राज्यातल्या एक हजार गावांच्या विकासासाठी सेलिब्रिटींचा पुढाकार
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, अर्थात CSR अंतर्गत राज्यातल्या 1 हजार गावांचा संपूर्ण विकास करण्याची योजना राज्य सरकारनं आखली आहे.
Aug 25, 2016, 11:04 PM IST'नॅनो 'स्वस्त कार' म्हणणं आमची सर्वात मोठी चूक'
'टाटा सन्स'चे अध्यक्ष रतन टाटा यांना आपली चूक आता लक्षात आलीय. 'नॅनो' बाजाराच्या स्पर्धेत उतरवताना टाटा समूहानं विक्री आणि मार्केटींगमध्ये अनेक चुका केल्याचं त्यांनी म्हटलंय.
Jul 16, 2015, 02:43 PM IST'नॅनो 'स्वस्त कार' म्हणणं आमची सर्वात मोठी चूक'
'नॅनो 'स्वस्त कार' म्हणणं आमची सर्वात मोठी चूक'
Jul 16, 2015, 12:50 PM IST'कार्याह' फॅशन पोर्टलमध्ये रतन टाटांची गुंतवणूक
टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी स्वत: कार्याह या फॅशन क्षेत्रातील संकेतस्थळामध्ये गुंतवणूक केली आहे. टाटा यांनी फॅशन क्षेत्रासाठी वाहिलेल्या संकेतस्थळातील हिस्सा खरेदी केला आहे. मात्र याबाबतचे प्रमाण व हिस्सा स्पष्ट करण्यात आलेला नाही.
Jun 4, 2015, 08:04 PM ISTरतन टाटांच्या नॅनोने रूपडं बदललं
रतन टाटांच्या नॅनोचं आता रूपडं बदलणार आहे, तसेच आता लाख रूपयात ही कार मिळणार नाहीय, त्यामुळे नॅनोला आता स्वस्त कारही म्हणता येणार नाहीय, टाटा कंपनी 'जेनएक्स नॅनो' नावाने हे मॉडेल बाजारात उतरवणार आहे.
May 4, 2015, 10:48 AM ISTरतन टाटांनी घेतले श्याओमीचे शेअर्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 27, 2015, 12:20 PM ISTचीनच्या 'श्याओमी' कंपनीचे रतन टाटांनी घेतले शेअर्स
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि नामांकित उद्योजक रतन टाटा यांनी 'श्याओमी' या चीनी मोबाईल कंपनीचे शेअर्स विकत घेतलेत. चीनी स्मार्टफोन कंपनीत भागिदारी असणारे रतन टाटा हे पहिलेच भारतीय ठरलेत.
Apr 27, 2015, 12:18 PM ISTरतन टाटांनी ममता बॅनर्जींचे कान टोचले, पण...
जंटलमन रतन टाटा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना पहिल्यांदा टीकेचा सामना करावा लागतोय. रतन टाटांनी ममता बॅनर्जी यांना विकासाबाबत नरेंद्र मोदी यांचा धडा घेण्याचा सल्ला दिला होता.
Aug 7, 2014, 08:27 PM ISTराज्यात टाटा समूहाची हजारो कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्रातून नॅनो प्रकल्प गुजरातमध्ये घेऊन गेलेल्या टाटा उद्योग समूहाने पुन्हा महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्रात टाटा समूह पर्यटन, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणार आहे. यासाठी संपूर्ण आराखडा तयार करावा लागेल.
May 7, 2014, 10:45 AM ISTभारताने जगाचा भरोसा गमावलाय - रतन टाटा
जागतिक बाजारात भारताची पत पुन्हा सुधारावयाची असेल तर कोणाच्याही दबावाखाली न येता सरकारने आर्थिक धोरणे आहे तशीच राबविली पाहिजेत, असे मत ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी व्यक्त केले आहे. रूपयाचा होणारे अवमूल्यन आणि घसरलेली पत यावर त्यांनी भारताच्या धोरणावर टीका केली.
Aug 29, 2013, 08:49 AM ISTनॅनो बनणार `स्मार्ट सिटी कार`!
रतन टाटांचं स्वप्न ‘नॅनो’नं साकार केलं... पण, काही काळानंतर आता मात्र नॅनोच्या विक्रीत लक्षणीय घट दिसून आलीय. त्यामुळेच टाटा मोटर्सनं आता याच कारला बजेट कारच्या ऐवजी ‘स्मार्ट सिटी कार’च्या रुपात पुन्हा मार्केटमध्ये उतरवण्याचा निर्णय घेतलाय.
Aug 22, 2013, 11:05 AM ISTरतन टाटा पोहोचले सुप्रिम कोर्टात!
2 जी स्पेक्ट्र म घोटाळ्यासंबंधी सुप्रिम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीत टाटा उद्योगसमूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा हे देखील उपस्थित होते. टाटा यांचं राडियाबरोबरील संभाषण फोडणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, यासाठी टाटा यांनी कोर्टात धाव घेतली आहे.
Aug 21, 2013, 03:37 PM ISTनॅनो आता सीएनजीवर धावणार
सामान्य माणसाचा छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद आणि गरज ओळखून टाटाने नॅनोला बाजारात आणलं आणि त्यांना आपल्या स्वप्नांची किल्ली देऊन गेलं. नॅनो नंतर नॅनोचे नवे मॉडेल सीएनजी बाजारात आणण्याचे टाटा कंपनीचे मालक रतन टाटा यांनी ठरवलं
Jun 21, 2013, 07:48 PM ISTखडसे मनसे आमदारांना बोलूच देत नाहीत- राज ठाकरे
विधीमंडळ अधिवेशनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद बोलवली. या परिषदेत युपीएससी परीक्षांमधून प्रादेशिक भाषांची झालेली हद्दपारी या विषयावर ही पत्रकार परिषद आयोजित केली होती.
Mar 10, 2013, 06:14 PM ISTरतन टाटांची राज ठाकरेंना खास भेटवस्तू
टाटा उद्योग समूहाचे माजी अध्य़क्ष रतन टाटा यांनी कृष्णकुंजवर राज यांची भेट घेतली. राज ठाकरेंनी टाटा यांचं स्वागत केलं. टाटा यांनी राज यांची सदिच्छा भेट घेतली.
Mar 8, 2013, 11:17 PM IST