राज ठाकरे

राज ठाकरे आक्रमक, फेरीवाला सर्वेक्षणाला विरोध

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुंबईतल्या फेरीवाल्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतलीय. त्यांनी सर्वेक्षणाला विरोध केलाय.

Jul 24, 2014, 06:44 PM IST

नाशकात सत्ताधारी मनसेवरच आंदोलनाची वेळ

नाशिक महापालिकेत आज सत्ताधारी मनसेवरच आंदोलन करण्याची वेळ आली. तर विरोधकांनीही लगेचच ही मनसेची नौटंकी असल्याचं म्हणत खिल्ली उडवली. पण या सगळ्या गदारोळात महापालिकेचं आजचं काम रखडलं.. 

Jul 23, 2014, 05:40 PM IST

राज ठाकरे यांनी मराठवाड्यातून लढावे – बाळा नांदगावकर

मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अनुशेष बाकी आहे. शिवाय या भागात मोठ्या प्रमाणात मागासलेपण आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी मराठवाड्यातून विधानसभा निवडणूक लढवावी असे मत आज मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी जालन्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

Jul 17, 2014, 06:59 PM IST

‘मातोश्रीत बसून डरकाळ्या काय फोडता, बाहेर पडा’

सध्या, राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार मेळावा कोल्हापूर मेळावा सुरू आहे. या मेळाव्यात जाहीर भाषणात अजित पवार यांनी ठाकरे बंधुंना चांगलेच टोले हाणलेत. 

Jul 15, 2014, 03:26 PM IST

टीका मोदींवर नाही सोशल मीडियावर – राज

सोशल मीडियाबाबत आपण केलेल्या विधानाचा विपर्यास करण्यात आलाय, नरेंद्र मोदींची लाट विरली असं आपण बोललो नव्हतो असा खुलासा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय.  

Jul 14, 2014, 11:46 AM IST

राज ठाकरेंचा 'मोदी जोक' भाजपच्या जिव्हारी!

 मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जोरदार खिल्ली उडवलीय. त्यामुळं भाजप नेते राज ठाकरेंवर चांगलेच खट्टू झालेत. कधीकाळी 'चाय पे चर्चा' करणाऱ्या राज आणि भाजप नेत्यांमध्ये त्यावरून मैत्रीपूर्ण सामना रंगू लागलाय.

Jul 12, 2014, 10:08 AM IST

लॉन्च करायला अमित काय रॉकेट आहे का- राज ठाकरे

अमितला लॉन्च करायला तो काय रॉकेट आहे का, असा खास ठाकरी शैलीत प्रश्न विचारून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांचा राजकारणात प्रवेशांच्या चर्चांना पूर्ण विराम दिला. योग्य वेळ आली तेव्हा अमितला मी राजकारणात आणेल, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. 

Jul 11, 2014, 05:12 PM IST

राज ठाकरेंनी उडवली पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज जोरदार खिल्ली उडवली. कालपर्यंत मोदींची स्तुती करणारे राज ठाकरे आता चक्क मोदींच्या विरोधात भूमिका घेत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

Jul 11, 2014, 03:05 PM IST