रिलीज

ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार 'हे' सिनेमे

'गुलाबो सिताबो' पाठोपाठ प्रदर्शित होणार आणखी सात सिनेमे 

Jun 30, 2020, 02:39 PM IST

डॉन घेऊन येणार 'मुहम्मद- द मेसेंजर ऑफ गॉड'

दर्जेदार आणि तितक्याच लोकप्रिय कलाकारांनी या चित्रपटात आपलं योगदान दिलं आहे. 

May 25, 2020, 09:22 AM IST

बिग बी, आयु्ष्मानचा 'गुलाबो-सिताबो' सिनेमा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

मला अभिमान वाटतो की, मी या नव्या बदलाचा एक भाग आहे 

May 14, 2020, 12:27 PM IST
Spotlight Team Of Kaaal Horror Film in Promotion PT3M50S

स्पॉटलाईट | रशियामध्ये रिलीज होणार पहिला मराठी चित्रपट

स्पॉटलाईट | रशियामध्ये रिलीज होणार पहिला मराठी चित्रपट

Jan 23, 2020, 05:35 PM IST

#BharatTrailer : ईदच्या मुहूर्तावर येतोय 'भारत', पाहा त्याची बहुरंगी झलक

ही एक प्रकारची प्रथाच झाली आहे...

Apr 22, 2019, 03:19 PM IST

शाहरूखचे हे 5 सिनेमे कधी रिलीजच झाले नाही

कोणते आहेत हे सिनेमे

Oct 31, 2018, 07:59 PM IST

VIDEO : सुरैया बनली कतरिना कैफ आणि आमिर खान 'ठग'

आमिर खान आणि कतरिना कैफ एकदा पुन्हा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' एकत्र दिसणार आहे. धूममध्ये आमिर खान कतरिनाला डान्स करताना दिसत आहे. पण आताच्या गाण्यात आमीर खान कतरिनाच्या सुंदरतेच्या मागे पुढे करताना दिसत आहे. या सिनेमातील 'सुरैया' हे गाणं रिलिज झालं आहे. या गाण्यात टीझरमध्ये आमिर खान आणि कतरिना दिसत आहे. 

Oct 24, 2018, 03:14 PM IST

'या' दिवशी रिलीज होणार रजनीकांत आणि अक्षयचा सिनेमा '२.०'

खूप मोठ्या कालावधीनंतर निर्मात्यांनी सिनेमा रिलीज करण्याचा निर्णय घेतलाय.

Jul 27, 2018, 11:08 AM IST

पंतप्रधान मोदींच्या बालपणावर सिनेमा, या दिवशी होणार रिलीज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिवनाशी संबंधित सिनेमा रिलीज होतोयं.

Jul 26, 2018, 07:37 AM IST

ट्रेलरऐवजी संपूर्ण चित्रपटच रिलीज, चूक ध्यानात येताच धावाधाव

 येत्या ३१ ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  जॉन मॅथ्यू हे या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत. तर, रिचार्ड कॅबराल यांनी चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखा साखारली आहे.

Jul 7, 2018, 09:44 AM IST

'ठाकरे' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त 'ठाकरे'चा फर्स्ट लूक

Jun 19, 2018, 04:17 PM IST

मुंबई | 'ठाकरे' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 19, 2018, 12:03 PM IST

'धडक' सिनेमाचे नवे पोस्टर रिलीज

बॉलीवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरचा डेब्यू असलेल्या धडक या सिनेमाचे पोस्टर लाँच झालेय. या सिनेमात तिची इशानसोबत चांगली केमिस्ट्री दिसतेय. 

Jun 15, 2018, 06:06 PM IST

रिलीज होण्याअगोदरच Sanju सिनेमा वादाच्या भोवऱ्यात

प्रदर्शित होण्या अगोदरच अडचणींना सुरूवात 

Jun 13, 2018, 11:08 AM IST

पद्मावतच्या रिलीजवर बोलली दीपिका पदुकोण

अनेक दिवसापासून वादात सापडलेला सिनेमा 'पद्मावत' आज रिलीज होणार आहे.

Jan 25, 2018, 09:26 AM IST