रिलीज

'जाऊ द्या ना बाळासाहेब'चं मोशन पोस्टर रिलीज

जाऊ द्या ना बाळासाहेब या आगामी मराठी चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे.

Aug 11, 2016, 12:56 PM IST

'बेफिक्रे'चे नवे हॉट पोस्टर रिलीज

आदित्य चोप्रा दिग्दर्शित 'बेफिक्रे'चे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरची आता चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि वाणी कपूर मुख्य भूमिकेत असून दोघांनीही यात हॉट किसींग सीन्स दिल्याचे बोलले जात आहे. तर चित्रपटाच्या नव्या पोस्टरवरही दोघांचा किसींग सीन असलेला फोटोच देण्यात आला आहे.

Aug 10, 2016, 04:34 PM IST

'जग्गा जासूस'च्या रिलीजची तारीख ठरली

रणबीर कपूर आणि कतरिना कैफच्या जग्गा जासूस चित्रपटाच्या रिलीजला अखेर मुहूर्त सापडला आहे.

Aug 8, 2016, 06:57 PM IST

अजय देवगनच्या 'शिवाय'चा ट्रेलर लॉन्च

अजय देवगनच्या शिवायचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. या ट्रेलरमध्ये अजय देवगनचे जबरदस्त डायलॉग आणि स्टंट पाहायला मिळत आहेत.

Aug 7, 2016, 07:34 PM IST

अक्षय कुमारच्या रुस्तमचा टायटल ट्रॅक रिलीज

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याचा चित्रपट 'रुस्तम'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 

Jul 14, 2016, 09:03 PM IST

सलमानचा सुलतान आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला

ईद जरी उद्या साजरी होणार असली, तरी सलमान खानचा सुलतान आजच प्रदर्शित होतोय. ईद नेहमीच सलमानसाठी लाभदायी ठरली आहे..त्यामुळे सुलतानचीही जबरदस्त हवा निर्माण झाली आहे.

Jul 6, 2016, 12:45 PM IST

अजय देवगनच्या शिवायचा टिझर रिलीज

अजय देवगननं त्याचा नवा चित्रपट 'शिवाय'चा टिझर रिलीज केला आहे.

Jun 30, 2016, 10:08 PM IST

ऋतिकच्या 'मोहनजदोडो'चा ट्रेलर रिलीज

बॉलीवूड अभिनेता ऋतिक रोशनच्या मोहनजदोडो चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. 

Jun 20, 2016, 10:25 PM IST

सलमानच्या सुलतानचा नवा पोस्टर रिलीज

सलमान खान आणि अनुष्का शर्माच्या सुलतान चित्रपटाचे काही पोस्टर्स आणि ट्रेलर आधीच रिलीज झाला आहे

Jun 18, 2016, 06:52 PM IST

'मोहेंजोदारो'मधील पूजा हेगडेचा फर्स्ट लूक रिलीज

'मोहेंजोदारो' चित्रपटातील पूजा हेगडेचा पहिला लूक रिलीज झालाय. हा चित्रपट भारतातील प्रसिद्ध प्राचीन संस्कृती मोहंजोदारोवर आधारित आहे. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित मोहेंजोदारो या चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये हेच दाखविण्यात आले होते.

Jun 17, 2016, 02:12 PM IST

ग्रेट ग्रँड मस्तीचा फर्स्ट लूक लॉन्च

ग्रेट ग्रँड मस्ती या चित्रपटाचा फर्स्ट लूक लॉन्च करण्यात आला आहे.

Jun 16, 2016, 04:26 PM IST

आमीरने रिलीज केला दंगलचा फर्स्ट लूक

जो जिता वोही सिंकदर, गुलाम, इश्क यांसारख्या रोमॅन्टिक भूमिकेनंतर आमीर खानचा एक नवा लूक त्याच्या चाहत्यांसमोर आलाय.

Jun 13, 2016, 06:07 PM IST

रजनीकांतच्या कबालीची रिलीज आधीच 200 कोटींची कमाई

बॉलीवूडमध्ये सलमान, शाहरुख आणि आमिर या तिन्ही खानचे चित्रपट बक्कळ कमाई करतात पण रजनीकांत मात्र या तिन्ही खान मंडळींवर भारी पडला आहे.

Jun 12, 2016, 06:24 PM IST

रितेश देशमुख पडला गटारात

रितेश देशमुखच्या बँजो चित्रपटाचा टीझर लॉन्च झाला आहे.

May 30, 2016, 05:25 PM IST

श्रद्धा कपूरच्या चित्रपटाचा रिलीज आधीच रेकॉर्ड

शाद अली दिग्दर्शित आणि करण जोहर निर्मित 'ओके जानू' या सिनेमाचे शूटिंग चक्क् ३५ दिवसांत पूर्ण झालं आहे. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ३५ दिवसांत चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करून शाद अलीने एक नविन रेकॉर्डच बनवलाय.

May 29, 2016, 07:14 PM IST