र असेल याचा अंदाज यातून मांडण्यात आला आहे.
Mar 15, 2024, 07:18 PM IST
Opinion Poll: पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेचं कारण काय? 41 टक्के लोकांनी सांगितलं 'हे' एकमेव कारण
LokSabha: आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीएकडून पंतप्रधानपदासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचा चेहरा असून, विरोधकांसमोर मोठं आव्हान आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यास ते सलग तिसऱ्यांदा प्रमुखपदी विराजमान होतील.
Mar 15, 2024, 06:57 PM IST
LokSabha: अयोध्या राम मंदिराचा भाजपाला किती फायदा होईल? लोकांनी 'या' पर्यायाला दिली भरभरुन मतं
LokSabha: लोकसभा निवडणुकीत अयोध्या राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा असेल. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित राहिलेलं मंदिर अखेर उभं राहिलं आहे. पण भाजपाला याचा फायदा होईल की तोटा हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.
Mar 15, 2024, 06:34 PM IST
जवळपास ठरलंच! देशात कोणाची सत्ता? निवडणूक निकालाआधी पाहा Cvoter चा अचूक ओपिनीयन पोल
Loksabha Election 2024 : देशातील लोकसभा निवडणूक जाहीर होणार असतानाच आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेला एबीपी सीवोटर ओपिनियन पोल जारी करण्यात आला आहे.
Mar 13, 2024, 07:32 AM IST
आताची मोठी बातमी! राज्यात महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला तयार, भाजपला सर्वाधिक जागा
Loksabha 2024 : राज्यात महायुतीचा जागावाटप फॅार्मुला ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. 48 जागांपैकी भाजप सर्वाधिक जागा लढवणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मान राखत त्यांना दोन मतदारसंघातील बदल सूचवत एकूण 13 जागा दिल्या जाणार आहेत.
Mar 12, 2024, 09:50 PM IST'लोकसभेत भाजप दोन चिन्हांवर लढतोय, एक कमळ आणि दुसरं...' काँग्रेसचा हल्लाबोल
Maharashtra Politics : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात प्रवेश करतेय. यानिमित्ताने काँग्रेसने नंदूरबारमध्ये पत्रकार परिषद घेत यात्रेची माहिती दिली. यावेळी काँग्रेसने भाजपवर जोरदार घणाघात केला. मोदींची निती व नियत समाजात फूट पाडण्याची असल्याचं काँग्रेसने म्हटलंय.
Mar 12, 2024, 02:53 PM ISTमहाराष्ट्रात आणखी एका काका-पुतण्याचा संघर्ष; लोकसभेसाठी पुतण्याचं काकाला आव्हान
Loksabha Election 2024: महाराष्ट्रात आणखी एका काका - पुतण्याचा संघर्ष समोर येतोय. महादेव जानकर यांचे पुतणे स्वरूप जानकर यांचे महादेव जानकरांना खुले पत्र
Mar 12, 2024, 12:58 PM IST'चंद्रहार पाटील कुस्तीतील सचिन तेंडुलकर, लोकसभा निवडणुकीत सांगलीचा पहिला निकाल असेल'
Loksabha 2024 : महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याने आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितित मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी चंद्रहार पाटील तब्बल 500 गाड्यांच्या ताफ्यासह हजारो कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईत दाखल झाला.
Mar 11, 2024, 05:05 PM ISTभाजपा कोअर कमिटीचे नेते दिल्लीला रवाना, मुख्यमंत्री शिंदे, अजित पवारांचा दिल्ली दौरा रद्द
Loksabha 2024 : लोकसभान निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली यादी जाहीर केलीय. पण यात महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नाही. राज्यातील लोकसभेच्या 48 जागांवरुन महाराष्ट्रात अद्यापही तिढा कायम आहे. त्यातच आहा महायुतीची दिल्लीतली महत्त्वाची बैठक रद्द करण्यात आली आहे.
Mar 11, 2024, 01:29 PM ISTमावळच्या जागेवरुन महायुतीत ओढाताण, राष्ट्रवादी आणि भाजपाचा दावा
Loksabha 2024 : मावळच्या जागेवरून महायुतीतच ओढाताण सुरू आहे. शिवसेनेचा खासदार असलेल्या या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपनंही दावा केलाय. मावळमधल्या राजकीय घडामोडींचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट...
Mar 8, 2024, 08:41 PM ISTनाशिकमधून मनसे फुंकणार निवडणुकीचं रणशिंग, काळाराम मंदिरात राज ठाकरेंच्या हस्ते पूजा
MNS Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18 वा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा केला जाणार आहे. 9 मार्चला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने मनसे लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहे.
Mar 8, 2024, 07:12 PM ISTयेणारी लोकसभा निवडणूक ही 'वाघ विरुद्ध लांडगे', उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Loksabha 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी धाराशिवच्या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. 2019 साली विधानसभेच्या निवडणुकीवेळी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबतचा फॉर्म्युला ठरला होता, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
Mar 8, 2024, 04:48 PM ISTमहायुतीच्या जागावाटपाबाबत आज निर्णय? मुंबईतल्या 'या' जागेवरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीची तारीख पुढच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. पण अद्यापही महायुतीत जागावाटपाचा प्रश्न सुटलेला नाही. यासंदर्भात दिल्लीत आज महायुतीची महत्त्वाची बैठक होणार असून जागावाटपाबाबत आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
Mar 8, 2024, 01:50 PM IST