लग्न

मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या 'वायरल' लग्नामागचं सत्य...

स्टार कपल विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या मागोमाग सर्वात चर्चेचा विषय ठरलाय तो उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलाचं 'वायरल लग्न'...

Dec 20, 2017, 08:24 PM IST

५० वर्षाचा हा बॉलिवूड अभिनेता लवकरच करणार लग्न

देशाचा पहिला सुपर मॉडेल, अभिनेता आणि आयर्न मॅन मिलिंद सोमन.... 

Dec 19, 2017, 01:12 PM IST

विधवा वहिनीसोबत जबरदस्ती लग्न लावल्याने १५ वर्षीय मुलाची आत्महत्या

आपल्यापेक्षा वयाने दहा वर्षाने मोठ्या विधवा वहिनीसोबत जबरदस्तीने लग्न लावल्यानंतर १५ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Dec 15, 2017, 05:08 PM IST

लग्न ठरल्यानंतर प्रत्येक मुलीने या ७ गोष्टी जरुर कराव्यात

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉईंट असतो. लग्नानंतर प्रत्येक मुलीचे आयुष्य बदलून जाते. लग्नाची तयारी तर शेवटच्या क्षणापर्यंत सुरुच राहते. मात्र लग्न ठरल्यानंतर अशा काही गोष्टी आहेत ज्या प्रत्येक मुलीने केल्याच पाहिजेत

Dec 15, 2017, 04:25 PM IST

विराट - अनुष्काच्या लग्नात एका व्यक्तीवर १ करोड रुपये खर्च

इटलीमध्ये विराट - अनुष्काचा शाही विवाह सोहळा संपवून कुटुंबिय भारतात परतले आहेत. 

Dec 15, 2017, 01:52 PM IST

लग्नानंतर विराटने अजिंक्यकडून मागितल्या टिप्स

चार वर्षे रिलेशनशिमध्ये राहिल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ११ डिसेंबरला विवाहबंधनात अडकले. विराट आणि अनुष्काचा इटलीमधील बोर्गो फिनोशिएटो मध्ये हा सोहळा पार पडला.

Dec 15, 2017, 01:48 PM IST

रोहित शर्माच्या सल्ल्यावर अनुष्का शर्माने दिले उत्तर

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली सध्या अनुष्का शर्मासोबतच्या नव्या संसाराच्या इनिंगमध्ये व्यस्त आहे. 

Dec 14, 2017, 08:14 PM IST

भर दिवसा लग्न मंडपात वाघ आला आणि...

"भर दिवसा लग्न मंडपातुन जाणारा वाघ' हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल मात्र हे खरं आहे.

Dec 14, 2017, 05:06 PM IST

लग्नाच्या दिवशीच शाळा प्रशासनाने शिक्षक दाम्पत्याला केलं निलंबित

शाळेतील दोन शिक्षकांना आपल्या लग्नामुळे नोकरी गमवावी लागल्याचा प्रकार समोर आला आहे.

Dec 14, 2017, 04:56 PM IST

'या' कारणासाठी अनुष्का शर्माने सलमानला दिलं नाही निमंत्रण?

गेल्या काही दिवसांपासून अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. 

Dec 14, 2017, 03:52 PM IST

विरुष्काच नाही तर या क्रिकेटपटूंच्या लग्नाचं प्लानिंग करणारी देविका

भारताचा क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी ११ डिसेंबरला लग्न केलं.

Dec 13, 2017, 08:09 PM IST

पॉवर कपल 'विरुष्का', दोन वर्षांमध्ये होणार एवढी संपत्ती

 भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा ११ डिसेंबरला विवाह बंधनात अडकले.

Dec 13, 2017, 07:14 PM IST

विराट -अनुष्काच्या लग्नानंतर राखी सावंतने दिल्या या 'हटके' अंदाजात शुभेच्छा

सोमावरी रात्री ८.३० वाजता विराट आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचे फोटो आणि अधिकृत घोषणा झाली.  

Dec 13, 2017, 05:09 PM IST

अनुष्काच्या लग्नावर एक्स-बॉयफ्रेडने दिली अशी प्रतिक्रिया

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

Dec 13, 2017, 01:29 PM IST