बाळासाहेबांच्या स्मारकासाठी प्रयत्न करू - मुख्यमंत्री फडणवीस
Nov 17, 2014, 06:58 PM ISTराज-उद्धव एकत्र - सुनील प्रभुंना काय वाटते
Nov 17, 2014, 06:57 PM ISTठाकरें बंधुंबद्दल काय वाटते मनसे नेत्यांना
Nov 17, 2014, 06:37 PM ISTबाळासाहेबांचे कायमस्वरूपी स्मारकासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री
Nov 17, 2014, 06:35 PM ISTराज-उद्धव एकत्र - एकनाथ शिंंदेना काय वाटते
Nov 17, 2014, 06:33 PM ISTराज-उद्धव एकत्र - नागरिकांना काय वाटते
Nov 17, 2014, 06:16 PM ISTमहाराष्ट्राच्या भल्यासाठी राज-उद्धवने एकत्र यावे - नांदगावकर
Nov 17, 2014, 06:15 PM ISTबाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी राज - उद्धव एकत्र
Nov 17, 2014, 02:50 PM ISTUpdate - शरद पवार सपत्निक बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दुसरा स्मृतीदिन. बरोबर दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी बाळासाहेबांची मृत्यूशी झुंज संपली आणि तमाम महाराष्ट्राच्या काळजात चर्र झालं.. आज शिवाजी पार्कावर येऊन आपल्या या लाडक्या नेत्याप्रती आदरांजली व्यक्त करण्यासाठी लाखो शिवसैनिकांची पाउलं दादरकडे वळणार आहेत.
Nov 17, 2014, 09:39 AM ISTराज ठाकरे - भाजप नेते भेट...चर्चा तर होणारच!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 13, 2014, 10:50 PM ISTमनसे-भाजपचा शेकहँड, राज ठाकरे-शेलार 'गुलाब' भेट
आज दादरमध्ये एक भेट झाली. या भेटीमुळे सहाजिक चर्चा सुरू झालीय. काही दिवसांपूर्वी एकमेकांची ज्यांनी सालटी काढली, त्यांनीच आज गळाभेट घेतली. कृपया डोळे चोळू नका, मनसैनिक आणि शिवसैनिकांनो मन घट्ट करा, कदाचित ही दृश्यं तुम्हाला विचलित करु शकतील, आम्ही सांगणार आहोत, एक भेटलेल्या दोन नेत्यांची. तर गुरुवार दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांची ही ताजी भेट.
Nov 13, 2014, 10:05 PM ISTभाजपचे आशीष शेलार राज ठाकरेंना भेटले
भाजपचे आमदार आणि नेते आशीष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.
Nov 13, 2014, 12:45 PM ISTठाकरे बंधू पुन्हा निघाले महाराष्ट्र दौऱ्यावर...
बाळासाहेब ठाकरे यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानंतर ठाकरे बंधू महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
Nov 13, 2014, 11:26 AM ISTपाडापाडीत रस नाही - राज ठाकरे
मनसेचा एकमेव आमदार विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आपल्याला पाडा पाडीच्या भूमिकेत रस नाही, सध्या राज्याच्या विकासासाठी स्थिर सरकारची गरज असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
Nov 12, 2014, 11:24 AM ISTमनसे कार्यकर्त्यांचं 'चला कृष्णकुंजवर'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 10, 2014, 09:18 PM IST