रविचंद्रन अश्विन

धर्मशाला कसोटीत आर अश्विन रचणार इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरणार 14 वा भारतीय

Team India: भारत आणि इंग्लंडदरम्यान धर्मशालेत पाचवा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. येत्या 7 मार्चपासून हा सामना सुरु होणार असून टीम इंडियाचा महान फिरकी गोलंदाज आर अश्विनसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा असणार आहे. 

Mar 5, 2024, 04:48 PM IST

रविचंद्रन अश्विनने रचला इतिहास, इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 'अनोखं शतक'

Ind vs Eng : भारत आणि इंग्लंडदरम्यान रांचीत चौथा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा दिग्गज अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनने इतिहास रचला आहे. इंग्लंडविरुद्ध त्याच्या नावावर शतकाची नोंद झाली आहे.

Feb 23, 2024, 02:05 PM IST

आर अश्विनने इतिहास रचला, कसोटी क्रिकेटमध्ये कुंबळे-वॉर्नचा विक्रम मोडला

Ravichandran Ashwin 500 Test Wickets : भारताचा दिग्गज आणि अनुभवी वेगवान गोलंदाज रवीचंद्रन अश्विनने इतिहास रचला आहे. अश्विनने इंग्लंडविरुद्ध राजकोट कसोटी सामन्यात क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉर्मेटमध्ये 500 विकेटचा टप्पा पूर्ण केला. 

Feb 16, 2024, 04:25 PM IST

'ज्या देशात खेळ धर्म असतो...', मायकल वॉनच्या 'अंडरअचीवर्स' टीकेवर आर आश्विनचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणतो...

Ravichandran Ashwin On Michael Vaughan :  इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉन याने टीम इंडियावर अंडरअचीवर्स नावाचा टॅग लावला होता. त्यावर आता टीम इंडियाला (Indian Cricket Team) स्पिनर आर आश्विन याने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Jan 7, 2024, 02:53 PM IST

CPL 2023 : 'लोक माझी खिल्ली उडवायचे, पण...', इम्रान ताहीरने का मानले आश्विनचे आभार?

Imran Tahir On Ravichandran Ashwin: कॅरिबियन प्रीमियर लीगच्या फायनल (CPL 2023 Final) सामन्यात विजय मिळाल्यानंतर इम्रान ताहिरचा आनंद गगनात मावेना झाला. त्यावेळी त्याने आर आश्विनचे आभार मानले. 

Sep 25, 2023, 04:27 PM IST

Team India: आर आश्विनला करा टीम इंडियाचा कॅप्टन; भारताच्या 'या' खेळाडूची थेट मागणी!

  येत्या 23 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशियाई खेळासाठी बीसीसीआय (BCCI) मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. महिलांव्यतिरिक्त बीसीसीआय पुरुष क्रिकेट संघाला चीनमधील हांगझोऊ येथे पाठवलं जाऊ शकतं. अशातच आता या सामन्यांसाठी आर आश्विनला (Ravi Ashwin) कॅप्टन म्हणून पाठवण्यात यावं अशी मागणी केली जात आहे.

Jul 2, 2023, 09:11 PM IST

WTC Final च्या प्लेइंग इलेव्हनमून वगळलेल्या अश्विनच्या तोंडी निवृत्तीचे संकेत?

WTC Final R Ashwin : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानं क्रिकटप्रेमींचा हिरमोड केला. त्यात भारतीय क्रिकेट संघानं केलेली निराशाजनक कामगिरी भर टाकून गेली. 

 

Jun 16, 2023, 08:32 AM IST

ICC Test Rankings: इंदूर टेस्टदरम्यान टीम इंडियाच्या बॉलरला लॉटरी, ICC कसोटी क्रमवारीत नंबर 1

Latest ICC Test Ranking : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिलने (ICC) कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यात भारताच्या रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) ने क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे.

Mar 1, 2023, 03:39 PM IST

IND vs AUS: आर अश्विनच्या नावावर अनोखं शतक, कसोटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास

IND vs AUS, 2023: भारताचा स्टार स्पीन गोलंदाज आर अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कोसटी सामन्यात इतिहास रचला आहे. या सामन्यात अश्विनच्या नावावर अनोख्या शतकाची नोंद झाली आहे

Feb 17, 2023, 04:46 PM IST

Ravichandran Ashwin: राहुल द्रविडसाठी आश्विनने घेतला शास्त्रींबरोबर पंगा, म्हणाला...

Rahul Dravid: यंगिस्तान न्यूझीलंड दौऱ्यावर असताना कोच राहुल द्रविड (NZ vs IND) यांना न्यूझीलंड दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे, ज्यावर अनुभवी रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी प्रश्न उपस्थित केलाय

 

Nov 19, 2022, 10:54 PM IST

T20 World Cup : भावा, मला वाचवल्याबद्दल थँक्यू... दिनेश कार्तिक अश्विनला असं का म्हणाला? Video व्हायरल

पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर भारतीय टीम दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे.

Oct 25, 2022, 02:23 PM IST

India vs Pakistan: पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी हरभजन सिंगनं निवडली Playing XI, या दोन जणांना वगळलं

T20 World Cup 2022 India vs Pakistan: टी 20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली असून सर्वांना वेध लागले आहेत ते भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याचे. आजी माजी खेळाडूही या सामन्याची आतुरतेने वाट पाहात आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगनं (Harbhajan Singh) पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी प्लेईंग 11 (India Playing 11) निवडली आहे.

Oct 20, 2022, 12:38 PM IST

चेन्नई सुपरकिंग्जने नाकारल्याने आर. अश्विन नाराज, बोलून दाखवली खंत

आयपीएल २०१८ चा लिलाव नुकताच पार पाडला. यात काही खेळाडूंना चांगली किंमत मिळाली तर काहींना खरेदीदारच सापडले नाहीत.

Feb 6, 2018, 08:29 PM IST

धोनीने या खेळाडूला दिली संधी, आता कोहलीच्या नेतृत्वाखाली मोडला हा वर्ल्ड रेकॉर्ड

५०व्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर आश्विन याने सोमवारी गॉल मैदानावर पाऊल ठेवल्यानंतर त्याच्यासाठी गुडन्यूज मिळाली. अश्विनने या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध २०१५ मध्ये १० विकेट घेतल्या होत्या. आता पुन्हा एकदा याच मैदानावर श्रीलंकेविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली आणि त्याच्यासाठी ही संधी शुभ ठरली. या मैदानावर पहिल्या सामन्यात पहिल्या डावात अश्विनने आपल्या नावावर एक वर्ल्ड रेकॉर्ड केलाय.

Jul 28, 2017, 05:39 PM IST

भारताचा ऑफस्पिनर अश्विनच्या आजोबांचे निधन

भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचे आजोबा एस नारायणसामी यांच्या वृद्धापकाळाने निधन झालेय. कुटुंबातील सूत्रांनी ही माहिती दिलीये. ते ९२ वर्षांचे होते. 

May 29, 2017, 06:35 PM IST