राष्ट्रीय महामार्ग

NHAI Job: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात भरती, परीक्षा द्यायची गरज नाही;2 लाखांपर्यंत पगार

NHAI Recruitment 2024:  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 2 लाखापर्यंत पगार दिला जाणार आहे. 

Aug 31, 2024, 01:00 PM IST

डोंगर, झाडी अन् चारही बाजूंनी बर्फ... पर्वतांपासून समुद्रापर्यंत नेणारा देशातील सर्वात मोठा हायवे

Indian Highways : देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत बहुतांश भागांमध्ये रस्ते पोहोचले असून, महामार्गांच्या माध्यमातून भारतातील अनेक राज्य एकमेकांशी जोडण्यात आली आहेत. 

May 30, 2024, 02:44 PM IST

शेगावहून परतणाऱ्या ट्रॅव्हलर गाडीवर बोलेरोतून गोळीबार; राष्ट्रीय महामार्गावर चित्रपटाला शोभेल असा थरार

Amravati Firing:  गोळीबारमध्ये चालकासह एकजण जखमी असून जखमीवर तिवसा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत

Mar 11, 2024, 02:33 PM IST

राष्ट्रीय महामार्गाचा प्रवास होणार सुखकर, नितीन गडकरींची मोठी घोषणा; डिसेंबरच्या आधीच...

National Highway Clear Potholes:केंद्र सरकार या वर्षाच्या अखेरीस राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्याच्या धोरणावर काम करत आहे. यासोबतच बीओटीद्वारे रस्ते बांधणीलाही प्राधान्य दिले जात आहे. 2023 अखेरपर्यंत राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्याचे उद्दीष्ट समोर ठेवण्यात आले आहे.

Sep 29, 2023, 10:36 AM IST

Toll Tax Hike : मुंबई- पुणे प्रवास महागणार; एक्स्प्रेस वेवरील टोलध्ये मोठी वाढ

Mumbai Pune News : दर दिवशी मुंबई- पुणे असा प्रवास असंख्य वाहनधारक करतात. पण, त्यांच्या खिशाला येत्या काळात फटका बसणार आहे. कारण टोलचे दर वाढले आहेत. पाहा महतत्वाची बातमी. 

 

Mar 28, 2023, 08:25 AM IST
Rangawa Seen In Jabalpur Highway PT4M13S

पेंच | जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर रानगव्याचं दर्शन

पेंच | जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर रानगव्याचं दर्शन

Jan 8, 2021, 09:15 AM IST

नितीन गडकरी यांची मोठी भेट, 15 राष्ट्रीय महामार्गांचं उद्घाटन

प्रकल्पांची एकूण किंमत अंदाजे 4,127 कोटी रुपये 

Dec 5, 2020, 07:43 PM IST

'राष्ट्रीय महामार्ग ६' वर धावत्या ट्रॅव्हल्सने घेतला पेट

चालकाच्या प्रसंगवधानाने मोठा अनर्थ टळला असून ट्रॅव्हल्समधील सर्व ५२ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय.

Nov 30, 2020, 09:17 AM IST

५३० कोटींच्या नांदगावपेठ- पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गाला दीड वर्षातच भेगा

 नांदगाव पेठ ते पांढुरणा महामार्ग ठरतोय जीवघेणा

Nov 18, 2020, 03:43 PM IST
Madhya Pradseh,Pench Leopord Stuck In Nagpur-Jabalur Highway PT2M29S

पेंच | नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर बिबटया

पेंच | नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर बिबटया

Oct 23, 2020, 08:05 PM IST

लातूरात अनेक दुकानात पावसाचे पाणी, महामार्गाच्या अर्धवट कामाचा व्यापाऱ्यांना फटका

व्यापाऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.

Sep 16, 2020, 09:52 AM IST

राष्ट्रीय महामार्गांवर २० एप्रिलपासून टोल वसुलीला सुरुवात

२० एप्रिलपासून काही नियम बदलणार 

Apr 18, 2020, 07:27 AM IST

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर बस पेटली

चालकाने दाखवले प्रसंगावधान 

Feb 9, 2020, 08:01 AM IST

लवकरच टोलनाके होणार Cash Free

उचललं जात आहे हे महत्त्वाचं पाऊल 

Nov 21, 2019, 05:13 PM IST

राष्ट्रीय महामार्गावरच निर्माणाधीन उड्डाणपूल कोसळला

प्रशासनाला घटनास्थळी सर्व मदत पुरवण्याचे आदेश

Aug 11, 2018, 02:57 PM IST