'विरूष्का'च्या नंतर आता 'दीपवीर' करणार डेस्टिनेशन वेडिंग
गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये विराट - अनुष्काने लग्न केलं.
Feb 8, 2018, 11:52 AM ISTचला हवा येऊ द्यामधील 'हा' कलाकार अडकणार विवाहबंधनात
झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार हा खास आहे.
Feb 8, 2018, 09:42 AM ISTलवकरच सलमान खान लग्नाच्या बेडीत अडकणार?
लग्नांचा मौसम आला की हमखास सलमान खानच्या लग्नाची चर्चा होते पण
Feb 6, 2018, 12:46 PM IST'या' कलाकार जोडीच्या लग्नाचा व्हिडिओ
राजवाडे अॅण्ड सन्स फेम अभिनेत्री कृतिका देव 2018 मध्ये विवाहबंधनात अडकली.
Feb 5, 2018, 05:05 PM ISTअज्ञातांनी कापले युवकाचे लिंग, तरूणीने दिला लग्नास नकार
नवरदेव अद्यापही धक्कायत
Feb 5, 2018, 10:05 AM ISTजेजुरी | नवविवाहितांना मिळणार खंडेरायाची थेट भेट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 23, 2018, 12:36 AM ISTजेजुरी: नवविवाहितांना मिळणार खंडेरायाची थेट भेट
अवघा महाराष्ट्रच नव्हे तर, देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जेजूरीच्या खंडेरायांच्या भक्तांसाठी खूशखबर आहे. खास करून ही खूशखबर नवविवाहीत आणि विवाह करू इच्छिणाऱ्या मंडळींसाठी आहे.
Jan 22, 2018, 11:42 PM ISTप्रभास कधी लग्न करणार? काकानं केला खुलासा
बाहुबली या चित्रपटातून अभिनेता प्रभास देशातचं नाही तर जगभरात फेमस झाला.
Jan 22, 2018, 06:09 PM ISTबाहुबली प्रभास अडकणार विवाह बंधनात, कोणासोबत करणार लग्न?
बाहुबली-2 नंतर प्रसिद्ध झालेला बाहुबली लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. बाहुबलीनंतर सलमान खान आणि रणबीर कपूर प्रमाणे तो देखील मोस्ट एलिजेबल बॅचलर क्लबमध्ये आला आहे.
Jan 21, 2018, 10:56 AM ISTलग्नानंतर महिलेची जात बदलत नाही - सर्वोच्च न्यायालय
लग्नानंतर आपली जात बदली आहे, असा दावा एका महिलेकडून करण्यात आला होता. नोकरीच्या प्रश्नावरुन जातीचा प्रश्न उपस्थित झाला. त्यावेळी ही महिला सर्वोच्च न्यायालयात गेली होती. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, लग्नानंतही महिलेची तिच जात राहते. त्यात बदल होत नाही.
Jan 20, 2018, 10:29 PM ISTअभिनेत्री मधुरा देशपांडे अडकली विवाहबंधनात
सध्या लग्नसराईचा मोसम सुरु आहे. बॉलीवूड तसेच मराठी सिनेसृष्टीत अनेकजण बोहल्यावर चढतायत. गेल्यावर्षीही मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले.
Jan 20, 2018, 04:14 PM ISTलग्नानंतर शारिरीक संबंधामुळे नाही तर या कारणाने वाढते वजन
लग्नानंतर वजन वाढणे हे साहजिक आहे. इतकंच नव्हे तर लग्नानंतर वजन वाढणे हा एक चांगला संकेतही मानला जातो. अनेकांना असे वाटते की लग्नानंतर शारिरीक संबंध ठेवल्याने वजन वाढते. मात्र हकीकत वेगळीच आहे.
Jan 19, 2018, 08:25 AM ISTएकटेपणा घालविण्यासाठी ६० वर्षीय वृद्धाने केले लग्न, ८ दिवसानंतर नववधुने उडवली झोप
हिंदीत एक म्हण आहे, 'बूढी घोडी और लाल लगाम'. अशीच एक घटना पाहायला मिळाली. एका ६० वर्षीय वृद्धाने आपला एकटेपणा घालविण्यासाठी लग्न केले. मात्र,
Jan 17, 2018, 09:48 PM ISTलग्नाच्या चर्चांवर इम्रान खानचं स्पष्टीकरण
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत.
Jan 12, 2018, 06:22 PM ISTही मराठमोळी अभिनेत्री अडकली विवाह बंधनात
2017 हे वर्ष मराठी कलाकारांसाठी खास होतं.
Jan 11, 2018, 11:10 PM IST