काय झाडी, काय डोंगर, चारही बाजूंनी बर्फच... पर्वतांपासून समुद्रापर्यंत नेणारा देशातील सर्वात मोठा हायवे

रस्तेमार्ग

Indian Highways : रेल्वेच्या जाळ्याप्रमाणंच भारत रस्तेमार्गांच्या बाबतीत आशिया खंडात दुसऱ्या स्थानावर येतो.

महामार्ग

अनेक पद्धतींचे महामार्ग अर्थात हायवे असणाऱ्या या देशातील सर्वात मोठा महामार्ग कुठंय तुम्हाला माहितीये?

सर्वात मोठा महामार्ग देशाच्या उत्तरेकडून श्रीनगर येथून हा महामार्ग दक्षिणेकडे कन्याकुमारीपर्यंतचा भाग जोडतो. थोडक्या बर्फाच्छादित पर्वतांपासून महामार्गानं समुद्रापर्यंतचा प्रवास करता येतो.

NH 44 हा देशातील सर्वात मोठा महामार्ग आहे. या महामार्गाची लांबी 3745 किलोमीटर इतकी असल्याचं सांगण्यात येतं.

उत्तरेकडून दक्षिणेपर्यंतचा प्रवास

देशाच्या उत्तरेकडून श्रीनगर येथून हा महामार्ग दक्षिणेकडे कन्याकुमारीपर्यंतचा भाग जोडतो. थोडक्या बर्फाच्छादित पर्वतांपासून महामार्गानं समुद्रापर्यंतचा प्रवास करता येतो.

11 राज्य

देशातील 11 राज्यांना हा सर्वात मोठा महामार्ग जोडतो. या महामार्गानं प्रवास करत असताना राज्याराज्यानुसार होणारे असंख्य बदल तुम्हाला पाहता येतात. Road Trip करणाऱ्यांची या महामार्गाला कायमच पसंती असते.

इतर महामार्ग

या सर्वात मोठ्या महामार्गामागोमाग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 27 चं नाव पुढे येतं. हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा महामार्ग असल्याचं सांगितलं जातं.

भारतातील हायवे

NH 27 ची लांबी आहे, 3507 किमी. त्यामागोमाग तिसऱ्या क्रमांकावर आहे, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48; तर चौथ्या क्रमांकावर आहे NH 52. या महामार्गाची लांबी आहे 2040 किमी.

VIEW ALL

Read Next Story