निवडणूक निकालांवर रितेश देशमुखचं अप्रत्यक्ष ट्विट
गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीमध्ये भाजपला यश मिळालं. हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला सहज विजय मिळाला.
Dec 18, 2017, 08:38 PM ISTशिवाजी मंदिरात रंगलं 'फास्टर फेणे'चं सेलिब्रेशन
भा.रा. भागवतांचा 'फास्टर फेणे' ८० च्या दशकात साहित्यविश्वात धुमाकूळ घालत होता.
Nov 4, 2017, 12:51 PM ISTजिनिलीया आणि रितेश देशमुख उद्या देणार खास भेट
भा. रा. भागवत यांच्या लेखणीतून साकारलेला आपल्याच मातीतला, आपल्यातलाच एक सामान्य पण असामान्य व्यक्तिमत्वचा, हुशार आणि चौकस मुलगा, अवघ्या महाराष्ट्राचा लाडका 'फास्टर फेणे' येत्या २७ ऑक्टोबरला रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
Oct 26, 2017, 05:28 PM ISTशिल्पा-रितेशचा झिंगाट डान्स!
निर्माती-दिग्दर्शक फराह खान सध्या 'लिप सिंग बॅटल' हा रिअॅलिटी शो होस्ट करतेय. नुकतीच या कार्यक्रमात अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि रितेश देशमुख यांनी हजेरी लावली.
Sep 27, 2017, 06:14 PM ISTस्पॉटलाईट । रितेश देशमुखसोबत ‘फास्टर फेणे’बाबत बातचीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2017, 01:42 PM IST'या' मुलाचे टॅलेंट पाहून रितेश देशमुखही चक्रावला
सोशल मीडियाची व्याप्ती ही दिवसेंदिवस वाढतच चाललीये. सध्याच्या जमान्यात सोशल मीडियाचा वापर न करणारे दुर्मिळच म्हणावे लागतील. या सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही.
Aug 22, 2017, 07:25 PM ISTवडिलांच्या पाचव्या पुण्य़तिथीवर भावूक झाला रितेश, वाचा त्याचं ट्विट
महाराष्ट्राचे दोनदा मुख्यमंत्री राहिलेले दिवंगत नेते विलासराव देशमुख यांची आज पाचवी पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने त्यांचा मुलगा अभिनेता रितेश देशमुख याने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. रितेशने सोशल मीडियात एक भावूक पोस्ट शेअर केली. रितेशने सोमवारी त्याचे वडील विलासराव देशमुख यांचा एक फोटो ट्विटरवर शेअर केलाय.
Aug 14, 2017, 05:31 PM ISTरितेशचा बँक चोरचा ट्रेलर यूट्यूबवर व्हायरल, तीन दिवसात नंबर १
रितेश देशमुखच्या कॉमेडीचा तडका असलेला बँक चोरचा ट्रेलर सध्या यूट्यूबवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सध्या भारतात ट्रेंडिग असून त्याला २१ लाख ६१ हजार ९१२ जणांनी पाहिला आहे.
May 11, 2017, 09:49 PM ISTअभिनेता रितेश देशमुख निवडणूक प्रचारासाठी मैदानात
महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी अभिनेता रितेश देशमुख मैदानात उतरला आहे. काँग्रेस पक्षाला मतदान करण्याचं आवाहन करत रितेशने शहरात रोड शो केला. रितेश देशमुख हे काँग्रेस नेते माजी राज्यमंत्री अमित देशमुख यांचे धाकटे बंधू आहेत. शिवाजी चौकातून सुरु झालेला हा रोड शो लातूर शहरातील जुन्या गाव भागात गेला होता.
Apr 17, 2017, 09:32 AM ISTअभिनेता रितेश देशमुखला अटक, पोलिसांनी ठोकल्यात बेड्या
रितेश देशमुख याला पोलिसांनी अटक करुन त्याला बेड्या ठोकल्या आहे. पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या रितेशचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Apr 8, 2017, 05:19 PM ISTरितेशच्या 'बँक चोर'चा फर्स्ट लूक!
अभिनेता रितेश देशमुख स्टारर यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या सिनेमाचं पोस्टर रिलीज झालयं.
Apr 5, 2017, 09:28 AM ISTया पाकिस्तानी अभिनेत्रीने म्हटले सलमानला छिछोरा
अभिनेता फवाद खान आणि माहिरा खाननंतर आता पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. ती सध्या चर्चेत आहे पण तिच्या पदार्पणामुळे नाही तर बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याला छिछोरा बोलण्यामुळे ती चर्चेत आहेत.
Feb 15, 2017, 05:45 PM ISTरितेश देशमुख दिसणार आता 'झी युवा'वर
“नवे पर्व युवा सर्व “ म्हणत तरुणांच्या मनात राज्य करायला आलेली युथफूल वाहिनी झी युवा , सांगीतिक सिनेमा ‘बँजो’चे येत्या रविवारी दिनांक ८ जानेवारीला संध्याकाळी ६ वाजता , वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. रितेश देशमुख आणि नर्गीस फाकरी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘बँजो’ हा राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांचा पहिलाच हिंदी सिनेमा आहे.
Jan 4, 2017, 09:54 PM ISTफोटो : रितेशनं शेअर केला चिमुकल्या राहीलचा फोटो
अभिनेता रितेश देशमुख हा एक कौटुंबिक माणूस असल्याचं अनेकदा दिसून आलंय.
Oct 12, 2016, 12:38 PM ISTमला माझ्या देशाचा अभिमान - रितेश देशमुख
मला माझ्या देशाचा अभिमान - रितेश देशमुख
Oct 4, 2016, 05:13 PM IST