रितेश देशमुख

व्हिडिओ : जब मिल बैठे एकही कार मे तीन यार... अक्षय, अभिषेक आणि रितेश

तीन पुरुष एकत्र दिसले तर त्यांची दंगा-मस्ती कशी सुरू असते, याची कल्पना तुम्हालाही असेलच... पण, हे तीन पुरुष म्हणजे बॉलिवूडचे आघाडीचे कलाकार म्हणजेच अक्षय कुमार, अभिषेक बच्चन आणि रितेश देशमुख असले तर... 

May 3, 2016, 10:29 PM IST

लय भारी रितेश देशमुख, दुष्काळग्रस्तांच्या मदतीला

राज्यातील दुष्काळाचे चटके सामान्यांना बसत आहेत. त्यांच्या मदतीसाठी स्टार मंडळी धाऊन येत आहेत. आता यात अभिनेता रितेश देशमुख याच्या नावाची भर पडली आहे.  

Apr 23, 2016, 05:02 PM IST

भाऊला पाहून जॉन हसूनहसून झाला वेडापिसा...

 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर यावेळी धूम १,२,३ चे व्हिलन एकाच वेळी आले होते. त्यामुळे त्यांनी जी धमाल केली ती पाहून बॉलीवूड अभिनेता जॉन इब्राहिम हसून हसून वेडापिसा झाला. 

Mar 17, 2016, 10:28 PM IST

चला हवा येऊ द्यामध्ये जॉन इब्राहिमचा लईभारी डायलॉग

 झी मराठी कार्यक्रमाची भूरळ आता हिंदी चित्रपटांनी पडली आहे.  नीरजानंतर आता रॉकी हँडसमच्या प्रमोशनसाठी बॉलिवूड अभिनेता जॉन इब्राहिम चला हवा येऊ द्या च्या मंचावर आला होता. 

Mar 17, 2016, 09:43 PM IST

रितेश देशमुखचा हटके 'बॅंजो' लय भारी लूक!

अभिनेता रितेश देशमुख आता नव्या लूकमध्ये दिसणार आहे. त्याचा हटके 'बॅंजो'  लूक लय भारी आहे. मात्र, हा मराठीत सिनेमा नसून तो हिंदी आहे.

Feb 17, 2016, 07:51 PM IST

कमाईत 'नटसम्राटने टाकले, रितेशच्या 'लईभारी'ला मागे

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट – असा नट होणे नाही’ या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. १ जानेवारी ते १० जानेवारी या कालावधीत सुमारे 22 कोटींची कमाई करुन हा सिनेमा मराठीतील सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा पहिला सिनेमा ठरला आहे.

Jan 11, 2016, 09:14 PM IST

मराठी चित्रपट 'फुंतरू'चा फर्स्ट लूक

केतकी माटेगावकरचा नवा चित्रपट 'फुंतरू'चा फर्स्ट लूक आला असून त्यात केतकी डबल रोलमध्ये दिसत आहे.

Jan 8, 2016, 04:49 PM IST

रितेश देशमुखला मुलगा रियानने दिलं गिफ्ट

रितेश देशमुख याच्यासाठी २०१६ या वर्षातील सुरुवातीचा दिवस खूपचं आनंददायी ठरला आहे. २०१६ या वर्षाच्या सुरुवातीलाच रितेशला आनंद देणारी गोष्ट घडली आहे.

Jan 3, 2016, 08:19 PM IST

रितेश आणि रवी जाधव यांची ‘बॅन्जो’पार्टी

‘नटरंग’,‘बीपी, ‘टिपी’ यांसारख्या दर्जेदार सिनेमांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक रवी जाधव यांच्या पहिल्यावहील्या हिंदी ‘बॅन्जो’ या सिनेमाच्या शूटींग लवकरच सुरू होणार आहे. क्लॅप्स अ‍ॅन्ड स्लॅप्स या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, महत्वाची गोष्ट म्हणजे रवी जाधव यांच्या पहिल्याच हिंदी सिनेमात अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री नर्गीस फाखरी यांच्या यात मुख्य भूमिका असणार आहे. 

Jan 3, 2016, 06:53 PM IST

'छत्रपती शिवाजी' चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव करणार

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव करणार आहेत.

Dec 26, 2015, 12:43 PM IST

फोटो : प्रेग्नंट जेनेलिया कॅमेऱ्यासमोर!

अभिनेत्री जेनेलिया डीसूझा आणि अभिनेता रितेश देशमुख आपल्या दुसऱ्या अपत्याचं स्वागत करायला सज्ज झालेत. 

Dec 23, 2015, 12:41 PM IST

जेनेलिया आणि रितेश पुन्हा होणार बालकाचे 'पालक'?

सध्या बॉलिवूडमध्ये बातमी जोरदार चर्चेत आहे, ती आपला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि जेलेनिया डिसूझा यांच्याबद्दल... हो बॉलिवूडमधील क्युटेस्ट कपल असलेल्या जोडप्यांच्या घरात अजून एकदा पाळणा हलणार आहे. 

Dec 10, 2015, 07:57 PM IST

रितेश देशमुख आणि त्याच्या चिमुकल्या रियानचे दिलखेच दिवाळी सेलिब्रेशन

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याचा दोन वर्षांचा मुलगा रियान दिवाळी निमित्त पूजा करताना एक क्यूट फोटो अभिनेत्री जेलेनिया डिसुझा-देशमुख हिने पोस्ट केला आहे. 

Nov 10, 2015, 07:16 PM IST