मनसेची प्रादेशिक मान्यता अडचणीत, इंजिनही जाणार?
लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवानं मनसेचं भवितव्य अडचणीत आलंय. पाच वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणात हवा निर्माण करणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेची अशी अवस्था का झाली? हा विचार करण्यालायक मुद्दा आहे. प्रादेशिक पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रादेशिक मान्यता धोक्यात आली आहे.
Oct 20, 2014, 09:39 PM ISTमनसेची प्रादेशिक मान्यता अडचणीत, इंजिनही जाणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2014, 07:08 PM ISTसोशल नेटवर्किंगवर 'ब्लू प्रिन्ट विकणे आहे'
विधानसभा निवडणुकीत मनसेच्या हातात अवघी एक जागा लागल्याने, सोशल मीडियावर मनसेची खिल्ली उडवली जात आहे.ब्लू प्रिन्ट विकणे आहे अशा आशयाचे अनेक मेसेज सध्या फिरतायत. राज ठाकरे यांनी पक्षातील उमेदवार निवडून आणण्यासाठी अनेक जाहीर सभा घेतल्या, सभांनाही खूप प्रतिसाद मिळाला होता.
Oct 20, 2014, 07:04 PM ISTराज ठाकरेंसमोरील आव्हाने, आता पुढे काय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2014, 12:34 PM ISTजनतेनं नाकारलं, मनसेचा फुसका बार, दिग्गज गडगडले!
विधानसभा निवडणुकीत तिखट शब्दात विरोधकांवर हल्लाबोल करणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेनं लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही सपाटून मार खाल्ला आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत १३ आमदारांसह विधानसभेची पायरी चढणाऱ्या मनसेला यंदाच्या निवडणुकीत अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलंय. मनसेचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, प्रवीण दरेकर, शिशीर शिंदे या नेत्यांचा यंदा दारुण पराभव झाला आहे.
Oct 19, 2014, 05:05 PM ISTकुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता – राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे खुलासा केलाय. परप्रांतियांविरूद्धच्या वक्तव्यावरून निवडणूक आयोगानं राज ठाकरेंवर नोटीस बजावली होती.
Oct 18, 2014, 09:16 AM ISTमराठी माणसाच्या हितासाठी ठाकरे बंधूनी एकत्र यावे - नांदगावकर
निवडणुकीपूर्वी एकत्र आले नाहीत मात्र आता निवडणुकीनंतर तरी दोघा ठाकरे बंधूनी मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र यावं, असं आवाहन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलंय.
Oct 16, 2014, 11:40 PM ISTगूगल ट्रेंड: ऑनलाइन सर्चमध्ये राज ठाकरे अव्वल
महाराष्ट्रतील विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ऑनलाइन जगतामध्ये सर्वाधिक लोकप्रिय राजकीय नेते ठरले आहेत. विशेष म्हणजे भाजपनं सोशल मीडियावर प्रचाराचा जोर दिला असूनही या ऑनलाइन युद्धात राज ठाकरेंनी भाजपवरही मात केली आहे.
Oct 15, 2014, 02:20 PM ISTराज, उद्धव ठाकरेंनी बांद्रा येथे केले मतदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2014, 02:06 PM IST'मनसे यापुढे लोकसभा लढवणार नाही'
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापुढे लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेला आतापर्यंत लोकसभेत यश मिळालेलं नाही, हे या मागचं कारण नक्कीच नाही. कारण राज ठाकरे यांनी या मुद्यावर मत माडलं आहे.
Oct 14, 2014, 12:14 PM ISTराज ठाकरेंना निवडणूक आयोगाची नोटीस
परप्रांतियांविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.
Oct 13, 2014, 09:32 PM ISTमनसे पुढची लोकसभा निवडणूक लढवणार नाही – राज
राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढची लोकसभा निवडणूक लढवणार नाही. विधानसभा प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राज ठाकरेंनी पत्रकारांशी वार्तालाप केला, त्यात राज ठाकरेंनी ही घोषणा केली. राष्टीय पक्षांनी लोकसभा निवडणूक लढवावी, विधानसभा निवडणूक त्यांनी लढवू नये असं मतही राज ठाकरेंनी यावेळी व्यक्त केलं.
Oct 13, 2014, 04:15 PM ISTउद्धव ठाकरेंनी शिवसेना आणखी मजबूत केली : पवार
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे तोंडभरून कौतुक केलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना संपेल, असे चित्र उभे केले गेले. मात्र अशाही परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी मेहनत घेऊन शिवसेना मजबूत केली.
Oct 13, 2014, 01:32 PM ISTमुततो, पुसतो, जाळा, बलात्कार करण्याची भाषा- राज ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2014, 11:06 PM ISTनरेंद्र मोदींनी इतिहासाचा अभ्यास करावा, राज ठाकरेंची टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2014, 09:55 PM IST