वंचितची भाजपशी छुपी युती? 2019ला वंचितमुळं आघाडीचे 8 उमेदवार पराभूत?
Loksabha 2024 : भाजपच्या विरोधात तिसरी आघाडी उभी करण्याचा दावा वंचित बहुजन आघाडीनं केलाय. मात्र प्रत्यक्षात वंचितच्या उमेदवारांमुळं मविआला फटका बसणार असून, भाजप-महायुतीचा फायदा होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. नेमकं काय आहे यातलं वास्तव?
Apr 3, 2024, 05:39 PM ISTउद्धव ठाकरेंची मानसिक स्ठिती बिघडली आहे, नारायण राणेंचा गंभीर आरोप
Uddhav Thackeray's mental condition has deteriorated, Narayan Rane's serious allegation
Apr 2, 2024, 08:20 PM ISTLoksabha 2024: धुळेकरांचा कौल कोणाला ?
Loksabha 2024 Who will Dhulekar vote for
Apr 2, 2024, 08:15 PM ISTऐन लोकसभेत भाजपची सोडली साथ, खासदाराने धरला ठाकरेंचा हात
Loksabha 2024 : ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत. भाजपनं जळगावात तिकीट कापल्याने उन्मेष पाटील यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
Apr 2, 2024, 02:09 PM ISTLoksabha20204 :महायुती मेळाव्य़ाची सुरुवात ठाण्यातून होणार, शंभूराज देसाईंची माहिती
Loksabha20204 Mahayuti meeting will start from Thane, information of Shambhuraj Desai
Mar 31, 2024, 08:15 PM ISTLoksabha20204 : महायुतीची डोकेदुखी वाढली, हिंगोलीत हेमंत पाटलांना भाजपकडून तीव्र विरोध
Maha Yuti's headache increased strong opposition from BJP to Hemant Patil in Hingoli
Mar 31, 2024, 08:10 PM ISTLoksabha20204 : 'भ्रष्टाचार हटवण्याची मोदींची गॅरेंटी' ,मेरठच्या सभेत पंतप्रधानांचं आश्वासन
Modis guarantee to remove corruption Prime Ministers promise in Meerut meeting
Mar 31, 2024, 08:05 PM ISTLoksabha2024:नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळणार, संजय शिरसाठ यांचं वक्तव्य
Shiv Sena will get Nashik's seat, Sanjay Shirsath's statement Loksabha2024
Mar 31, 2024, 02:50 PM ISTLoksabha2024: छ. संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला दिलासा, अंबादास दानवे -चंद्रकांत खैरेंमध्ये मनोमिलन
Ch. Relief for Thackeray group in Sambhajinagar, reconciliation between Ambadas Danve and Chandrakant Khaire
Mar 31, 2024, 01:35 PM ISTनंदुरबारचा गड कोण राखणार? गावित-पाडवी घराण्याचे उच्चशिक्षित वारसदार निवडणुकीच्या आखाड्यात
Loksabha 2024 : नंदुरबारमध्ये यंदाही भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होणाराय. भाजपनं विद्यमान खासदार डॉ. हिना गावितांना पुन्हा उमेदवारी दिलीय. तर काँग्रेसनं अॅड. गोवाल पाडवी यांना मैदानात उतरवलंय. पाहूयात पंचनामा नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा.
Mar 29, 2024, 08:13 PM ISTLoksabha 2024: उमेदवारीवरून राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यात कलगीतुरा
Ram Satpute and Praniti Shinde clash over candidature
Mar 29, 2024, 06:15 PM ISTनरहरी झिरवाळांचे चिरंजीव शरद पवार गटात जाणार ?
Narahari Jirwal's long life will go to Sharad Pawar group
Mar 29, 2024, 06:10 PM ISTLoksabha 2024: 420 गँग फार काळ सत्तेत राहणार नाही, रोहित पवारांची अजित पवार गटावर टीका
420 gang will not stay in power for long, Rohit Pawar criticizes Ajit Pawar group
Mar 29, 2024, 06:05 PM ISTLoksabha 2024: पटेलांच्या न लढण्याचं कारण फडणवीसांनी सांगितलं
Fadnavis explained the reason for Patel not contesting the election
Mar 29, 2024, 06:00 PM ISTमाढाचा तिढा सुटता सुटेना! भाजपला बसणार पक्षांतर्गत वादाचा फटका
Loksabha 2024 : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपमधील पक्षांतर्गत मतभेद उफाळून आलेत. विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात मोहिते पाटील घराण्यानं बंडाचं निशाण फडकवलंय.. त्यामुळं ही निवडणूक चुरशीची होणाराय..
Mar 28, 2024, 09:40 PM IST