रितेश देशमुख

सुखी- आनंदित वैवाहिक आयुष्याचं रहस्य, सांगतोय रितेश देशमुख

पाहा व्हिडिओच्या माध्यमातून त्याने दिलेला मोलाचा सल्ला 

Jun 25, 2019, 02:07 PM IST

व्हिडिओ पोस्ट करत रितेशने आणली विमानतळ व्यवस्थापकांना जाग

लगेचच त्याच्या या व्हिडिओची दखल घेतली गेली. 

May 28, 2019, 03:40 PM IST

Election results 2019 : कल हाती येताच पंतप्रधान मोदींसाठी रितेशचं लक्षवेधी ट्विट

काही दिवसांपूर्वीच रितेशने पंतप्रधानांवर बोचऱ्या शब्दांमध्ये टीका केली होती.

May 23, 2019, 12:48 PM IST

विलासरावांवरील आरोपांमुळे रितेशने पीयुष गोयल यांना सुनावले

सात वर्षांपुर्वीच तुम्हाला उत्तर दिले असते, पण... 

May 14, 2019, 08:46 AM IST

रितेश देशमुख यांचा भक्तांना जोरदार टोला, स्वातंत्र्य हे काँग्रेसचे देणं!

काँग्रेसने काय दिलेय, असा प्रचारात भाजपकडून प्रश्न विचारला जात आहे. मात्र, देशाला स्वातंत्र्य मिळालं ते काँग्रेसमुळे हे विसरू नका.  

Apr 16, 2019, 06:30 PM IST

VIDEO : रितेशने साकारले महाराजांचे चित्र, चाहत्यांना दिल्या शिवजयंतीच्या शुभेच्छा

अभिनेता रितेश देशमुखने फार अनोख्या पद्धतीत शिवजयंती साजरी केली. रितेश हा फक्त उत्तम अभिनेता नसून उत्तम चित्रकार सुध्दा आहे. रितेशने स्वत:च्या ट्विटर अकाउंटवरुन महाराजांचे चित्र साकारताना एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

Feb 19, 2019, 05:06 PM IST

Happy Birthday Riteish Deshmukh: रितेशला 'लय भारी' शुभेच्छा देत जेनेलिया म्हणते...

मला अजूनही आठवतंय, १७ वर्षांपूर्वी जेव्हा....

Dec 17, 2018, 01:29 PM IST

#MeToo मोहिमेवर वर रितेश देशमुखची प्रतिक्रिया

अक्षय कुमारने हाऊसफुल 4 चं शुटींग थांबविण्यास सांगितलं तर साजिद खानने हा सिनेमा करणं थांबवलंय.

Oct 12, 2018, 11:02 PM IST

रितेश देशमुखचा रायगडावरील आणखी एक व्हिडीओ व्हायरल...

अभिनेता रितेश देशमुखचा रायगड किल्ल्यावरील आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

Jul 13, 2018, 07:50 PM IST
PT2M21S

नागपूर । संभाजी राजे यांची प्रतिक्रिया, रितेश देशमुख फोटो

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 7, 2018, 06:40 PM IST

मेघडंबरीवरच्या आक्षेपार्ह फोटोनंतर... रिेतेशनं मागितली माफी!

संभाजी राजे यांनीही रितेशच्या या वर्तनावर आपला आक्षेप नोंदवला

Jul 6, 2018, 12:28 PM IST

रितेश आणि जेनेलियाच्या भांडणाचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल!

अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा यांच्या एक व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडिओत दोघेही भांडताना दिसताहेत. 

Feb 13, 2018, 08:06 PM IST

जेनिलियाच्या 'या' गिफ्टमुळे रितेश चाळीशीत झाला विशीतील तरूण

चाळीशीचा टप्पा म्हणजे अनेकांना आरोग्याच्या दृष्टीने, त्यांच्या आर्थिक आणि वैयक्तिक दृष्टीने जरा अधिक जागृत होण्याची वेळ असते.

Dec 19, 2017, 09:03 PM IST