राज्यसभा

राज्यसभेत बहुमत नसल्यानं राम मंदिरासाठी कायदा अशक्य!

राज्यसभेत मोदी सरकारकडे बहुमत नसल्यामुळे अयोध्येत राम मंदिर बनवण्यासाठी सरकार कोणताही कायदा करणार नसल्याची माहिती केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. तसंच अयोध्येत मंदिर तयार करावं की नाही याबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्ट घेईल असंही राजनाथ यांनी स्पष्ट केलं. 

May 11, 2015, 09:40 AM IST

लोकसभेत मंजूर झाल्यानंतर 'जीएसटी' आज राज्यसभेत

संपूर्ण देशात एकच करप्रणाली वापरात आणणारं वस्तू आणि सेवा कर अर्थात (गुडस् अॅन्ड सर्व्हिस टॅक्स - जीएसटी) विधेयक गुरुवारी राज्यसभेत मांडलं जातंय. या विधेयकाला बुधवारी लोकसभेत मंजुरी मिळालीय. 

May 7, 2015, 04:50 PM IST

'मैं जानता हूं कि तुम क्या हो', शरद यादवांची जीभ पुन्हा घसरली

दक्षिण भारतीय महिलांवरील आक्षेपार्ह विधानानंतर शरद यादवांची जीभ पुन्हा घसरलीय. त्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृति इराणीबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केलंय. 

Mar 17, 2015, 12:32 PM IST

१०० कोटींपेक्षा कमी खर्चाचे टोलनाके रद्द करणार, गडकरींची घोषणा

देशात १०० कोटींपेक्षा कमी खर्च असलेले टोलनाके बंद करणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत केली आहेत. यामुळं देशातील ६२ टोलनाके बंद होणार आहेत, यात राज्यातील १२ टोलनाक्यांचा समावेश असेल. 

Mar 16, 2015, 03:17 PM IST

अमर साबळे राज्यसभेची उमेदवारी कशासाठी?

अमर साबळे राज्यसभेची उमेदवारी कशासाठी?

Mar 11, 2015, 08:54 AM IST

राज्यसभेसाठी भाजपकडून अमर साबळेंचं नाव निश्चित

राज्यसभेसाठी भाजपकडून कुणाला उमेदवारी द्यायची यावर भाजपने शेवटच्या क्षणी आपला निर्णय बदलला आहे. गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक अमर साबळे यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.

Mar 10, 2015, 08:24 AM IST

निर्भया प्रकरणावरून राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ

दिल्लीतल्या निर्भया बलात्कार प्रकरणातला आरोपी मुकेश सिंग याच्या मुलाखतीचा मुद्दा आज राज्यसभेत गाजला.

Mar 4, 2015, 02:28 PM IST

राज्यसभेचं कामकाज चौथ्या दिवशीही ठप्प

 बळजबरी धर्मांतराच्या मुद्यावर आज चौथ्या दिवशी राज्यसभेचं कामकाज ठप्प झालं आहे. दरम्यान एका काँग्रेस सदस्य़ाला दिवसभरासाठी निलंबित करण्यात आलं होतं.

Dec 18, 2014, 08:03 PM IST

साध्वींच्या विधानावर अखेर पंतप्रधान बोलले, संसद चालू देण्याची विनंती

साध्वी निरंजन ज्योती यांच्या वादग्रस्त विधानावर सलग तिसऱ्या दिवशीही राज्यसभेत गदारोळ सुरु असल्यानं अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन सोडलं आहे. आम्ही अशा वादग्रस्त विधानांचा निषेधच करतो, मात्र साध्वींनी माफी मागितली असून विरोधकांनाही त्यांना माफ करुन राष्ट्रहितासाठी संसदेचं कामकाज चालू द्यावं, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. 

Dec 4, 2014, 01:09 PM IST