राज ठाकरे

मनसेच्या १५३ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मनसेने १५३ जणांची पहिली यादी जाहीर केली यात राज ठाकरे यांचे नाव नाही.

Sep 25, 2014, 05:54 PM IST

संपूर्ण यादी - 'मनसे'चे 153 उमेदवार; राज ठाकरेंचं नाव गायब

 सेना-भाजपची 'महायुती' आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 'आघाडी'चं चर्चेचं आणि वादाचं गुऱ्हाळ सुरुच असताना राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभा निवडणूक 2014 साठी आपली पहिली यादी जाहीर केलीय.

Sep 25, 2014, 05:29 PM IST

राज ठाकरे मनसेची 'ब्लू प्रिंट' आज करणार प्रसिद्ध

मनेसेची बहुचर्चित महाराष्ट्राच्या विकासाची 'ब्लू प्रिंट'आज गुरुवारी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी प्रकाशित करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या विकासात सर्वांची साथ हवी, अशी साद  मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी घातली आहे.

Sep 25, 2014, 07:59 AM IST

‘हो हे शक्य आहे’... मनसेचं एक पाऊल पुढे

घटस्थापनेच्या दिवशी मनसेची ब्ल्यू प्रिंट प्रकाशित होतेय.  जगाला हेवा वाटेल, असा महाराष्ट्र घडवूया, 'हो, हे शक्य आहे'... अशी कॅचलाईन असलेली मनसेची ब्लू प्रिंट २५ सप्टेंबरला अर्थात घटस्थापनेच्या दिवशी प्रकाशित होणार आहे. 

Sep 22, 2014, 09:09 PM IST

विधानसभा २०१४: राज्यभरात मनसे लढविणार 200 जागा

 राज्यभरात 200 उमेदवार उभे करण्याची मनसेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात तुलनेनं कमी उमेदवार उभे केले जाणार आहेत. नावांची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल, असं पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.

Sep 21, 2014, 10:26 AM IST

राज ठाकरेंच्या नावाने फेसबूक, ट्विटरवर फेक अकाउंट

सोशल नेटवर्किंग वेबसाइटवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावने फेसबूक आणि ट्विटरवर अनेक फेक अकाउंट बनविण्यात आले आहे. या फेक अकाउंटच्या माध्यामातून राज ठाकरे यांच्या नावाने दोन समुदायांमध्ये द्वेष निर्माण करणारे पोस्ट टाकण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना यांचा त्रास होत आहे.

Sep 18, 2014, 10:11 PM IST

राम कदम यांची मनसेला सोडचिठ्ठी, भाजपात प्रवेश

विधानसभा निवडणुका तोडांवर आलेल्या असतानाच मनसेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राम कदम हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.

Sep 18, 2014, 03:49 PM IST

शत्रुशी मैत्रीकरून नाशिक राखता येईल का?

महापौरपदाच्या निवडीवरून जोरदार राजकीय घमासान सुरू झालंय. भाजपनं मनसेची साथ सोडल्यामुळं सत्तेसाठी राजकीय समीकरणं बदलणार आहेत. मनसेपुढं सध्या तरी केवळ राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा पर्याय आहे. मात्र भुजबळांवर जहरी टिका करून सत्तेवर आलेली मनसे सत्तेसाठी भुजबळांसोबत जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sep 10, 2014, 11:49 PM IST