लग्न

मुंबई : मॉडेल मिलींद सोमण पुन्हा एकदा लग्नाच्या बोहल्यावर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 22, 2018, 08:07 PM IST

म्हणून २५ वर्ष लहान गर्लफ्रेंडनं मिलिंद सोमणला सोडलं

मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण त्याच्या २५ वर्ष लहान गर्लफ्रेंड अंकिता कंवरसोबतच्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत होता. 

Apr 18, 2018, 08:45 PM IST

सोनम - आनंदच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात

सोनम - आनंदच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात

Apr 16, 2018, 05:02 PM IST

दीपिका पदुकोणच्या लग्नाचे होतेय जबरदस्त प्लानिंग

गेल्या वर्षी अनुष्का शर्मा लग्नबंधनात अडकल्यानंतर बॉलीवूडमध्ये आता लग्नाचा सीझन सुरु झालाय असे वाटतेय.

Apr 13, 2018, 08:44 AM IST

लग्न केल्याने दूर होणार ही समस्या, संशोधनात झालाय मोठा खुलासा

असं म्हणतात लग्नाचे लाडू जो खातो तो पस्तावतो आणि जो खात नाही तोही पस्तावतो. नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार अशी बाब समोर आलीये की ज्यामुळे लग्न केल्याचा पस्तावा होणार नाही. या संशोधनानुसार लग्न केल्याने तणाव कमी होतो.  अधिक कमावणारे अविवाहित यांच्या तुलनेत जे लोक लग्न करतात आणि ज्याचे प्रतिवर्षाला इनकम ६० हजार अमेरिकन डॉलरपेक्षा कमी आहे त्यांच्यात तणावाची लक्षणे कमी दिसतात.

Apr 12, 2018, 10:58 AM IST

दीपिकाशी लग्नासंदर्भात रणवीरने केला मोठा खुलासा

या दोघांनीही यासंदर्भात कोणतीही माहिती बाहेर दिली नाही पण...

Apr 9, 2018, 04:06 PM IST

CONFIRM : या शहरात दीपिका आणि रणवीर करणार डेस्टिनेशन वेडिंग

विरूष्काच्या लग्नानंतर बॉलिवूडमध्ये आणखी एका लग्नाची चर्चा आहे. आणि ती चर्चा आहे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाची. या जोडीने बाजीराव मस्तानी, गोलियों की रासलीला राम लीला आणि पद्मावती या सिनेमांत एकत्र काम केलं आहे. ही जोडी प्रेक्षकांनी पडद्यावर स्विकारली. आता ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे सोबती होऊ इच्छित आहेत. 

Apr 5, 2018, 02:04 PM IST

लग्नापूर्वी वधू सोबत घडला 'हा' दुर्दैवी प्रकार...

प्रत्येकाला वाटत असतं की आपलं मोठ्या थाटामाटात लग्न व्हावं. तशाच प्रकारे दिल्लीतील एका वधूचं लग्न होणार होतं. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती, पाहूण्यांचं आगमन होण्यास सुरुवात झाली होती. मात्र, त्याच दरम्यान असं काही वृत्त समोर आलं जे ऐकूण सर्वांनाच एक धक्का बसला.

Apr 2, 2018, 10:16 PM IST

दीपिका पदुकोण लग्नानंतर या गोष्टीमुळे बॉलिवूडला करणार, राम राम !

बॉलिवूडमध्ये आता आणखी एका जोडीची चर्चा होतेय आणि ती म्हणजे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग. हे दोघे आता लवकरच विवाहबंधनात अडकणार अशी चर्चा आहे. या चर्चेमुळे दीपिका पदुकोणाचे चाहते नाराज झाले आहेतच. पण आता आलेली माहिती त्यांना नक्कीच नाराज करणार आहे. कारण आता यापुढे दीपिका पदुकोण त्यांना बॉलिवूडमध्ये दिसणार नाही. 

Apr 1, 2018, 03:29 PM IST

कुणासोबत लग्न करणार आदित्य ठाकरे? केलाय खुलासा

  विद्यापीठ अधिसभेवर युवासेनेनं दमदार विजय मिळवला. या विजयानंतर युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्याशी खास बातचीत करण्यात आली. अधिसभा निवडणुकीतील १०पैकी १० जागांवर युवासेनेनं विजय मिळवत अभाविपचा सुपडा साफ केला. आदित्य ठाकरेंच्या या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांना या निवडणुकीबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. तसेच त्यांना इतर राजकारणाबाबत, राजकीय नेत्यांबाबतही प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांना आदित्य ठाकरेंनी पूरक उत्तरे दिली. 

Mar 30, 2018, 12:08 PM IST

लग्नाच्या बातमीनंतर विजय मल्ल्याच्या अडचणीत वाढ

भारतातील विविध बँकांना ९००० कोटी रुपयांचा गंडा घालणारा विजय माल्ल्या सध्या लंडनमध्ये आहे. विजय माल्ल्या लंडनमध्ये तिसरं लग्न करणार असल्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये लग्नाच्या बातम्या येत असतानाच आता माल्ल्याच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.

Mar 27, 2018, 04:03 PM IST

CONFIRM : आकाश अंबानी आणि श्लोकाच्या लग्नाची तारीख झाली पक्की...

देशातील सर्वात अमीर उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या आकाशच्या मुलाची लग्नाची तारीख ठरली आहे. 

Mar 26, 2018, 01:23 PM IST

लग्नानंतर बायकोला चुकूनही हे प्रश्न विचारु नका

लग्न म्हणजे दोन जीवांचे बंधन असते. लग्नानंतर माझे तुझे असे काही नसते तर ते आपले असते असं म्हटलं जात. पण लग्न जरी झालं असलं तरी त्या दोन व्यक्ती या स्वतंत्र असतात. त्यांना त्यांचे खाजगी आयुष्यही असतेच की. 

Mar 26, 2018, 11:01 AM IST

६२ वर्षांचा माल्ल्या पुन्हा लग्न करणार? पाहा कोण आहे मुलगी?

बँकांना ९ हजार कोटींचा चुना लावणारा विजय माल्ल्या सध्या लंडनमध्ये आहे. 

Mar 25, 2018, 05:33 PM IST