दुष्काळाचा फटका लग्नसमारंभालाही
Apr 17, 2016, 09:06 AM ISTपुण्याच्या अपूर्वाचा समाजापुढे नवा आदर्श
एका बाजूला राजकारणी आणि बडे लोक या दुष्काळातही भव्य दिव्य लग्नसोहळा साजरा करत असताना दुसरीकडे पुण्याच्या अपूर्वा आणि कुशलनं मात्र आपलं लग्न जरा वेगळ्या पध्दतीने केलं.
Apr 17, 2016, 08:38 AM ISTरविंद्र जडेजाची नवी इनिंग
आयपीएलच्या गुजरात लायन्स संघाचा खेळाडू रविंद्र जडेजा आज मुंबईविरुद्ध होणारी आयपीएलची मॅच खेळणार नाही.
Apr 16, 2016, 05:55 PM ISTलग्नातले चोचले बंद, एकापेक्षा जास्त डिश दिसल्या तर...
लग्न म्हटलं की सगळ्यानांच उत्सुकता, मग ते कोणत्याही जातीतलं असो किंवा कोणत्याही देशातलं असो... मग, अशा या भव्य - दिव्य लग्नांचा खर्चही तितकाच अवाढव्य... पण, पाकिस्तानात मात्र असे शाही सोहळे गुन्हा ठरणार आहेत.
Apr 16, 2016, 04:33 PM ISTपसंत आहे मुलगा...लग्नापूर्वी मुली विचारतात हे प्रश्न?
मुली आपला भावी जोडीदार कसा आहे, हे जाणून घेतात. लग्नाआधी त्याला भेटतात आणि काही प्रश्न विचारतात. त्यानंतर लग्नाचा विचार केला जातो.
Apr 15, 2016, 08:04 PM ISTसोहा - कुणाल वेगळं व्हायचा विचार करतायत?
बॉलीवूडमध्ये आता ब्रेकअप आणि घटस्फोट इतक्यांचा सिलसिला सुरुच आहे. नुकत्या झालेल्या फरहान - अधुना, रणबीर - कतरिना, हृतिक - सुझान, हृतिक - कंगना या जोड्या तुटल्यानंतर आता आणखी एक जोडी वेगळं होण्याच्या विचारावर येऊन धडकलीय. ही जोडी म्हणजे अभिनेता कुणाल खेमू आणि अभिनेत्री सोहा अली खान...
Apr 15, 2016, 11:19 AM ISTवयाच्या ३२ वर्षानंतर लग्न केल्यास काय असतो धोका
अनेक लोकं करिअरच्या बाबतीत एवढे गुगं होऊन जातात की त्यांना आपलं वय वाढंत चाललंय याकडे लक्षच नसतं. अशा लोकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
Apr 13, 2016, 07:03 PM ISTलग्नानंतर पहिल्यांदा दिसली प्रिती क्रिकेटच्या मैदानावर
प्रिती झिंटाचे गेल्या महिन्यात लग्न झाले असले तरी तिच्या गालावर पडणाऱ्या खळीचे अनेक चाहते आहेत.
Apr 11, 2016, 08:40 PM ISTलग्नानंतर प्रिती झिंटा पहिल्यांदाच पडद्यावर
बॉलीवूड अभिनेत्री आणि आयपीएलच्या किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये मालकी असलेली प्रिती झिंटा लग्नानंतर पहिल्यांदाच पडद्यावर दिसली.
Apr 8, 2016, 11:15 PM ISTप्रत्युषा आत्महत्या : राहुलच्या पहिल्या लग्नाचे फोटो समोर
'बालिकावधू' फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिचा बॉयफ्रेंड सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. कोर्टानं त्याचा जामीन अर्ज फेटाळलाय. याच दरम्यान, राहुलच्या पहिल्या लग्नाचे काही फोटो समोर आलेत.
Apr 8, 2016, 05:26 PM ISTगरीब तरुणाशी लग्नासाठी श्रीमंती धुडकावून तिने थाटला झोपडीत संसार
अहमदाबाद : प्रेमाला कसलंही बंधन नसतं असं म्हटलं जातं.
Apr 8, 2016, 03:45 PM ISTबिपाशा अडकणार लग्नाच्या बेडीत
बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासूनं लग्न करायचा निर्णय घेतला आहे.
Apr 7, 2016, 04:06 PM ISTलग्नाच्या फेऱ्याआधी नवरदेवाचं सत्य आलं समोर, सगळ्यांनाच बसला धक्का
आज ही भारतात अॅरेंज मॅरेज हे सुरक्षित मानलं जातं पण जालंदरमध्ये एक अशी घटना घडली आहे ज्यामुळे तुमचा विश्वास उडून जाईल. एका युवकाचं लग्न होण्यापूर्वीच लग्न मोडलं जेव्हा त्याच्या विदेशात राहणाऱ्या पत्नीला माहित पडलं की तो दुसरं लग्न करतोय.
Apr 4, 2016, 09:05 PM ISTपालकांनी लग्नाला नेलं नाही म्हणून हिंगोलीत मुलाची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 4, 2016, 10:00 AM ISTतुमच्या प्रिय मित्रासोबत करा लग्न
तुम्ही लग्न करण्याचा विचार करताय तर मग हे अगोदर जाणून घ्या. विवाहित जीवन हे आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग असतो. वैवाहिक जीवनानंतर बऱ्याच गोष्टी बदलतात. त्यामुळे विवाह करतांना काही गोष्टींचा खूप विचार केला गेला पाहिजे.
Apr 3, 2016, 08:37 PM IST