प्रियंका गांधींची सेक्रेटरी अमेठीतील मतदानकेंद्रात!
अमेठीतील घमासान शिगेला पोहोचलंय. प्रियंका गांधींची पीए प्रिती सहाय ही अमेठीतील एका मतदान केंद्रावर होती. भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी त्याला आक्षेप घेतला आणि प्रिती सहायला बाहेर काढलं.
May 7, 2014, 02:18 PM ISTराहुल गांधी मोदींना घाबरले? पहिल्यांदाच मतदानावेळी अमेठीत
आज देशात आठव्या टप्प्यातील मतदान होतंय. राहुल गांधीचं भवितव्य आज इव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. यंदा राहुल गांधी तिसऱ्यांदा अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवत आहेत.
May 7, 2014, 01:34 PM ISTलोकसभा निवडणूक आठवा टप्पा; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
लोकसभा निवडणुकीच्या आठव्या टप्प्यासाठी आज मतदान होतय. सात राज्यांमधील 64 जागांवर उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.
May 7, 2014, 08:04 AM ISTचाहत्याने केला सवाल, राहुल भैया तुम्ही लग्न कधी करणार
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना लग्न करण्यासाठी त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते आता प्रश्न विचारू लागले आहेत. असाच एक किस्सा अलाहाबादच्या एका सभेत घडला आहे. राहुल यांच्या एका चाहत्याने राहुल यांना सभेतच लग्नाचा प्रश्न विचारला. या प्रकाराचा राहुल यांनी हसत हसतच समाचार घेतला.
May 6, 2014, 11:22 AM ISTअमेठीची जनता मोदींना माफ करणार नाही- प्रियांका
आठव्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वीच नरेंद्र मोदींनी गांधी घराण्याच्या बालेकिल्ल्यात अमेठीत नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. यावेळी नरेंद्र मोदींनी दिवंगत राजीव गांधींवरही टीका केली. या टीकेला उत्तर देताना प्रियांका गांधी यांनी एक पत्रक जारी केलंय.
May 5, 2014, 10:37 PM ISTमोदींना होणार जन्मठेप, राहुल होणार पंतप्रधान : बेनी प्रसाद वर्मा
आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल नेहमीच केंद्रीय मंत्री बेनी प्रसाद वर्मा हे चर्चेत असतात
May 2, 2014, 01:46 PM ISTसट्टा बाजारात राहुल गांधींचा भाव उतरला
सट्टा बाजारात एका महिन्याआधी राहुल गांधी यांचा भाव 6 ते 7 रूपये होता, तर आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचा भाव 500 ते 525 रूपये होता.
Apr 29, 2014, 04:52 PM ISTकाँग्रेस बुडणारं जहाज, सोनिया-राहुलचे दिवस संपले: नरेंद्र मोदी
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदीनं सोमवारी सांगितलं की काँग्रेस एक बुडणारं जहाज आणि आई-मुलगा (सोनिया आणि राहुल गांधी) दोघांचेही दिवस आता संपलेले आहेत.
Apr 29, 2014, 09:52 AM ISTराहुल यांचं भाषण म्हणजे `कॉमेडी शो`, मोदींची टीका
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि काँग्रेस यांच्यात सुरू असलेल्या वाकयुद्धात दिवसेंदिवस भर पडतेय. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या जाहीर सभा म्हणजे `कॉमेडी शो` आहेत, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केलीय.
Apr 28, 2014, 11:13 AM ISTरामदेवबाबांच्या कार्यक्रमांना लखनऊमध्ये बंदी
योगगुरू रामदेवबाबांना त्यांनी केलेलं वादग्रस्त विधान चांगलंच भोवलंय. आपल्या वक्तव्यावर माफी मागितल्यानंतरही त्यांच्यावर कारवाई झालीय.
Apr 27, 2014, 02:45 PM IST`आपल्या मर्यादेत रहा`, मोदींचा राहुल गांधींना थेट इशारा
`आपल्या मर्यादेत रहा`, असा रोखठोक इशारा भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना दिला आहे.
Apr 27, 2014, 11:24 AM ISTराहुल गांधींचे `हनीमून` दलितांच्या घरी - बाबा रामदेव
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे `पिकनिक आणि हनीमून` करण्यासाठी दलितांच्या घरी जातात
Apr 26, 2014, 12:55 PM ISTमोदी `इलेक्शन मूड`मधून `गव्हर्नन्स मूड`मध्ये?
मोदींच्या वागण्या बोलण्यात बदल जाणवतोय. मोदी `इलेक्शन मूड`मधून `गव्हर्नन्स मूड`मध्ये आलेत का? असा सवाल उपस्थित होतोय दुसरीकडे राहुल गांधीकडे लक्ष दिलं तर लक्षात येईल की, राहुल गांधींच्या भाषणातला आक्रमकपणा वाढलाय... का झाला दोघांच्या वागण्याबोलण्यातला बदल?
Apr 23, 2014, 10:14 AM ISTराहुल गांधीच्या सभेला पवारांची दांडी, आघाडीत बिघाडी!
मुंबईत झालेल्या राहुल गांधींच्या जाहीर सभेला शरद पवारांनी दांडी मारल्यानं काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत बिघाडी निर्माण झालीय. पवारांनी राहुल गांधींसोबत व्यासपीठावर बसण्याचं टाळून, त्यांच्या नेतृत्वालाच आव्हान दिलंय. तर शरद पवार निवडणुकीनंतर वेगळा सूर तर लावणार नाहीत ना. अशी शंकाही घेतली जातेय.
Apr 22, 2014, 09:09 AM ISTराहुल गांधी गरिबीची थट्टा करतात, मोदींचा हल्लाबोल
बीकेसीमध्ये झालेल्या सभेत नरेंद्र मोदींनी माँ-बेटेकी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. या सरकारमध्ये कुठलंही उत्तर देण्याची हिंमत नाही, हे फक्त गरिबीची थट्टा करतात आणि राहुल गांधी गरिबीचं टुरिझम करतात, असा हल्लाबोल त्यांनी केलाय. मोदींनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली आणि भाषणात सुरुवातीलाच त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढली.
Apr 21, 2014, 09:29 PM IST