नाराज मनसैनिकांची डोंबिवलीत गुप्त बैठक
नाराज मनसैनिकांची डोंबिवलीत गुप्त बैठक
Nov 8, 2014, 07:11 PM ISTराज ठाकरेंची कन्या उर्वशीला रुग्णालयातून डिस्चार्ज
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कन्या उर्वशी हिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Nov 7, 2014, 12:45 PM ISTरघुनाथदादा पाटील यांनी राज ठाकरेंची भेट घेतली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2014, 08:52 PM ISTनाशिकला मिळणार ८ महिन्यांनी आयुक्त
नाशिक महापालिकेला तब्बल ८ महिन्यांनंतर नवे आयुक्त मिळणार आहे.प्रवीण गेडाम यांची नाशिकचे नवे मनपा आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.
Nov 5, 2014, 08:58 PM ISTराज ठाकरे संतापलेत, नगरसेवकांचे बंड म्यान
नाशिकमध्ये राजकीय नाट्य वेगळ्याच वळणावर आले आहे. मनसेच्या बालेकिल्ल्यात बंडखोरीची लागण झाली. अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्त्र उगारले. मात्र, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तात्काळ या पदाधिकाऱ्यांचे राजीनामेच स्वीकारले. माजी आमदार वसंत गीते यांनी सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता. त्याच पद्धतीने राज यांनी धक्कातंत्र वापरत राजीनामा स्वीकारला.
Nov 5, 2014, 07:18 AM ISTकाय होणार मनसेचं?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2014, 08:59 PM ISTकोण कोण माझ्या सोबत हे कळले – राज ठाकरे
नाशिकमध्ये मनसेचे माजी आमदार वसंत गीते यांनी आपल्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पत्राद्वारे ठाकरी शैलीत भाष्य केले आहे.
Nov 4, 2014, 06:45 PM ISTउद्धव-राज ठाकरे यांची भेट, दोघांत पाऊण तास चर्चा
उद्धव आणि राज ठाकरे या दोघा भावांची काल पुन्हा भेट झाली. उर्वशी ठाकरे हिची चौकशी करण्यासाठी सलग दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे हिंदुजामध्ये पोहोचले. राज ठाकरे यांची मुलगी उर्वशी स्कूटी अपघातात जखमी झाल्यानं तिच्यावर हिंदुजामध्ये उपचार सुरू आहेत. तिची उद्धव यांनी पुन्हा भेट घेतली.
Nov 4, 2014, 01:24 PM ISTमनसेला जोरदार धक्का, अनेक नेते आणि नगरसेवकांचा राजीनामा
राज ठाकरेंच्या मनसेला चांगलीच खिंडार पडण्याची शक्यता आहे. नाशिकमधील त्यांची सत्ताही आता जाते की राहते, अशी परिस्थिती सध्या निर्माण झालीय. नाशिकचे माजी आमदार अनंत गीते यांनी मनसेच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिलाय.
Nov 3, 2014, 01:18 PM ISTउर्वशी यांच्या पायाची शस्त्रक्रिया, डोक्याला टाके
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कन्या उर्वशी ठाकरे हिचा अपघात झालाय. महालक्ष्मी स्टेशनजवळ शनिवारी मध्यरात्री हा अपघात झाला. उर्वशीच्या मैत्रिणीची दुचाकी होती. या गाडीवर उर्वशी मागे बसली होती.
Nov 2, 2014, 11:29 PM ISTदलित हत्याकांड : राज ठाकरे कुटुंबियांना भेटले
Nov 2, 2014, 09:29 PM ISTराज यांची कन्या उर्वशीच्या गाडीला अपघात, प्रकृती स्थिर
राज ठाकरे यांची कन्या उर्वशी ठाकरे यांच्या गाडीला अपघात झाला आहे, त्यानंतर राज ठाकरेंनी यांनी उद्यापासूनचे सुरु होणारे सर्व नियोजित दौरे पुढे ढकलले आहेत. सध्या उर्वशी ठाकरे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
Nov 2, 2014, 09:26 PM ISTमुख्यमंत्र्यांनी पाथर्डी हत्याकांडाप्रकरणी लक्ष घालावे - राज ठाकरे
पाथर्डी दलितहत्याकांडाची सखोल चौकशी व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीय. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालावे, असंही राज ठाकरे म्हणालेत.
Nov 2, 2014, 01:09 PM ISTराज ठाकरे यांनी घेतली पिडीत कुटुंबीयांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2014, 07:02 PM ISTराज ठाकरेंकडून पीडित दलित कुटुंबाचे सांत्वन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अहमदनगर जिल्ह्यातल्या जवखेडे गावात जाऊन पीडित दलित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. राज ठाकरे यांनी पीडित कुटुंबाशी संवाद साधत त्यांचं म्हणणं ऐकून घेतल. तसंच एक लाखाची आर्थिक मदत जाहीर केली.
Nov 1, 2014, 05:18 PM IST