मुंबई ते पुणे प्रवास फक्त 25 मिनिटांत; 1200 च्या स्पीडने धावणार हायपरलूप ट्रेन; रॉकेटसारखा सुपरफास्ट प्रवास
India Hyperloop test track : लवकरत भारतात विमानापेक्षा सुपरफास्ट हायपरलूप ट्रेन धावणार आहे. हायपरलूप ट्रेनमुळे मुंबई ते पुणे प्रवास फक्त 25 मिनीटांत होणार आहे.
Dec 6, 2024, 05:24 PM ISTमहाराष्ट्रातून १४५ ट्रेन सोडण्यात येणार
पश्चिम बंगाल व्यतिरिक्त श्रमिक रेल्वेचा मार्ग मोकळा
May 26, 2020, 01:29 PM ISTलालू प्रसाद यादवांचा रेल्वे मंत्रालयाला टोला, म्हणे जरा जास्तच....
माजी रेल्वेमंत्री असणाऱ्या लालू प्रसाद यांचे शब्द सर्वांचं लक्ष वेधून गेले....
May 26, 2020, 07:22 AM IST'मंत्र्याने न्यूड व्हिडिओ पाठवले'; टिकटॉक स्टारचा आरोप
टिकटॉक स्टारचा मंत्र्यावर गंभीर आरोप, याआधीही व्हायरल झाला सेल्फी
Dec 28, 2019, 05:16 PM ISTपावसाने मुंबई लोकल बंद; देवदर्शनात मग्न असणाऱ्या रेल्वेमंत्र्यांना उशिराने जाग
देवदर्शनात मग्न असणारे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना काल उशिरा जाग आली.
Sep 6, 2019, 11:25 AM ISTसमझौता एक्सप्रेस कायमची बंद, पाकिस्तानी रेल्वेमंत्र्यांची घोषणा
जेव्हापर्यंत मी पाकिस्तानचा रेल्वेमंत्री असेल तेव्हापर्यंत समझौता एक्सप्रेस चालू देणार नाही, असा पणच त्यांनी जाहीर केलाय
Aug 8, 2019, 07:12 PM ISTरेल्वेचा मोठा निर्णय; नो बिल, नो पेमेंट
रेल्वेने प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेत मोठा निर्णय घेतला आहे.
Jul 19, 2019, 02:58 PM ISTमोबाईलवर समजणार रेल्वेतील खाद्यपदार्थांचा दर्जा
रेल्वेत आयआरसीटीसीकडून पुरविण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांच्या पाकिटावर बारकोड असणार आहे.
Feb 26, 2019, 04:57 PM IST
VIDEO : रेल्वे मंत्र्यांनाही 'गली बॉय'ची भुरळ; म्हणतात 'तेरा टाईम आयेगा'
रेल्वे मंत्रीही यामुळे 'गली बॉय'ने प्रभावीत
Feb 19, 2019, 12:19 PM ISTरेल्वे मंत्र्यांची खोटी सही करण्यासाठी घ्यायचा ९ लाख
खोटी सही करणाच्या आरोपात दोघांना अटक करण्यात आली आहे.
Aug 26, 2018, 11:22 AM ISTरेल्वे प्रशिक्षणार्थींनी राखीव कोट्यातून सामावून घेणार, मनसे शिष्टमंडळाला रेल्वे मंत्र्यांचे आश्वासन
मनसे शिष्टमंडळाने दिल्लीत घेतली रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. रेल्वे प्रशिक्षणार्थींची नोकर भरतीसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. २० टक्के राखीव कोट्यातून त्यांना सामावून घेण्याचे आश्वासन देण्यात आलेय.
Mar 21, 2018, 11:12 PM ISTरेल्वेमंत्री पियुष गोयल यांच मनसेवर तोंडसुख
प्रशिक्षणार्थींच्या आंदोलनाबाबत निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिवसेनेच्या शिष्टमंडळासमोर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मनसेवर तोंडसुख घेतलंय.
Mar 21, 2018, 11:29 AM ISTबिल दिलं नाही... तर मोफत जेवून जा! रेल्वेमंत्र्यांचे निर्देश
भारतीय रेल्वेनं 'नो बिल, फ्री फूड पॉलिसी' लॉन्च केलीय.
Mar 21, 2018, 11:20 AM ISTप्रशिक्षणार्थींना थेट नोकरीत घेण्याबाबत रेल्वे मंत्र्यांचे मौन
रेल्वेची नोकरी मिळवण्याचा अधिकार सर्वांचा आहे. प्रशिक्षणार्थींनीही इतरांसोबत नोकरीसाठी प्रयत्न करावेत, असं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय. दरम्यान, प्रशिक्षणार्थींना थेट नोकरीत घेण्याबाबत रेल्वे मंत्र्यांचे मौन बाळगले.
Mar 20, 2018, 06:24 PM ISTट्रेनमध्ये टीप मागणे ४८ तासांत बंद करा; पीयूष गोयलांचे फर्मान
सुरेश प्रभू यांच्याकडूने रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी येताच नवनिर्वाचीत रेल्वमंत्री पीयूष गोयल चांगलेच कामाला लागले आहेत. सूत्रे हाती येताच गोयल यांनी पहिला दणका रेल्वेप्रवासादरम्या प्रवाशांकडून घेतल्या जाणाऱ्या टीप आणि अतिरिक्त पैसे घेणऱ्या कर्मचाऱ्यांना दिला आहे.
Sep 10, 2017, 04:55 PM IST