फोटो : प्रेग्नंट जेनेलिया कॅमेऱ्यासमोर!

अभिनेत्री जेनेलिया डीसूझा आणि अभिनेता रितेश देशमुख आपल्या दुसऱ्या अपत्याचं स्वागत करायला सज्ज झालेत. 

Updated: Dec 23, 2015, 12:45 PM IST
फोटो : प्रेग्नंट जेनेलिया कॅमेऱ्यासमोर! title=

मुंबई : अभिनेत्री जेनेलिया डीसूझा आणि अभिनेता रितेश देशमुख आपल्या दुसऱ्या अपत्याचं स्वागत करायला सज्ज झालेत. 

सिनेनिर्माती फराह खान हिच्यासोबत ब्रांद्र्याच्या एका रेस्टॉरन्टमध्ये दुपारी जेवणासाठी गेले असताना जेनेलिया आणि रितेशला एका कॅमेऱ्यानं टिपलंय. 

Genelia Deshmukh spotted with a baby bump (Photo: Twitter/@htcity)
फराह, जेनेलिया आणि रितेश

जेनेलिया दुसऱ्यांदा आई बनणार असल्याची बातमी सोशल वेबसाईटवरून समोर आली होती... आता तर प्रेग्नंट जेनेलियाचा फोटोही समोर आलाय. या फोटोवरून जेनेलिया दुसऱ्यांदा आई बनणार असल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय.