राज्यसभा

ओबीसी विधेयक संमत होत नसल्यानं मोदी भडकले

राज्यसभेत ओबीसी विधेयक संमत होऊ दिलं जात नसल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी विरोधकांना धारेवर धरलं. 

Apr 12, 2017, 06:02 PM IST

५ वर्षात सचिन २३ तर रेखा १८ वेळा संसदेत

राज्यसभेचे खासदार सचिन तेंडुलकर आणि रेखा यांच्यावर राज्यसभेतल्या उपस्थितीवरून जोरदार टीका होत आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये सचिन २३ तर रेखा १८ वेळा संसदेत उपस्थिती लावली आहे. 

Apr 11, 2017, 07:54 PM IST

जीएसटी संबंधीत ४ विधेयकांना राज्यसभेचीही मंजुरी.

वस्तू आणि सेवाकर 1 जुलैपासून लागू होणं आता शक्य होणार आहे. राज्यसभेनं या करासाठी आवश्यक असलेल्या चार पुरवणी विधेयकांना मंजुरी दिली. लोकसभेनं 29 मार्चलाच ही विधेयकं मंजूर केली आहेत. यापैकी स्टेट GST विधेयकावर आता दोन तृतियांश राज्यांच्या विधानसभांची मंजुरी आवश्यक असेल.

Apr 6, 2017, 10:33 PM IST

दोन हजारांच्या नोटा रद्द करण्याबाबत सरकार म्हणतं...

केंद्र सरकार दोन हजारांच्या नोटा रद्द करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या.

Apr 5, 2017, 07:58 PM IST

'तर सचिन, रेखानं खासदारकीचा राजीनामा द्यावा'

रेखा आणि सचिन तेंडुलकरला कामामध्ये रस नसेल तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा

Mar 30, 2017, 07:18 PM IST

जीएसटी संदर्भातली चारही विधेयकं लोकसभेत मंजूर

जीएसटी संदर्भातली चारही विधेयकं लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आली आहेत.

Mar 29, 2017, 09:51 PM IST

पवारांनी मांडला राज्यसभेत जिल्हा बँकांचा मुद्दा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभेत जिल्हा बँकांचा मुद्दा मांडला. जिल्हा बँकांकडं पुरेसे पैसे नाहीत, तसंच पीककर्ज देण्यासाठीदेखील पैसे उपलब्ध झाले नसल्याचा आरोप त्यांनी केलाय.

Mar 29, 2017, 07:16 PM IST

संसदेच्या सत्रानंतर खासदारांचा 'हा' सिनेमा पाहण्याचा प्लान...

लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदार गुरुवारी एकत्र सिनेमा पाहायला जाणार आहेत. संसदेचं सत्र संपल्यानंतर हे खासदार उद्या आमिर खानचा 'दंगल' हा सिनेमा पाहायला जाणार आहेत. 

Mar 22, 2017, 08:16 PM IST

हिंदुस्तान का शेर आया! राज्यसभेत जोरदार घोषणाबाजी

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधल्या निकालानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेमध्ये हजेरी लावली. 

Mar 16, 2017, 07:52 PM IST

गोवा-मणिपूरमध्ये भाजपचा सत्ता स्थापनेचा मुद्दा संसदेत गाजणार

संसदेच्या अधिवेशनातही गोवा आणि मणिपूर सरकार स्थापनेचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. काँग्रेसने या प्रकरणी आक्रमक आणि कठोर भूमिका घेतली आहे.

Mar 14, 2017, 10:29 AM IST

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देणार पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देणार

Feb 8, 2017, 09:38 AM IST

अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा

बॉलिवूड अभिनेता आणि टीएमसी नेते मिथुन चक्रवर्ती यांनी  राज्यसभेच्या खासदारपदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृती खराब असल्याच्या कारणामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचं म्हटलं जातंय.

Dec 26, 2016, 10:10 PM IST