पीयूष गोयल देशाचे नवे रेल्वेमंत्री
सुरेश प्रभू यांनी अखेर रेल्वे मंत्रालयाला रामराम केला आहे. प्रभू यांनी रेल्वे मंत्रालय सोडलं आहे.
Sep 3, 2017, 12:33 PM ISTसाईभक्तांसाठी खुशखबर, शिर्डी ते दादर विशेष रेल्वे
साईभक्तांसाठी खुशखबर आहे. मध्य रेल्वेच्यावतीने उद्यापासून साईनगर शिर्डी ते दादर ही विशेष साप्ताहिक गाडी सुरु करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू दाखविणार या गाडीला हिरवा झेंडा दाखविणार आहेत.
Jul 29, 2017, 07:11 PM ISTनागपूरसह विदर्भाला नव्या रेल्वेगाड्या, 'प्रभू' पावले
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडून नागपूरसह विदर्भाला नव्या रेल्वेगाड्या आणि विकासकामांची भेट मिळाली. तीन नवीन रेल्वे गाड्यांसह एकूण 20 विविध विकासकामांचा शुभारंभ यावेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
May 10, 2017, 08:49 AM ISTरेल्वेमंत्री सुरेश प्रभू आज नागपूर दौऱ्यावर
नागपूरसह विदर्भाला नव्या रेल्वेगाड्या आणि विकासकामांची भेट देण्यासाठी आज रेल्वेमंत्री सुरेस प्रभू नागपूरात दाखल होणार आहेत.
May 9, 2017, 09:22 AM IST'मोदी रामापेक्षा मोठे आहेत का?'
Dec 22, 2016, 09:18 PM IST'मोदी रामापेक्षा मोठे आहेत का?'
जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यान राम मंदिर रेल्वे स्टेशनचा लोकार्पण सोहळा पार पडला.
Dec 22, 2016, 06:54 PM ISTकानपूर रेल्वे अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना, जखमींना मदतीची घोषणा
मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा
Nov 20, 2016, 11:05 AM ISTरेल्वे बजेट सादर करणारे प्रभू ठरणार शेवटचे मंत्री?
नुकतंच भाजपचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी संसदेसमोर रेल्वे बजेट सादर केलं... हे रेल्वे बजेट अखेरचं ठरण्याची शक्यता आहे.
Jun 22, 2016, 05:00 PM ISTमुंबईतल्या 48 रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास
मुंबईतल्या 48 रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करण्यात येणार असल्याचं रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी स्पष्ट केलंय.
May 30, 2016, 09:06 AM ISTमध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे जोडण्याचा प्रयत्न
मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे जोडण्याचा प्रयत्न
May 20, 2016, 06:25 PM ISTलातूर पाणी : रेल्वेचे ४ कोटींचे पाणीबिल रेल्वे मंत्र्यांनी घेतले मागे
May 13, 2016, 06:50 PM ISTरेल्वेची प्रवाशांना खुशखबर
रेल्वे मंत्रालयानं प्रवाशांना खुशखबर दिली आहे.
Apr 29, 2016, 06:50 PM ISTरेल्वे मंत्र्यांचा लोकलमधून उभ्याने प्रवास
रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी आज माटुंगा ते चर्चगेट असा मुंबईच्या लोकलच्या फर्स्ट क्लासमधून उभ्याने प्रवास केला. यावेळी त्यांना गर्दीचा सामना करावा लागला.
Apr 21, 2016, 06:45 PM ISTइंदिरा गांधी शक्तिशाली पंतप्रधान : सुरेश प्रभू
इंदिरा गांधी या देशाच्या सर्वात शक्तिशाली पंतप्रधान असल्याचे प्रतिपाद केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले. ते मंगळवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
Mar 23, 2016, 05:57 PM ISTरेल्वेत तरूणीची छेडछाड, प्रभू आले धावून
रेल्वेत मवाल्यांनी एका तरूणीचा छळ सुरू केला, छळाला वैतागलेल्या तरुणीने सोशल नेटवर्कींग साइट ट्विटरवरून, थेट रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंकडे मदत मागितली. सुरेक्ष प्रभूंनीही याची लगेच गंभीर दखल घेतली. या मवाल्यांना नरेल्वे अधिकाऱ्यांनी दणका दिला आणि तरुणीला तिची सीट मिळवून दिली.
Dec 20, 2015, 11:13 PM IST