रितेश देशमुख

कलाकार नेहमीच सॉफ्ट टार्गेट, मनसेच्या भूमिकेवर रिेतेशची प्रतिक्रिया

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशातील लोक आक्रमक झालेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांनी 48 तासांमध्ये भारत सोडून जावं अन्यथा जिथे आहात तिथे चोप देऊ असा धमकीवजा इशारा दिला.

Sep 24, 2016, 07:59 PM IST

नर्गिस फाखरीला 'हॉट' टॉपला समोरून त्याने सांगितले लावायला पीन

 सध्या अभिनेता रितेश देशमुख आणि नर्गिस फाखरी यांच्या 'बॅन्जो'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. पण नर्गिसला एका प्रमोशनवेळी ड्रेसवरून तोडघशी पडायला झाले. 

Sep 19, 2016, 08:31 PM IST

VIDEO : रितेश म्हणतोय, 'थँक गॉड बाप्पा आपल्यासारखा नसतो'

गणेशोत्सवाच्या निमित्तानं अभिनेता रितेश देशमुखचं एक गाणं सध्या चांगलचं व्हायरल होतंय. 

Sep 7, 2016, 04:53 PM IST

बँजो सिनेमातलं गाणं 'खुल्ला करायचा राडा'

रवी जाधव दिग्दर्शित बँजो सिनेमाचं गाणं 'खुल्ला करायचा राडा' सोशल मीडियावर व्हायरल होतंय.

Aug 30, 2016, 10:58 PM IST

'बॅन्जो'चित्रपटातलं 'बाप्पा' गाणं लॉन्च

रितेश देशमुखच्या बॅन्जो चित्रपटातलं बाप्पा गाणं लॉन्च करण्यात आलं आहे.

Aug 18, 2016, 12:38 PM IST

बेंजो सिनेमाचा ट्रेलर रिलीज

बेंजो सिनेमाचा ट्रेलर रिलीज

Aug 10, 2016, 04:09 PM IST

रितेशकडून 'बायको'ला वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनेता रितेश देशमुखने जेनेलियासोबतचा फोटो ट्विट करून आपल्या लाडक्या पत्नीला शुभेच्छा दिल्या.  

Aug 6, 2016, 08:18 PM IST

रितेश-जेनेलियाच्या दुसऱ्या बाळाचा फोटो पहिल्यांदाच सोशल मीडियावर

बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया यांच्या दुसऱ्या बाळाचा फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय.

Jul 28, 2016, 04:06 PM IST

ऱितेशच्या छत्रपती शिवाजीमध्ये सलमान खान

रितेश देशमुखच्या लय भारी या सिनेमात दबंग खान सलमान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. त्यानंतर सलमान आता रितेशच्या छत्रपती शिवाजी या चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. 

Jul 17, 2016, 09:40 AM IST

दाक्षिणात्य आणि पंजाबी सिनेमांची निर्मिती करण्याची रितेशची इच्छा

मराठी सिनेमातील ‘बालक पालक’,‘लय भारी’ या हिट सिनेमांच्या निर्मितीनंतर आता दाक्षिणात्य आणि पंजाबी सिनेमांची निर्मिती करण्याची इच्छा रितेश देशमुखने व्यक्त केली आहे. 

Jul 16, 2016, 10:08 AM IST

ग्रेट ग्रँड मस्तीतलं गाणं 'लिपिस्टिक लगाके हिट'

 रितेश देशमुखचा आगामी सिनेमा ग्रेट ग्रँड मस्तीतलं गाणं हिट होतं, लिपिस्टिक लगाके असे या गाण्याचे बोल आहेत.

Jul 13, 2016, 11:46 PM IST

रितेशचे जेनिलियासोबत मराठी चित्रपट बनवण्याचे स्वप्न

जेनेलियाने मराठी चित्रपटात काम करावे असे स्वप्न अभिनेता रितेश देशमुखचं आहे.  'आजपर्यंतची ती माझी सर्वात फेवरेट को स्टार राहिली आहे. तिच्यासोबत काम करताना खूप आनंद होतो,' असं रितेश म्हणाला.

Jul 9, 2016, 11:44 PM IST

#InternationalMastiDay ट्विटरवरही रितेशची मस्ती!

१ जुलै रोजी 'इंटरनॅशनल जोक डे' साजरा करण्यात येतो... हाच दिवस आपल्या अंदाजात साजरा करतोय रितेश देशमुख आणि 'ग्रेट ग्रॅन्ड मस्ती'ची टीम

Jul 1, 2016, 10:06 PM IST

रितेश देशमुखची मराठीमध्ये नवी इनिंग

हिंदी चित्रपट आणि मराठी चित्रपटानंतर रितेश देशमुख आता रितेश देशमुख छोट्या पडद्यावर एन्ट्री करत आहे.

Jun 24, 2016, 10:18 PM IST