विधान परिषद निवडणूक : मराठवाड्याच्या जागेवरून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत बिघाडी
May 2, 2018, 11:31 PM ISTलातूर | राष्ट्रवादीने दिला भाजपला धक्का, रमेश कराड यांची पक्षाला सोडचिठ्ठी
BJP | Ramesh Karad Joins Nationalist Congress Party
May 2, 2018, 03:40 PM ISTलातूर जिल्ह्यात भाजपाला खिंडार
रमेश कराड हे 12 वर्षांपूर्वी राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देऊन भाजपवासी झाले होते,गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे त्यांना २००९ आणि २०१४ मध्ये लातूर ग्रामीण मतदार संघातून भाजपने उमेद्वाररी दिली होती
May 2, 2018, 03:24 PM ISTराष्ट्रवादीच्या दोन युवकांचे मृतदेह जामखेडकडे रवाना
Apr 29, 2018, 06:25 PM ISTराष्ट्रवादीच्या २ कार्यकर्त्यांच्या हत्याप्रकरणी संशयित ताब्यात
अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांच्या हत्याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय.
Apr 29, 2018, 02:29 PM ISTराष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
Apr 29, 2018, 12:26 PM ISTसांगलीच्या राजकारणाला नवे वळण, जयंत पाटील, राजू शेट्टी व्यासपीठावर एकत्र
दोन्ही नेते एकत्र व्यासपीठावर आल्याने राजकीय समिकरणांना वेग आला यावेळी माजी मंत्री जयंत पाटील यांनी खासदार राजू शेट्टी यांच कौतुक केलं.
Apr 22, 2018, 07:59 PM ISTसांगली | जयंत पाटील, राजू शेट्टी व्यासपीठावर एकत्र
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 22, 2018, 07:50 PM ISTराष्ट्रवादीचा 'पुण्या'वर दावा, मग काँग्रेसकडे 'बारामती'?
. या पार्श्वभूमीवर थेट बारामतीच्या जागेची मागणी करून काँग्रेसनं राष्ट्रवादीला काटशह देण्याचा प्रयत्न केलाय.
Apr 12, 2018, 09:20 PM ISTअजित पवार यांची चौफेर फटकेबाजी
पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल सभेत अजित पवार यांनी चौफेर फटकेबाजी केली.
Apr 11, 2018, 10:27 AM ISTरत्नागिरीत नगरपंचायत निवडणूक : शिवसेना-भाजप-राष्ट्रवादीत खरी लढत
गुहागर आणि देवरूख नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान होतंय. या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालीय.
Apr 11, 2018, 09:09 AM ISTअहमदनगरमध्ये तणाव कायम, ६०० जणांवर गुन्हे दाखल
महापालिका पोटनिवडणुकीतील वादातून झालेल्या दुहेरी हत्याकांडातील वसंत ठुबे यांचे कुटुंबीय अजूनही दहशत आणि दडपणाखाली वावरत आहेत.
Apr 10, 2018, 10:05 AM ISTअहमदनगर । तणाव कायम, राष्ट्रवादीच्या आमदारांना अटक?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 10, 2018, 08:25 AM ISTअहमदनगरमध्ये तणाव, राष्ट्रवादीच्या आमदारांना अटक?
अहमदनगरमध्ये आमदारांच्या अटकेचं सत्र सुरुच राहण्याची शक्यता आहे. आज राष्ट्रवादीच्या आमदारांना पोलीस ताब्यात घेऊ शकतात, अशी स्थिती आहे.
Apr 10, 2018, 08:15 AM ISTराष्ट्रवादीचे भाजप सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलन
अहमदनगरमधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी थेट राज्य सरकारवर हल्लाबोल करुन एक प्रकारे जगताप यांची पाठराखण केलीय. सातारात हल्लाबोल आंदोलनात त्यांनी जगताप यांच्या अटकेवरुन राज्य सरकारला जाब विचारलाय. राष्ट्रवादीने भाजप सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलन छेडलंय. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सोलापूरात सभा झाल्यावर काल साता-यात गांधी मैदानावर मोठी सभा घेऊन भाजप सरकारचे वाभाडे काढण्यात आले. सरकार जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करण्यात आला.
Apr 9, 2018, 11:11 PM IST