रितेश देशमुखला मुलगा रियानने दिलं गिफ्ट

रितेश देशमुख याच्यासाठी २०१६ या वर्षातील सुरुवातीचा दिवस खूपचं आनंददायी ठरला आहे. २०१६ या वर्षाच्या सुरुवातीलाच रितेशला आनंद देणारी गोष्ट घडली आहे.

Updated: Jan 3, 2016, 08:19 PM IST
रितेश देशमुखला मुलगा रियानने दिलं गिफ्ट title=

मुंबई : रितेश देशमुख याच्यासाठी २०१६ या वर्षातील सुरुवातीचा दिवस खूपचं आनंददायी ठरला आहे. २०१६ या वर्षाच्या सुरुवातीलाच रितेशला आनंद देणारी गोष्ट घडली आहे.

रितेशचा मुलगा रियान याने पहिल्यांदाच रितेशला बाबा असं म्हटलंय आणि त्याने हि गोष्ट ट्विटरवर शेअर केली आहे.