लोकसभा निवडणूक २०१४

Loksabha 2024 : भाजप उमेदवारांची पहिली यादी तयार, महाराष्ट्रातून 'या' दिग्गज नेत्यांचा पत्ता साफ?

Lok Sabha Elections 2024 : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जवळपास तयार केली आहे. पक्षाच्या केंद्रीय निवड समितीच्या बैठकीत या यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. 

Feb 28, 2024, 01:54 PM IST

काँग्रेसचा वेडेपणा वाढतोय- अरुण जेटली

२०१४ मध्ये भाजपने.....

Jan 22, 2019, 07:45 AM IST
EVM Hacking Dhananjay Munde On Gopinath Munde Was Murdered,2014 Lok Sabha Polls PT6M26S

गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यू प्रकरणाची रॉ मार्फत चौकशी करा- धनंजय मुंडे

गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यू प्रकरणाची रॉ मार्फत चौकशी करा- धनंजय मुंडे

Jan 21, 2019, 10:35 PM IST

#EVMHacking: काँग्रेसने भारतीय लोकशाहीला बदनाम करण्याची सुपारी दिलेय- भाजप

देशाबाहेर जाऊन लोकशाही व्यवस्थेला बदनाम करण्याचे षडयंत्र भारतीय जनता खपवून घेणार नाही

Jan 21, 2019, 08:43 PM IST
Gopinath Munde murdered because he know about EVMs hacked during 2014 PT6M26S

ईव्हीएम घोटाळ्याची माहिती असल्यामुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या; हॅकरचा दावा

ईव्हीएम घोटाळ्याची माहिती असल्यामुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या; हॅकरचा दावा

Jan 21, 2019, 08:20 PM IST
EVM Hacking Mukhtar Abbas Naqvi On Gopinath Munde Was Murdered,2014 Lok Sabha Polls Were Eigged Sensational Claims By US Hacker PT3M10S

काँग्रेसने भारताला बदनाम करण्याची सुपारी घेतलेय; ईव्हीएम हॅकवर भाजपची प्रतिक्रिया

काँग्रेसने भारताला बदनाम करण्याची सुपारी घेतलेय; ईव्हीएम हॅकवर भाजपची प्रतिक्रिया

Jan 21, 2019, 08:15 PM IST

ईव्हीएम घोटाळ्याची माहिती असल्यामुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या; हॅकरचा दावा

ग्रेफाईट ट्रान्समीटरच्या मदतीने या ईव्हीएम मशिन्स उघडता येतात.

Jan 21, 2019, 07:40 PM IST

राज्याची धुरा नारायण राणेंकडे द्या, काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी

कोकणात झालेल्या पराभवानंतर नारायण राणेंनी राजीनामा देऊन मुख्यमंत्र्यांवरचा दबाव वाढवलाय. राजीनामा स्वीकारलेला नसतानाही आजच्या बैठकीला राणेंनी दांडी मारुन हा दबाव आणखी वाढवलाय.

May 21, 2014, 05:48 PM IST

ओबामानंतर नरेंद्र मोदी फेसबुकवरील दुसरे सर्वात प्रसिद्ध नेते!

नरेंद्र मोदी हे भारतातच नाही परदेशामध्येही तितकेच प्रसिद्ध आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यानंतर जगात कोणता नेता प्रसिद्ध असेल तर ते म्हणजे नरेंद्र मोदी. मोदींच्या फेसबुक पेजचे लाईक्स आणि शेअरिंग बघता मोदी जगात दुसऱ्या नंबरवर आहेत.

May 21, 2014, 04:10 PM IST

मोदी सरकार आणणार `अच्छे दिन`, करात मिळणार सवलत

लवकरच देशातील जनतेला करामध्ये सवलत मिळू शकते. कारण भाजपने त्यांच्या वचननाम्यात कर सवलतीबाबत वचन दिलं होत. पक्षाच्या म्हणण्यानुसार, `एकाचं प्रकाराचा कर आकारला जाईल जो जनतेसाठी सुखद धक्का असेल. असे एका आर्थिक वृत्तसंस्थेनं सांगितलं आहे.

May 19, 2014, 05:59 PM IST

लोकसभा निवडणूक : राज्यात महायुतीचा 'झेंडा', राणे-भुजबळ पराभूत

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीचा अखेरचा टप्पा आज रंगतोय. अर्थातच, हा टप्पा आहे निकालाचा...

May 16, 2014, 07:30 AM IST

मोदी, राहुल किंवा केजरीवाल, जिंकणार अमेरिका!

देशात लोकसभा निवडणुका आपल्या अंतिम टप्प्यात पोहचल्या आहेत. काँग्रेस आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलीय. तर आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवालांचाही नव्यानं उदय झालाय. या तिन्ही नेत्यांमध्ये कोणीही जिंको किंवा तिसऱ्या आघाडीचं सरकार बनो, जिंकणार मात्र अमेरिकाच... ते कसं... जाणून घ्या...

May 8, 2014, 09:46 AM IST

प्रियंका गांधींची सेक्रेटरी अमेठीतील मतदानकेंद्रात!

अमेठीतील घमासान शिगेला पोहोचलंय. प्रियंका गांधींची पीए प्रिती सहाय ही अमेठीतील एका मतदान केंद्रावर होती. भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी त्याला आक्षेप घेतला आणि प्रिती सहायला बाहेर काढलं.

May 7, 2014, 02:18 PM IST

राहुल गांधी मोदींना घाबरले? पहिल्यांदाच मतदानावेळी अमेठीत

आज देशात आठव्या टप्प्यातील मतदान होतंय. राहुल गांधीचं भवितव्य आज इव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. यंदा राहुल गांधी तिसऱ्यांदा अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवत आहेत.

May 7, 2014, 01:34 PM IST