श्रीनिवासन यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादीचं 'फिक्सिंग'
‘बीसीसीआय’चे अध्यक्ष श्रीनिवासन यांना आयपीएलमधील मॅच फिक्सिंग प्रकरण भोवणार असल्याचं दिसतंय.
May 24, 2013, 06:31 PM ISTपंतप्रधानांच्या राजीनाम्याची काँग्रेसमधूनच मागणी!
पक्षावर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप तसंच पंतप्रधानांची निवड असलेले अश्वनीकुमार आणि पवनकुमार बन्सल यांच्यावर आलेली राजीनाम्याची नामुष्की यामुळे पंतप्रधानांवर पक्षातूनच नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
May 13, 2013, 08:45 PM IST‘चिखल’ उडालाय, भुजबळ राजीनामा द्या – उद्धव ठाकरे
बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचा ‘चिखल’ उडालाय. त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, असे उद्धव म्हणालेत.
May 12, 2013, 10:52 AM ISTरेल्वेमंत्री बन्सल राजीनामा देणार नाहीत
लाचखोरी प्रकरणी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल राजीनामा देणार नाहीत. कॉग्रेसच्या कोअऱ ग्रुपच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधानांच्या निवासस्थानी 7 रेसकोर्सवर ही बैठक झाली.
May 5, 2013, 11:57 PM ISTआत्मक्लेशानंतर बदल घडेल?
एरव्ही आपल्या टगेगिरीची जाहीर कबुली देणा-या अजितदादांमध्ये या आत्मक्लेशानंतर खरंच बदल घडेल का याची चर्चा या निमित्ताने सुरु झाली आहे.
Apr 14, 2013, 08:21 PM IST...अशी होते नव्या `पोप`ची निवड!
पोप बेनेडिक्ट सोळावे यांच्या ऐतिहासिक राजीनाम्यानंतर रोममधल्या व्हॅटिकन सिटीत नव्या पोपच्या निवडीची प्रक्रिया सुरू झालीय. त्यासाठी मतदानाचा अधिकार असलेले जगभरातले १२० कार्डिनल्स इथं दाखल झालेत.
Mar 13, 2013, 07:47 AM ISTगडकरींचा अध्य़क्षपदाचा राजीनामा
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नितीन गडकरी यांनी अध्यक्षपद सोडले असून ते निवडणूक लढणार नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.
Jan 22, 2013, 10:12 PM IST`आमदारकीचा राजीनामा मागे, मनसेत मात्र परतणार नाही`
मनसेचे औरंगाबादच्या कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपला आमदारकीचा राजीनामा मागे घेतलाय.
Jan 10, 2013, 01:26 PM ISTहर्षवर्धन राजीनामा देऊ नका, अजितदादांनी घातली गळ
मनसे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या राजीनामा नाट्यानं आणखी एक वळण घेतलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हर्षवर्धन जाधवांचं मन वळवण्याचा प्रयत्न केलाय
Jan 10, 2013, 01:17 PM ISTकाय झालं राज ठाकरे आणि हर्षवर्धन जाधव यांच्यात?
औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले मनसे आमदार हर्षवर्धन पाटील यांनी आमदारकीचा आणि पक्षाचा राजीनामा देऊन त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर थेट आरोप केला.
Jan 9, 2013, 01:50 PM ISTमनसे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिला राजीनामा
मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडं त्यांनी राजीनामा सोपवला.
Jan 9, 2013, 11:49 AM ISTगडकरींनी तत्काळ राजीनामा द्यावा - यशवंत सिन्हा
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय पक्षाध्यक्ष नितीन गडकरींनी आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केली आहे.
Nov 20, 2012, 08:01 PM ISTगडकरी राजीनामा द्या – राम जेठमलानी
भाजप नेते राम जेठमलानींनी अपेक्षेप्रमाणे भाजप अध्यक्ष नितीन गडकरींवर तोफ डागलीय़. नितीन गडकरी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जेठमलानी यांनी केलीय.
Nov 6, 2012, 01:12 PM ISTपंडीत यांचा '१ डॉलर' ते राजीनाम्याचा प्रवास...
सिटी ग्रुपचे सीईओ विक्रम पंडित यांनी मंगळवारी सिटी ग्रुपच्या सीईओ पदाचा राजीनामा दिलाय. यानंतर ‘वार्षिक एक डॉलर’ पगार घेऊन बँकेसाठी जिवाचं रान करणाऱ्या पंडीतांनी नेमका राजीनामा का दिला?
Oct 17, 2012, 10:19 AM ISTसिटी ग्रुपचे सीईओ विक्रम पंडितांचा राजीनामा
सिटीग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम पंडित यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. पंडित यांच्या जागेवर कंपनीच्या संचालक मंडळाने मायकल कॉर्बट यांची नियुक्ती केली आहे.
Oct 16, 2012, 07:12 PM IST