सतना | कोर्ट मॅरेज करायला गेला आणि खाल्ला चपलांचा मार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 11, 2018, 09:24 PM ISTही आहे लग्न करण्याची योग्य वेळ...अशी जाणून घ्या
लग्नाचा निर्णय हा आयुष्यातील एक महत्त्वाचा निर्णय असतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यासाठी काही गोष्टी ध्यानात घेणे गरजेचे असते.
Jan 11, 2018, 11:34 AM ISTविराट अनुष्काच्या मॅरेज लाईफमध्ये समस्या, हा आहे उपाय
भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी गेल्या वर्षी इटलीमध्ये विवाह केला. मात्र त्यांच्या मॅरेज लाईफमध्ये एक संकट उभे राहिलेय. विराट आणि अनुष्काच्या लग्नाचे रजिस्ट्रेशन करण्यात अडचणी येतायत.
Jan 10, 2018, 09:07 AM ISTडोबिंवली | पोलिसानेच केले सात बायकांशी लग्न
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 9, 2018, 07:55 PM ISTपोलीस दलातील लखोबा लोखंडे.... केली सात लग्नं
ही बातमी आहे डोबिंवलीच्या लखोबा लोखंडेची. या महाभागानं एक-दोन नव्हे, तर सात-सात बायकांशी लग्न केले. विशेष म्हणजे त्याच्या एका पत्नीनंच त्याचे हे प्रताप उघड केलेत.. कोण आहे हा महाभाग, चला पाहूयात हा खास रिपोर्ट...
Jan 9, 2018, 05:58 PM ISTलग्नात तलवारीने घेतला तरुणाचा जीव
लग्नसमारंभात सहभागी झालेल्या तरुणाचा नाचताना अचानक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
Jan 8, 2018, 02:11 PM ISTअभिनेता प्रतिक बब्बर ‘या’ मुलीशी करणार लवकरच लग्न
'जाने तू या जाने ना', 'एक दीवाना था' आणि 'धोबी घाट' सारख्या वेगळ्या पठडीतील सिनेमा करणारा अभिनेता प्रतिक बब्बर लवकरच एन्गेज होणार आहे. सिनेमात फारसा यशस्वी ठरलेला प्रतिक आता लग्न बेडीत अडणार आहे.
Jan 5, 2018, 08:54 AM ISTबँकेत नोकरी करणाऱ्यांच्या घराशी कोणताही संबंध जोडू नका
दारूल अलूम देवबंद या संस्थेने एक वेगळाच फतवा जाहीर केला आहे.
Jan 4, 2018, 08:05 PM ISTनवीन वर्षात विवाह इच्छुकांना करावी लागणार धावपळ
आजपासून २०१८ या नविन वर्षाला सुरूवात झालीय. यावर्षी गुढीपाडवा आणि रामनवमी या दोनच सुट्ट्या रविवारी आल्याने चाकरमान्यांसाठी सुट्ट्यांची चंगळ होणार आहे. २०१८ हे वर्ष लीप वर्ष नसल्याने या वर्षात ३६५दिवस आलेत.
Jan 1, 2018, 08:32 AM ISTविराट संसाराला लागला! हा फोटो होतोय ट्रोल
भारतीय क्रिकेट टीम नव्या वर्षाची सुरुवात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचनं करेल.
Dec 31, 2017, 11:51 PM ISTलग्नास नकार दिल्याने मुलीला जिवंत जाळले
लग्नास नकार दिल्याने ऊसतोड कामगारांच्या अल्पवयीन मुलीस जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील सोनवळा गावात घडला.
Dec 30, 2017, 08:56 AM ISTHate Story 2 ची अभिनेत्री सुरवीन चावलाने गुपचूप केलं लग्न, पाहा फोटो
वर्ष संपता संपता अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले आहेत.
Dec 28, 2017, 04:41 PM ISTलग्न टाळण्यासाठी मुली कोणती कारणे पुढे करतात?
आपल्या आवडत्या मुलासोबतच लग्न करायला मिळावे ही प्रत्येक मुलीची मनोमन इच्छा असते.
Dec 25, 2017, 04:03 PM IST'विरुष्का'च्या रिसेप्शनला पंतप्रधानांची उपस्थिती
भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचं दिल्लीमध्ये रिसेप्शन झालं आहे.
Dec 21, 2017, 10:00 PM ISTविराट-अनुष्काच्या देशभक्तीवर सवाल उपस्थित करणाऱ्यांना गंभीरचे उत्तर
कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या इटलीतील लग्नावरुन काही जण टीका करत असताना सलामीवीर गौतम गंभीरने त्यांना पाठिंबा दिलाय.
Dec 21, 2017, 11:14 AM IST