रितेश देशमुख

VIDEO: 'ग्रेट ग्रॅंड मस्ती’चा ट्रेलर झाला व्हायरल, २५ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला

'ग्रेट ग्रॅंड मस्ती’चा ट्रेलर झाला रिलीज झाला आहे. ‘मस्ती’ सीरिजची ही तिसरी अॅडल्ट फिल्म आहे. या सिनेमाच्या ट्रेलरला गेल्या ४८ तासात २५ लाखापेंक्षा जास्त लोकांनी पाहायला.

Jun 18, 2016, 05:41 PM IST

दोन्ही चिमुरड्यांसोबत जेनेलिया-रितेश कॅमेऱ्यासमोर!

दुसऱ्यांदा आईपणाचा आनंद सेलिब्रेट करणारी जेनेलिया आणि तिच्या नवजात बालकाची पहिली झलक आज पाहायला मिळाली.

Jun 4, 2016, 08:28 PM IST

सैराटचे यश हे थ्री इडियट, धूम ३ च्या यशाइतकेच मोठे

मराठी चित्रपटसृष्टीत विक्रमांचे इमले रचणारा नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट हा ब्लॉकबस्टर ठरलाय. 

Jun 4, 2016, 01:27 PM IST

रितेश देशमुखनं चाहत्यांशी शेअर केला आनंद

दुसऱ्यांदा बाप बनलेला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखनं आपला आनंद शेअर त्याच्या चाहत्यांसोबतही शेअर केलाय. यावेळी, मुलगा आणि आपल्या पत्नीची तब्येत एकदम ठिक असल्याचं म्हटलंय. 

Jun 2, 2016, 04:22 PM IST

अभिनेता रितेश देशमुख पुन्हा बाबा

बॉलिवूडमधील मराठी अभिनेता रितेश देशमुख पुन्हा एकदा ‘बाबा’ झालाय. जेनेलिया पुन्हा एकदा गोड बातमी दिलेय.

Jun 1, 2016, 09:07 AM IST

रितेश देशमुख पडला गटारात

रितेश देशमुखच्या बँजो चित्रपटाचा टीझर लॉन्च झाला आहे.

May 30, 2016, 05:25 PM IST

रवी जाधव-रितेश देशमुखच्या 'बँजो' चित्रपटाचा टीझर रिलीज

बँजो या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित करण्यात आलाय.

May 30, 2016, 04:51 PM IST

रितेश माधुरीला म्हणतो, तुझ्या नावाचं मी इनिशलं टॅटून गोंदल...

सैराटची हवा अजूनही सर्वत्र सुरूच आहे. सैराटमधले झिंगाट गाणे नुसते ऐकले की सर्वांचेच पाय थिरकायला लागतात.

May 30, 2016, 11:24 AM IST

माधुरी, रितेश अक्षय झाले झिंगाट

नागराज मंजुळेंच्या सैराट सिनेमानं मराठी चित्रपट सृष्टीतले सगळे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.

May 28, 2016, 06:02 PM IST

SHOCKING!! रितेश देशमुखनं केली कपड्यांची चोरी

रितेश देशमुखचा हाऊसफुल्ल 3 चित्रपट तीन जून रोजी प्रदर्शित होणार आहे... फिल्मचे प्रमोशनही जोरात सुरू आहे. मात्र रितेश देशमुख एका कपड्यांच्या दुकानात चक्क् कपडे चोरी करतांनाचा व्हिडीओसमोर आलाय. हा प्रकार CCTV कॅमेरामध्ये कैद केला असून तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

May 25, 2016, 08:55 PM IST

छत्रपति शिवाजी महाराजांवर बायोपिक करणार - रितेश देशमुख

 हाऊसफूल आणि हाऊसफूल २ नंतर रितेश देशमुख आता या सिरीजचा तिसरा चित्रपट हाऊसफूल ३ चित्रपट येणार आहे. एका  हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रितेशने आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती दिली.

May 24, 2016, 06:47 PM IST

...म्हणून अक्षय कुमारनं सिद्धार्थला फटकारलं!

अभिनेता सिद्धार्थ जाधव एका कॉमेडी कार्यक्रमात केलेल्या आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आलाय. अभिनेत्री लिजा हेडन हिच्यावर 'वर्णभेदी' जोक्स मारल्याचा त्याच्यावर आरोप होतोय. 

May 24, 2016, 05:32 PM IST

रितेशच्या बेंजोमध्ये आर्ची पाहुणी कलाकार?

संपूर्ण महाराष्ट्राला याडं लावणाऱ्या सैराटचा डंका सध्या सर्वत्र वाजतोय. सैराटच्या सुस्साट यशामुळे या चित्रपटातील अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांनाही मोठी प्रसिद्धी मिळालीये.

May 23, 2016, 09:28 AM IST

सैराट पाहून रितेश म्हणतो, मला याड लागलं रे..

संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या सैराटला सर्वत्र तोंडभरुन कौतुक केलं जातंय. 'लय भारी' चित्रपटाचा हिरो रितेश देशमुख यानेही चित्रपटाचे खूप कौतुक केलंय. 

May 6, 2016, 08:34 AM IST