राज ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करा
भारतीय जनता पक्षाने जसे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव घोषित केले, त्याच प्रमाणे राज ठाकरे नाव राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषीत करा, अशी मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी आज येथे केली.
May 22, 2014, 06:15 PM ISTनॉट रिचेबल राज ठाकरे अखेर रिचेबल झाले
लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर नॉट रिचेबल झालेले राज ठाकरे आज अखेर रिचेबल झाले. लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी मनसेची आज चिंतन बैठक झाली.
May 20, 2014, 07:57 PM ISTराज ठाकरेंच्या `त्या` विधानाचा शेकापला फटका?
मावळ लोकसभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बांधकामे पाडण्याविषयी केलेल्या `त्या` विधानाचा शेकापला जोरदार फटका बसला असल्याचं सांगण्यात येतंय.
May 20, 2014, 07:56 PM ISTलोकसभा पराभवानंतर मनसेची आज चिंतन बैठक
मनसेची आज चिंतन बैठक होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर ही बैठक बोलावण्यात आली आहे. सकाळी ११ वाजता दादरच्या राजगडावर बैठक होणार आहे.
May 20, 2014, 09:26 AM ISTयुतीला राज ठाकरेंची मदत, मनसेची मतं युतीच्या पारड्यात
लोकसभा निवडणूक 2014 अनेक कारणांनी ऐतिहासिक ठरतेय. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपनं मारलेली मुसंडी तर आहेच. सोबतच गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेला भरभरून मतदान करणाऱ्या मतदारांनी यावेळी मनसेला केवळ नाकारलंच नाही तर आपली मतं शिवसेना-भाजपच्या उमेदवारांना दिल्याचं मतदानाच्या आकडेवारीवरून स्पष्टपणे दिसत आहे.
May 19, 2014, 12:34 PM ISTराज ठाकरेंची औकात दिसली, पाच ठिकाणी डिपॉझिट जप्त
या निवडणुकीत माझी औकात दाखवून देतो, बघा कशी वाट लावतो, असा कडक इशारा देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे सपशेल तोंडावरच आपटलेत. लोकसभेसाठी राज्यात 10 ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. त्यापैकी निम्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालेय.
May 17, 2014, 10:49 AM ISTज्यांनी शिवसेना सोडली, त्यांना जनतेनं सोडलं!
लोकसभा निवडणूक 2016चे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. शिवसेना-भाजप महायुतीच्या कार्यालयांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. विशेष म्हणजे शिवसैनिकांमधला उत्साह तर खूप वाढलेला दिसतोय. कारण ज्यांनी शिवसेना सोडली त्यांना यंदा मतदारांनी सोडलंय.
May 16, 2014, 06:52 PM ISTबालेकिल्ल्यातचं मनसेचं डिपॉझिट जप्त
ज्या शहरात मनसेची महापालिकेत सत्ता आहे, जे शहर मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जातं, या नाशिक शहरात मनसेचे लोकसभेचे उमेदवार डॉ.प्रदीप पवार यांचं डिपॉझिट जप्त झालं आहे.
May 16, 2014, 02:08 PM ISTमनसेला `भोपळा`, राज ठाकरेंचा `फुगा फुटला`
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे आणि नाशिकमध्ये भरगच्च सभा घेतल्या. एका शहरात दोन-दोन सभा राज ठाकरेंनी घेतल्या,
May 16, 2014, 12:49 PM ISTराज ठाकरे नाशिक दौ-यावर, नगरसेवकांची घेतली परीक्षा
लोकसभा निवडणुकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकच्या दौ-यावर आलेत. आज त्यांनी सर्व नगरसेवकाशी वन टू वन चर्चा करून त्यांची तोंडी परीक्षाच घेतली.
May 10, 2014, 08:10 PM ISTराज ठाकरेंवरचं अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध जारी करण्यात आलेलं अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द करण्यात आलंय. त्यामुळे, निश्चितच राज ठाकरेंना दिलासा मिळालाय.
May 9, 2014, 07:50 AM ISTराज ठाकरे यांना हजर राहण्याची न्यायालयाची सक्त ताकीद
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुन्हा अडचण वाढली आहे. ७ जून रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश कल्याण सत्र न्यायालयाने दिले आहे. यावेळी हजर राहण्याची सक्त ताकीद न्यायालयाने दिलेय.
May 8, 2014, 06:41 PM ISTराज ठाकरेंविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद जिल्हा न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.
May 1, 2014, 11:08 AM ISTउत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपा-राज ठाकरे मैत्री कळीचा मुद्दा!
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना जाहीर पाठिंबा दिला. एवढंच नव्हे तर मुंबई आणि इतर ठिकाणी भाजप उमेदवारांच्या विरोधात आपले उमेदवारही उभे केले नाहीत.
Apr 27, 2014, 03:32 PM ISTराज म्हणतात, भुजबळ मुंबईचे महापौर होते तेव्हा...
छगन भुजबळ यांच्या आणखी एक आरोपाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. आरोपाला उत्तर देतांना राज ठाकरेंनी छगन भुजबळांचं एक उदाहऱणही दिलं आहे.
Apr 22, 2014, 05:12 PM IST