मनसेचा गड राखण्यासाठी राज ठाकरेंची सत्वपरीक्षा
नाशिकच्या महापौरपदासाठी रणनिती ठरवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या निवासस्थानी संध्याकाळी 5 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीसाठी नाशिकचे आमदार आणि स्थानिक नेते वसंत गिते, सरचिटणीस अतुल चांडक, स्थायी समिती अध्यक्ष राहुल ढिकले मुंबईत दाखल झाले आहेत.
Sep 10, 2014, 02:34 PM ISTघटस्थापनेच्या मुहूर्तावर येणार मनसेची 'ब्लू प्रिंट'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2014, 09:50 AM ISTघटस्थापनेच्या मुहूर्तावर येणार मनसेची 'ब्लू प्रिंट'
घटस्थापनेच्या मुहूर्तावर येणार मनसेची 'ब्लू प्रिंट'
Sep 6, 2014, 10:30 PM ISTघटस्थापनेच्या मुहूर्तावर येणार मनसेची 'ब्लू प्रिंट'
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तथाकथित ‘ब्लू प्रिंट’ २५ सप्टेंबरला प्रकाशित होणार आहे.
Sep 6, 2014, 09:50 PM ISTराज ठाकरेंची ब्ल्युप्रिंट 10 तारखेला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2014, 08:22 PM ISTराज ठाकरेंची ब्ल्युप्रिंट 10 तारखेला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2014, 01:39 PM ISTराज ठाकरेंच्या भूमिकेमुळे मनसे 'कनफ्यूज'
राज ठाकरे स्वत: विधानसभा निवडणूक लढवणार की नाही, अजूनही निश्चित नाही.... निवडणुकीबाबतच्या त्यांच्या विधानाचा विपर्यास केल्याचा खुलासा राज यांनी केलाय.... त्यामुळ कनफ्युजनमध्ये आणखी भरच पडलीय.
Aug 26, 2014, 11:54 AM ISTराज ठाकरेंचा यू-टर्न आणि मित्रपक्ष भाजपची टीका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याच्या बाबतीत यू टर्न घेतल्याचे नाशिकमध्ये पडसाद उमटताना दिसतात. विरोधक तर दूरच मात्र मित्रपक्ष भाजपातूनही राज ठाकरेंच्या भूमिकेवर टीका होतेय.
Aug 25, 2014, 11:37 PM ISTनिवडणुक लढण्याबाबत नक्की नाही राज ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2014, 09:37 PM ISTमाझ्या वक्तव्याचा विपर्यास केला – राज ठाकरे
राज ठाकरे स्वत: विधानसभा निवडणूक लढवणार की नाही हे अद्याप निश्चित नाही... निवडणूकीबाबतच्या आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा खुलासा राज यांनी केलाय. त्यामुळं राज स्वत: विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी रिंगणात उतरणार की नाही हे अद्याप निश्चित झालेलं नाही.
Aug 25, 2014, 12:17 PM ISTनिवडणूक लढवण्याबाबत नक्की नाही - राज ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2014, 09:24 AM ISTराज ठाकरेंचा वेगळ्या विदर्भाला विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2014, 08:11 PM ISTवेगळ्या विदर्भाला माझा विरोध - राज ठाकरे
वेगळ्या विदर्भाला माझा विरोध आहे, विदर्भाचा विकास ज्यांनी केला नाही, त्याचा राज्याला त्रास का, यासाठी राज्याचे तुकडे पाडणे हा उपाय असू शकत नाही, ज्यांनी विकास केला नाही, त्याची शिक्षा संपूर्ण महाराष्ट्राला कशी देणार, असं राज यांनी म्हटलंय.
Aug 24, 2014, 07:24 PM ISTराज ठाकरे न बोलता निघून गेलेत
शिवसेना आणि मनसे यांच्यातल्या सध्याच्या वादाचं कारण ठरलेल्या भांडूपच्या थीम पार्कचं राज ठाकरे यांच्या हस्ते भूमीपूजन झालं. मात्र भूमीपूजनानंतर कोणत्याही विषयावर न बोलता राज ठाकरे निघून गेले.
Aug 23, 2014, 08:20 PM ISTमनसेच्या 'थीम पार्क'ला शिवसेनेचं ग्रहण?
मनसेच्या अम्युझमेंट पार्कला शिवसेनेचं ग्रहण लागण्याची शक्यता निर्माण झालीये. ज्या जागेवर हे पार्क उभं रहाणार आहे ती जागा मीठागराची असल्याची तक्रार शिवसेनेनं केलीये. त्यासाठी लागणारी कुठलीही परवानगी उपाधिक्षक कार्यालयातून घेतली नाही असा आरोप शिवसेनेनं केलाय.
Aug 23, 2014, 12:06 PM IST