रतन टाटा

Ratan Tata Death: 'आपण एवढच करु शकतो की...', महिंद्रांची हेलावणारी पोस्ट; पिचाई म्हणाले, 'भारताला...'

Ratan Tata Death Anand Mahindra Sundar Pichai Tribute: रतन टाटा यांच्या निधनानंतर आनंद महिंद्रांनी भावूक शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुंदर पिचाई यांनी शेवटच्या भेटीची आठवणी जागवल्यात.

Oct 10, 2024, 07:46 AM IST

Ratan Tata Dies: साधेपणा अन् समाजभान... आजीची ती शिकवण ज्यामुळं रतन टाटा यांचं संपूर्ण आयुष्यच बदललं

Ratan Tata Dies: रतन टाटा यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. रतन टाटा आणि त्यांच्या भावाची देखभाल त्यांची आजी नवाजबाई टाटा यांनी केली.

Oct 10, 2024, 07:44 AM IST

Ratan Tata Death: सर्वसामान्यांनाही घेता येणार रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन

Ratan Tata Last Rites Darshan: ब्रीच कॅण्डी येथे रतन टाटा यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

Oct 10, 2024, 06:49 AM IST

Ratan Tata : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचं निधन

Ratan Tata Passed Away :  प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालंय. 

Oct 10, 2024, 12:06 AM IST

बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री होती रतन टाटांची 'ड्रीम गर्ल'; का होऊ शकलं नाही लग्न?

Ratan Tata Love Story : रतन टाटा यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. या नावाभोवतीच एक वेगळं वलय आहे. पण रतन टाटा यांची लव्हस्टोरी मात्र अधुरीच आहे. बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीला रतनन टाटा अनेक वर्ष करत होते डेट. 

Oct 8, 2024, 06:34 PM IST

जमशेदजी टाटा ते रतन टाटा आणि आता 34 वर्षीय माया सांभाळणार TATA समूहाची धुरा? Ratan Tata सोबत खास कनेक्शन

Who is Maya Tata : 1868 मध्ये दूरदर्शी जमशेदजी टाटा यांनी स्थापन केलेला टाटा समूह टाटा कुटुंबाच्या लागोपाठ पिढ्यांच्या नेतृत्वाखाली एक जागतिक समूह म्हणून विकसित झालाय. टाटा समूहाची धुरा 34 वर्षीय माया सांभाळणार असल्याची चर्चा आहे. कोण आहे ही माया आणि तिच रतन टाटाशी काय आहे नातं जाणून घ्या. 

Sep 21, 2024, 02:28 PM IST

Tata Group Story : मालक नेमकं कोण? रतन टाटांशी रक्ताचं नातं नसतानाही टाटा समुहाची धुरा 'या' व्यक्तीच्या खांद्यांवर

Tata Group Story : टाटांच्या जवळपास 100 कंपन्यांचा पसारा कोण सांभाळतं? रतन टाटा यांची भूमिका काय? पाहा टाटा उद्योग समुहाबाबत A to Z माहिती... 

 

Sep 6, 2024, 02:36 PM IST

टाटा विरुद्ध अंबानी 2.0: ईशा अंबानीला टक्कर देणार 32 वर्षीय तरुण; नात्यानं रतन टाटांचा...

Business News : रतन टाटांच्या कुटुंबातील पुढच्या पिढीचं अंबानींच्या लेकीला आव्हान; ईशाशी स्पर्धा करणारा हा तरुण आहे तरी कोण? 

 

Aug 23, 2024, 12:20 PM IST

घर खरेदीवर 19 लाखांची सूट! 'या' कंपनीची Independence Day Offer; रजिस्ट्रेशन फ्री तर स्टँपड्यूटीवर 4 लाखांची बचत

Independence Day Offer :  ठाणे, कल्याणसह पुण्यातील लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. तुमच घर खरेदीच स्वप्न पूर्ण करण्याची हीच संधी आहे. कारण Independence Day Offer टाटा कंपनीने घर खरेदीवर 19 लाखांची सूट जाहीर केलीय. 

Aug 15, 2024, 11:58 AM IST

रतन टाटांना 450% फायदा, सचिन तेंडुलकरचं मात्र नुकसान, दोन दिग्गजांनी कुठे लावलेत पैसे?

रतन टाटा आणि सचिन तेंडुलकर यांनी एका आयपीओमध्ये केलीय गुंतवणुक. पण एकाला फायदा तर दुसऱ्याला तोटा 

Aug 2, 2024, 04:16 PM IST

TATA चा हा शेअर म्हणजे पैशांचा पाऊस; 5000 टक्क्यांहून अधिक परतावा देतोय स्टॉक; ही कंपनी करते तरी काय?

TATA Share Price : टाटा समुहाअंतर्गत येणाऱ्या आणखी एका कंपनीनं शेअर बाजारातील परताव्यासंदर्भात नवा विक्रम रचला आहे. मागील चार वर्षांमध्ये या शेअरनं 5000 टक्के रिटर्न दिले आहेत. 

 

Jul 18, 2024, 10:33 AM IST

नोकरी धोक्यात! 'या' बड्या कंपनीत दोन वर्षात तिसऱ्यांदा नोकरकपात; Resign करा नाहीतर...

Job News : कंपनीकडूनच मागितला जातोय कर्मचाऱ्यांचा राजीनामा. कंपनीवर ही वेळ का आली? इतक्या कर्मचाऱ्यांच्या भविष्याचं काय? काहीशी चिंतेत टाकणारी बातमी 

 

Jul 18, 2024, 08:47 AM IST

बदला असा घ्यावा! एकेकाळी हॉटेलमध्ये एंट्री दिली नाही, आज त्यांच्याच हॉटेलचे फोटो काढण्यासाठी होते लाखोंची गर्दी

tata group taj hotels : अखेर घेतला 'त्या' अपमानाचा बदला; ब्रिटीशांना पिछाडत जगभरात मिळवलेला बहुमान पाहून म्हणाल 'वाह ताज'!

 

Jun 20, 2024, 03:06 PM IST

IPL 2024 : रतन टाटांच्या नावानं व्हायरल झालेल्या Fake मेसेजनं बदललं मयांक यादवचं नशीब; काय होत्या त्या ओळी?

IPL 2024 : जे शब्द रतन टाटा यांचे नव्हतेच त्यातून लखनऊच्या संघातील वेगवान गोलंदाज मयांक यादवला मिळाली प्रेरणा, शब्दांपुढे लागलेलं रतन टाटा यांचं नाव... 

 

Apr 11, 2024, 10:57 AM IST

TATA Motors ची वाटणी? गुंतवणुकदारांवर कसा होणार परिणाम?

TATA Motors : भारतीय उद्योग जगतामध्ये अतिशय महत्त्वाचं योगदान देणाऱ्या टाटा मोटर्स संदर्भातील महत्त्वाची बातमी. तुम्हीही इथं गुंतवणूक केली आहे का? 

 

Mar 5, 2024, 12:40 PM IST